"त्याने उत्तर दिले, माझ्या स्वर्गातील पित्याने लाविले नाही असे प्रत्येक रोप उपटले जाईल." (मत्तय १५:१३)
हे कोणाला फारच विचित्र असे वाटेल; परंतु हे शक्य आहे की तुमच्या घरात काही निश्चित वस्तू किंवा पदार्थ असतील जे शापित वातावरण निर्माण करीत असतील. उदाहरणार्थ, काही वेळेला, काही व्यक्ति घरी काही वस्तू आणतात जे सैतानी विधींमध्ये वापरले आहेत. इतर गोष्टी जसे उघडेनागडे सिनेमा पाहणे हे देखील काही निश्चित प्रकारच्या आत्म्यांना द्वार उघडतील. कधी कधी ती वस्तू तो शाप घेऊन राहू शकते जो त्याच्यावर ठेवला आहे.
मिसरकडून सुरा
पवित्र भूमी, इस्राएलला आमच्या एका गटाच्या पर्यटन प्रवासात, आम्ही देखील मिसर देशात पर्यटन केले. पर्यटनात असताना, आमच्या एका सदस्याने, आम्हांला न सांगता, एक सुरा विकत घेतला. नंतर त्याने आम्हाला सांगितले की तो फार प्राचीन होता आणि दिसायला देखील सुंदर होता, म्हणून त्याने ते विकत घेण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा तो परत घरी आला, एके दिवशी त्याने स्वतःला पाहिले की एक आकृती त्याच्या छातीवर बसली आहे आणि त्याचा श्वास घुटमळत आहे. त्याची पत्नी फार घाबरली; आणि रात्रीच मला फोन केला आणि त्या भयानक दृश्याबद्दल मला सांगितले.
पुढील दिवशी उपासनेच्या दरम्यान, या माणसाला दुष्टाम्याच्या सामर्थ्यापासून सुटका प्राप्त झाली. त्याने नंतर मला सांगितले की ही आकृती त्याजवर ओरडत होती आणि विचारत होती, "तूं मला का मारले?" त्याने त्या सुऱ्याला फेकून दिले आणि ते दृश्य थांबले.
मी समजतो की अनेक लोक जे हे वाचत आहेत त्यांना या कथा फारच विचित्र व अपरिचित अशा वाटतील. तथापि, आध्यात्मिक युद्धे ही मन किंवा कल्पनेमध्ये केली जात नाहीत; ती फारच खरी आहेत. प्रेषित पौलाने लिहिले, "कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखांतील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे." (इफिस. ६:१२)
अंधाराच्या शक्तींच्या शिरकाव करणाऱ्या शक्तींपासून आध्यात्मिकदृष्टया असंवेदनशील राहणे तुम्हाला परवडणारे होऊ शकत नाही. आपण युद्धामध्ये आहोत, आणि शत्रू कुटुंबावर लक्ष्य केंद्रित करीत आहे. २००१ मध्ये जागतिक ट्रेड सेंटरवरील हल्ल्याच्या दरम्यान, आंतकवाद्यांनी जमिनीवरून हातोड्याने वार करण्याद्वारे इमारतीला पाडले नाही; त्यासाठी कदाचित अनेक वर्षे लागतील जर सुरक्षा अधिकारी त्यांना अटक करणार नाहीत. म्हणून त्यांनी योजना आखली म्हणजे जगातील सर्वात उंच इमारत एकच फटक्यात खाली पाडली जाईल. त्याचप्रमाणे, शत्रू हा कुटुंबाविरोधात आहे कारण त्यास ठाऊक आहे की एकदा की कुटुंबाला मारले गेले, तर समाजाला देखील फटका बसतो.
म्हणून, आपल्या घराचे समर्थन करण्यासाठी आपणास कार्य करण्याची गरज आहे. आपल्याला आपल्या घराच्या विरोधातील शत्रूच्या हस्तक्षेपाविरुद्ध लढा देण्याची गरज आहे. आपल्याला आपल्या घरात कोणत्याही सैतानी पेरणी होऊ देण्याचे परवडणार नाही. आपल्याला त्यास उपटून टाकण्याची गरज आहे. आपण बराच काळ त्यांना खतपाणी घातले आहे; ही वेळ आहे की त्यांना खाली पाडून टाकावे. ही वेळ आहे की त्यांस आपल्या कुटुंबातून मुळापासून काढून टाकावे आणि त्यांना घालवून दयावे की शांति स्थापित व्हावी.
बीभत्सपणा
ही आणखी एक शापित गोष्ट आहे ज्याचा शत्रू उपयोग करतो की आपल्या आध्यात्मिक क्षेत्रावर राज्य करावे. ते दिवस आता निघून गेले आहेत की तुम्हांला सिनेमा विकत घ्यावा लागत होता, पण आता ते सर्व काही ऑनलाईनवर उपलब्ध आहे. तुम्हांला ऑनलाईनवर केवळ शोधण्याची गरज आहे आणि बीभत्स चित्रपट तुमच्यासमोर असतात. ही एक भ्रष्टता आहे ज्याचा सैतान उपयोग करीत आहे की विवाह मोडावा आणि तरुण लेकरांचे जीवन उध्वस्त करून टाकावे. ही वेळ आहे की त्यास नाही म्हणावे. ही वेळ आहे की अशा व्यसनाविरुद्ध प्रार्थना करावी आणि त्याविरुद्ध लढा दयावा. तसे टीव्ही कार्यक्रम बंद करावेत आणि ती साईट सोडून दयावी आणि सैतानाला कळू दयावे की तुम्ही त्याची बाहुली नाही. तुम्हांला कोकऱ्याच्या रक्ताने मुक्त केले गेले आहे, म्हणून तुम्ही स्वतंत्र आहात.
प्रार्थना करा की देवाने तुमच्या घराभोवतालची अंधाराची सर्व शक्ती जे तुमच्या घरातील त्याच्या उपस्थितीला विरोध करतात त्यांच्याविरोधात अग्निमय भिंत उभी करावी. तुम्ही विजयी आहात, तुम्ही बळी पडलेले नाही.

प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, शापित गोष्टींच्या संबंधात तुझ्या वचनाच्या सत्यास आमचे डोळे उघडले म्हणून मी तुझे आभार मानतो. मी प्रार्थना करतो पुन्हा एकदा तूं आमचे डोळे उघड की आमच्या घरात सैतानाच्या प्रवेश करण्याची ठिकाणे पाहावी. अंधाराची पकड व नरकाच्या दास्यातून तुझ्या दयेने आम्हाला सोडवावे म्हणून मी प्रार्थना करतो. मी आदेश देत आहे की आपण स्वतंत्र आहोत. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● हुशारीने कार्य करा● केव्हा शांत राहावे आणि केव्हा बोलावे?
● परमेश्वराकडे तुमच्यासाठी योजना आहे
● स्वतःची-फसवणूक म्हणजे काय?-१
● बारा मधील एक
● भविष्यात्मक मध्यस्थी
● दिवस २६:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
टिप्पण्या