"तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे." (स्तोत्र ११९:१०५)
देवाचे वचन हे आपले जीवन आणि घरे चालविण्याचा साचा असे आहे. ते दिशा दाखविण्याचे यंत्र आहे की आपल्याला दिशा दयावी की काय करावे आणि आपल्या लेकरांना प्रभूच्या मार्गात व उपदेशात कसे वाढवावे. दाविदाने या आपल्या वचनात सांगितले आहे की देवाचे वचन हे दिव्यासारखे आहे जे त्याच्या मार्गावर कसे चालावे यासाठी त्याच्या पावलांना मार्गदर्शन करते. तुम्ही त्या माणसाला म्हणू शकता जो त्याचे जीवन किंवा घर सामाजिक माध्यमावरील माहितीनुसार चालवितो आणि माणूस जो त्याचे घर पवित्र शास्त्रातून माहिती द्वारे चालवितो. फरक हा नेहमीच उघड आहे.
मत्तय ७:२४-२७ मध्ये प्रभु येशूने हे म्हणत शिकविले, "२४ ह्यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल; त्याने आपले घर खडकावर बांधले; २५ मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला, व त्या घरास लागला; तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. २६ तसेच जो कोणी ही माझी वचने ऐकून त्यांप्रमाणे वागत नाही तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल; त्याने आपले घर वाळूवर बांधिले, २७ मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला, व त्या घरास लागला; तेव्हा ते पडले, अगदी कोसळून पडले."
वचन हे पाया आहे, आणि जेव्हा पाया भक्कम आहे, इमारत स्थिर राहील. म्हणून सिद्धांत आणि चेटूकपणाचा वारा जेव्हा लोकांना उधळून लावू लागतो, तेव्हा एक माणूस जो वचनाद्वारे जगत आहे तो स्थिर राहतो.
म्हणून, आपण एक कुटुंब म्हणून वचनाची जीवनशैली म्हणून विकसित केली पाहिजे. देवाचे वचन जे तुमच्या जीवनात कार्यरत आणि कार्यशील होत नाही कारण तुम्ही तुमच्या हातात बायबल धरलेले आहे किंवा तुमच्या घरातील खोलीमध्ये बायबल ठेवलेले आहे. देवाचे वचन प्रेरित आहे, आणि जेव्हा ते शिकविले जाते, दैवी ऊर्जा ही मोकळी केली जाते जेव्हा वचन हे बोलले जाते.
स्तोत्र ११९:९-११ मध्ये दाविदाने म्हटले, "तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील? तुझ्या वचनानुसार तो राखण्याने. अगदी मनापासून मी तुझा शोध केला आहे; तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नको. मी तुझ्याविरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेविले आहे." तुम्ही हे वचन लक्षात घेतले काय? तुमच्या तरुण लोकांना वचन शिकविण्याची गरज आहे म्हणजे ते बहकून जाणार नाहीत. काही लोकांना त्यांच्या लेकरांना त्यांची संस्कृती व परंपरा शिकविण्यास आवडते, होय, ते चांगले आहे, परंतु तुमची संस्कृती ही तेव्हाच आचरणात आणली जाते जेव्हा ती समाजात असते. तेव्हा मग काय जर ते स्वतःला त्याक्षणी इतर ठिकाणी पाहतात, देवाचे वचन हे दिशानिर्देशक आहे की त्यांना दिशा दाखवावी की काय करावे. बायबल हे एकमेव पुस्तक आहे जे जागतिक स्तरावर संबंधित असे आहे.
तुमच्या घरावर, तुमच्या कुटुंबाच्या सदस्यांवर, तुमची जागा व संपत्तीवर देवाचे वचन घोषित करा. जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सदस्यांच्या जीवनावर देवाचे वचन बोलता, तेव्हा तुम्ही त्यांच्यावर दैवी आदेश रुजवीत आहात.
स्थलीय घटनांवरील दैवी प्रगटीकरणास तुम्ही वरचढ करीत आहात. तुम्ही तुमच्या मार्गावरील डोंगराला म्हणत आहात, निघून जा आणि ते निघून जाईल. तुमच्या लेकरांना देवाचे वचन शिकवा आणि त्यांना ते नेहमी म्हणू दया. वचन काय म्हणते ते त्यांनी बोलण्यास शिकले पाहिजे, त्यांना काय वाटते ते नाही किंवा अर्थव्यवस्था काय म्हणत आहे ते नाही.
योएल ३:१० म्हणते, "तुमचे फाळ ठोकून त्यांच्या तरवारी बनवा, आपल्या कोयत्यांचे भाले बनवा; मी वीर आहे असे अशक्तही म्हणो." काय त्यांना अशक्त असे वाटत आहे? त्यांना त्यांच्या जीवनावर देवाची शक्ती घोषित करू दया.
देवाच्या वचनात शुद्ध करण्याची शक्ती देखील आहे. योहान १५:३ मध्ये येशूने म्हटले, "जे वचन मी तुम्हांला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहा." देवाचे वचन आपल्याला शुद्ध करते. तुमची लेकरे काही मार्गात व्यसनी झाली आहेत काय? ते काही अशक्तपणात संघर्ष करीत आहेत काय? त्यांना नियमितपणे वचनाचा अभ्यास करण्याचा वेळ असावा.

प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, तुझ्या वचनाच्या प्रकाशासाठी मी तुझे आभार मानतो. मी प्रार्थना करतो की तुझे वचन पाळण्यास तूं मला साहाय्य कर. तुझे वचन व तुझ्या मार्गानुसार चालण्यासाठी मी कृपेची मागणी करतो. मी माझ्या कुटुंबाला तुझ्या वचनाने पवित्र करतो, आणि मी आदेश देत आहे की आमची जीवने तुझ्या वचनानुसार चालावी. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● एक स्थान ज्यास स्वर्ग म्हणतात● येशू स्वर्गात काय करीत आहे
● दैवी व्यवस्था-१
● ही एक गोष्ट करा
● चांगले युद्ध लढ
● आध्यात्मिक नियम: संबंधाचा नियम
● मनुष्याच्या प्रशंसेपेक्षा देवाच्या पुरस्काराचा धावा करा
टिप्पण्या