"मग शमुवेलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावांमध्ये त्यास अभिषेक केला; आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठायी जोराने संचरू लागला. नंतर शमुवेल उठून रामास गेला." (१ शमुवेल १६:१३)
मोशेच्या काळात, महायाजक, त्याचे पुत्र, निवासमंडपाच्या वस्तूंचा अभिषेक करण्यासाठी तेलाचा वापर केला जात असे, आणि मेजावरील समक्षतेच्या भाकरीबरोबर देखील मिसळले जायचे, ज्याची नोंद निर्गम अध्याय, २९, ३० आणि ४० मध्ये आहे. निर्गम ४०:९-११ मध्ये बायबल म्हणते, "अभिषेकाचे तेल घेऊन निवासमंडपाला आणि त्यांतल्या सगळ्या वस्तूंना अभिषेक करून मंडप व त्याचे सर्व सामान पवित्र कर, म्हणजे तो पवित्र होईल. होमवेदी व तिचे सर्व सामान ह्यांस अभिषेक करून पवित्र कर, म्हणजे वेदी परमपवित्र होईल. गंगाळ व त्याची बैठक ह्यांस अभिषेक करून गंगाळ पवित्र कर."
अभिषेकाचे तेल हे प्रामुख्याने त्या लोकांना लावले जात होते जेव्हा त्यांना काही कामावर नियुक्त करण्यासाठी आज्ञा देण्याची आमची इच्छा असे. दैवी उपस्थिती आणि अलौकिक सामर्थ्याचे हे एक चिन्ह आहे. इस्राएलमधील सर्व राजांना सिंहासनावर आरूढ होण्यापूर्वी अभिषेक करावा लागत होता. जेव्हा दाविदाचा अभिषेक केला, तेव्हा देवाचा आत्मा त्याजवर आला. म्हणजे, हे देवाच्या आत्म्याच्या प्रवाहित होण्याचे माध्यम आहे. म्हणून तुमच्या लेकरांना नेहमीच अभिषेक करा.
काही लोक पास्टर अभिषेक प्रार्थना सभेचे आयोजन करीपर्यंत प्रतीक्षा करतात किंवा ते लागू करण्यासाठी पुरेसा विश्वास ठेवतात. परंतु, नाही, देव हा तोच आहे, जर आपण देवाच्या राज्याचे रहस्य विश्वासाने कार्यरत केले. अभिषेक हा तुमच्या लेकरांना व कुटुंबाला या शेवटल्या दिवसांच्या दुष्टाम्यांपासून राखतो आणि त्यांच्यामध्ये देवाच्या आत्म्याचे प्रकाशन लागू करतो.
याकोब ५: १४-१५ मध्ये बायबल म्हणते, "तुम्हांपैकी कोणी दुखणाईत आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओणवून प्रार्थना करावी. विश्वासाची प्रार्थना दुखणाइतास वाचवील आणि प्रभु त्याला उठवील, आणि त्याने पापें केली असली तर त्याला क्षमा होईल." कोणत्याही प्रकारचा आजार व रोग बरे करण्यासाठी अभिषेक हा महत्वाचा आहे. तुम्ही त्या वारंवार होणाऱ्या आजाराला पाठवून देऊ शकता जर तुम्ही विश्वासाने त्या आजारी लेकरावर अभिषेक करता.
त्याप्रमाणे, तुमच्या घराला अभिषेक करणे म्हणजे तेल घेणे समाविष्ट आहे, जे पवित्र आत्म्याचा अभिषेक प्रतिनिधित करते आणि त्यास तुमच्या घराच्या भिन्न भागांना लावावे. तर तेलामध्ये काहीही आंतरिक मूल्य नसले तरी, पवित्र शास्त्रात, अभिषेक करण्याचे कृत्य व्यक्ति किंवा वस्तूचे देवासाठी पवित्र करणे असे पाहिले जाते.
मोशेने निवासमंडपाच्या वस्तूंना अभिषेक केला, आणि ते देवासाठी पवित्र झाले. म्हणून, नेहमीच असा नियम करा की तुमचे घर आणि तुमच्या कुटुंबाला अभिषेक करावे. तुमच्या घराचा प्रत्येक कोपरा व वस्तूंना अभिषेक करा म्हणजे ते देवासाठी पवित्र असे होऊ शकते. अभिषेक द्वारे तुम्ही सैतान व सर्व दुष्टात्म्यांना तुमच्या घरापासून दूर ठेवत आहात. ते मग सैतानासाठी प्रवेश न करण्याचे क्षेत्र असे होते.
पात्रे जी मोशेने अभिषेकित केली होती ती केवळ देवाच्या सेवेसाठी वापरली जात होती. त्याचप्रमाणे, तुमच्या घरातील प्रत्येक पात्र हे देवाच्या गौरवाकरिता एक साधन असेच राहील जेव्हा तुम्ही अभिषेक लागू करता.
म्हणून, मग मी तेल कोठे लावावे?
तेलावर डाग लागण्याअगोदर, मी सुचवितो की तुम्ही तेलाला रंग लावलेले पृष्ठभाग किंवा न दिसणाऱ्या ठिकाणापेक्षा लाकडाच्या पृष्ठभागावर लावावे. लक्षात ठेवा, हे विश्वासाचे कृत्य आहे.
घराला अभिषेक करताना आपण काय बोलले पाहिजे?
जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये तेल लावीत आहात, हे शब्द विश्वासाने बोला, 'आम्ही आमच्या घराला भौतिक शिरकाव करणाऱ्या गोष्टींपासून संरक्षित करतो. आमचे घर प्रभूसाठी पवित्र केलेले आहे. आध्यात्मिक शिरकाव करणाऱ्यांपासून आपल्या घराला आपणांस किती अधिक संरक्षित करण्याची गरज आहे? म्हणून, तुमच्या घरातील वातावरण बदला जेव्हा तुम्ही आत्म्याची शक्तीला तेथे परिचित करता.

प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, अभिषेक विषयी हे सत्य मला प्रकट करण्यासाठी मी तुझे आभार मानतो. मी प्रार्थना करतो की तूं मला तो विश्वास दे की या सत्यावर विश्वास ठेवावा. जेव्हा मी आतापासून हे अभिषेकाचे तेल लावतो, मी प्रार्थना करतो की तुझा आत्मा माझ्या घरात निवास करील. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● परमेश्वराची महती वर्णा व तुमच्या विश्वासाला प्रेरणा दया● दिवस ३०:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● कृत्रिम बुद्धिमत्ता ख्रिस्तविरोधक आहे काय?
● स्वतःची-फसवणूक म्हणजे काय?-१
● विचलित होण्याच्या वाऱ्यामध्ये स्थिर
● पृथ्वीवरील राजांचा अधिपती
● जीवनाचे मोठे खडक ओळखणे आणि प्राथमिकता देणे
टिप्पण्या