"मी त्याची निवड केली आहे ती अशासाठी की त्याने आपल्या लेकरांस व आपल्या पश्चात आपल्या घराण्यास आज्ञा दयावी आणि त्यांनी न्यायनीतीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरावा आणि हे अशासाठी की परमेश्वर अब्राहामाविषयी जे बोलला ते त्याने त्यास प्राप्त करून दयावे." (उत्पत्ति १८:१९).
घर हा समाजाचा पाया असतो. कोणत्याही उत्साही समाजात उत्साही कुटुंबांचा मोठा संग्रह असणे आवश्यक आहे. कोणतेही चर्च किंवा समाजात देवाचे कार्य होण्यासाठी कुटुंब हे महत्वाचे आहे हे आपल्याला समजण्याची गरज आहे. हे खरे आहे कारण ज्याकोणाचा देव उपयोग करतो त्यास घरातून आले पाहिजे. येशू देखील, जो मानवजातीला तारण्यासाठी आला, तो केवळ पृथ्वीवर असाच उतरला नाही आणि एखादया अनाथासारखा भटकला नाही; तो एका कुटुंबातून आला.
बायबल म्हणते की लोक येशूला पाहून आश्चर्य करीत होते आणि मत्तय १३:५५-५६ मध्ये म्हटले आहे, " हा सुताराचा पुत्र ना? याकोब, योसे, शिमोन व यहूदा, हे ह्याचे भाऊ ना? ह्याच्या बहिणी, त्या सर्व आपणांबरोबर नाहीत काय? मग हे सर्व ह्याला कोठून?" त्यांनी येशूला घराण्यापर्यंत शोधले.
त्याचप्रमाणे, कोणीही व्यक्ति ज्याची त्याच्या पिढीमध्ये पर्वा असते जो एका घरातून येतो. हे मग प्रत्येक घरातील प्रमुख व्यक्तीवर जबाबदारीचा भार टाकते की या सत्याविषयी जागरूक असावे. अधिकतर मुले जे नंतर समाजाला धोका असे होतात जे अकार्यक्षम घरातून येतात. अनेकांना ठाऊक नसते की शांतीमध्ये जगण्याचा अर्थ काय आह, मग ते समाजात शांति कशी होऊ देतील? आनंदात जगणे हे त्यांना ठाऊक नाही, तर मग ते समाजाला आनंदी कसे करू शकतात?
पुढील काही भक्तींमध्ये, मी तुम्हांला चार पद्धती सांगणार आहे जे तुम्हांला साहाय्य करतील की तुमच्या घराला शांति व आनंदाने राहण्याचे निवासस्थान करावे. हे लक्षात ठेवा की जेव्हा तुमच्या घरामध्ये शांति आहे, तर मग हे चिन्ह आहे की देव घरामध्ये निवास करीत आहे.
तुमच्या घरामध्ये सीमा घालून ठेवणे
लेकरांना जे प्रसन्न करते तसेच नेहमी करायला आवडते. प्रत्येकाला जे प्रसन्न करते तेच करायला आवडते. कोणालाही काय करावे किंवा गोष्टी कशा कराव्यात याबद्दल सांगणे आवडत नाही? परंतु कोणतेही घर आणि समाजात शांति आणि प्रगतीसाठी सीमा ह्या महत्वाच्या आहेत. कल्पना करा की महामार्गावर वाहतुकीचे कोणतेही नियम नाहीत; निश्चितपणे अपघातांचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढेल. त्याचप्रमाणे, येथे कोणत्याही घरात गोंधळ असेल, जेथे कोणत्याही सीमा नाहीत.
सीमा म्हणजे मर्यादांचा संच आहेत जे दर्शवितात की कशाची परवानगी आहे आणि कशाची परवानगी नाही. काही मर्यादा व्यवहारिक दृष्टीकोनातून ठरविल्या जातात आणि इतर ह्या आरोग्याच्या कारणामुळे. कधी कधी, कडक प्रेम आवश्यक आहे की तुमच्या स्थिर मार्गावर राहावे आणि तडजोड करू नये, विशेषतः जेव्हा तुमच्या कुटुंबामध्ये तरुण लेकरे आहेत.
उदाहरणार्थ, आपण आपल्या घरात धूम्रपानास परवानगी देऊ नये. आम्ही आमच्या घरामध्ये किंवा कोणतेही कार्यक्रम जसे वाढदिवस इत्यादीच्या वेळेस कोणत्याही मद्यास परवानगी देत नाही. ह्या सीमा आम्ही स्थिर केल्या आहेत, आणि जर त्या मोडल्या, तर त्या आमच्या इच्छेच्या विरुद्ध किंवा आम्हांला न सांगता मोडल्या आहेत. त्यामुळे तुम्ही यावर सहमत झाले पाहिजे आणि सीमा स्थिर केल्या पाहिजेत की तुमच्या निवासस्थानी कोणत्याही अनिच्छुक गोष्टींना प्रवेश करण्यापासून रोखावे.
जर तुम्ही आजचे वचन मनापासून वाचले, तर ही अब्राहामाविषयी देवाची साक्ष होती; देवाने म्हटले, की त्याचा ठाम विश्वास आहे की अब्राहाम त्याच्या घरामध्ये सीमा निश्चित करील. तो खात्रीशीर होता की ज्याला जे आवडते ते करण्याचे कोणीही धाडस करणार नाही पण जशी अपेक्षा ठेवली आहे तसेच करतील. यात काही आश्चर्य नाही की बायबल अशी कोणतीही नोंद करीत नाही की त्याच्या घरात राग किंवा अशांतता होती. त्याच्या घराण्यात, प्रशिक्षित केलेले जवळजवळ तीनशे सैनिक होते, तरीही, प्रत्येकाने जे योग्य होते तेच केले होते. शांति आणि आनंदाचा हा पाया आहे.
पाल्य म्हणून, तुमच्या घरातील घडामोडींसंबंधात गोंधळून जाऊ नका. कर्तव्य करण्यास चुकू नका. असे होवो की देवाचे वचन तुमच्या घरातील सर्व व्यवहारांमध्ये कार्य करणारे असावे. एली, याजकाने त्याच्या घरामध्ये सीमा लावल्या नव्हत्या, आणि शेवटी त्याने त्याची मुले व त्याच्या स्वतःचे पद गमाविले. म्हणून, पवित्र शास्त्रानुसार तुमच्या घरात सीमा निश्चित करा, आणि देवाची शांति तेथे स्थिर राहो.

प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, आम्हाला एक घर देण्यासाठी मी तुझे आभार मानतो. मी ज्ञानासाठी प्रार्थना करतो की कोणत्या सीमा स्थिर कराव्यात ज्या तुझ्या शांतीला आमच्या घरात स्थिर करतील. मी प्रार्थना करतो तुझी शांति आमच्या घरात कायम राहो आणि तूं नेहमीच आमच्याबरोबर निवास करावे. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● पुढच्या स्तरावर जाणे● अश्लील चित्रे पाहण्यापासून स्वतंत्रतेचा प्रवास
● सैतान तुमच्या कार्यात कसे अडथळे आणतो
● ख्रिस्ता द्वारे विजय मिळवणे
● त्याची इच्छा पूर्ण करण्याचे महत्त्व
● त्वरित आज्ञापालनाचे सामर्थ्य
● अविश्वास
टिप्पण्या