"प्रत्येक प्राणी परमेशाचे स्तवन करो. परमेशाचे स्तवन करा." (स्तोत्र १५०:६)
स्तोत्र २२:३ म्हणते, "तरी पण, हे इस्राएलाच्या स्तवनात वसणाऱ्या, तूं पवित्र आहेस." देवाचे वचन म्हणते की जेव्हा आपण त्याची उपासना करतो, तेव्हा तो आपल्या भोवती वास करतो. आपण जेव्हा उपासना करतो तेव्हा देव आपल्या परिस्थितीत हस्तक्षेप करतो. देवासाठी हे सरळ आमंत्रणासारखे आहे. असे नेहमी म्हटले जाते, जेव्हा आपण देवाकडे प्रार्थना करतो, तेव्हा तो आपल्या दूतांना पाठवितो की आपली विनंती पूर्ण करावी. परंतु जेव्हा आपण उपासना करतो, तेव्हा तो व्यक्तिगतरीत्या हस्तक्षेप करतो. देवाने तुमच्या कुटुंबात निवास करावे याची तुम्हांला इच्छा आहे काय? तर मग उपासनेचे वातावरण निर्माण करा. असे होवो की देवाची स्तुति नेहमी तुमच्या मुखात असावी.
पौल व सीला ह्यांना जेव्हा तुरुंगात टाकण्यात आले त्यावेळेबद्दल विचार करा. प्रेषित १६:२५-२६ मध्ये बायबल म्हणते, "मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुति करीत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदिशाळेचे पाये डगमगले. सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांची बंधने तुटली." त्यांची परिस्थिती कशीही असताना, त्यांनी प्रार्थना केली आणि देवासाठी vपित्या, येशूच्या नावाने, तू जे सर्व काही माझ्यासाठी केले त्यासाठी मी तुझे आभार मानतो. तुझा चांगुलपणा व दयेसाठी मी तुझे आभार मानतो. तूं मजवर प्रीति करतो आणि माझ्या कुटुंबाला प्रेम करतो म्हणून मी तुझी स्तुति करतो. मी प्रार्थना करतो की तुझी नेहमीच स्तुति करावी म्हणून तूं मला साहाय्य कर. मी आदेश देत आहे की मी माझ्या जीवनात नेहमीच तुझा हात पाहीन आणि तक्रार करणार नाही. येशूच्या नावाने. आमेन.. अचानकपणे तेथे मोठा भूमिकंप झाला आणि बंदिशाळेचे द्वार उघडले गेले! सर्व कैद्यांची बंधने सुटली होती! हे अद्भुत होते.
ह्या लोकांना पकडले होते कारण त्यांनी सुवार्ता सांगितली होती, आणि असे नाही की त्यांनी काहीतरी चूक केली होती. त्यांनी देशाच्या कोणत्याही नियमाचे उल्लंघन केले नव्हते. सुवार्ता पसरविण्यासाठी त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. कल्पना करा की सत्यासाठी उभे राहिल्याबद्दल दोष दिला आहे. तरीही तुम्ही देवाची स्तुति कराल काय किंवा तुम्ही तक्रार करू लागाल, की आश्चर्य करीत राहाल की तो तुम्हांला ह्या परिस्थितीतून जाताना का पाहत आहे? या माणसांना उत्तम ते ठाऊक होते. त्यांना ठाऊक होते की देवाची स्तुति करणे हे त्यास त्यांच्या परिस्थितीत आणते. म्हणून ते मुख्य गोष्टीमध्ये व्यस्त राहिले. त्यांनी तुरुंगाचे वातावरण बदलले आणि चमत्कारिक घडले!
स्तुति व उपासनेचे संगीत वाजविणे हा एक सरळ तरीही सामर्थ्यशाली मार्ग आहे की देवाची उपस्थिती-त्याची शांति व आनंद, आणि तो जे सर्व काही आहे यास तुमच्या घरात आमंत्रित करावे. हे दैनंदिनपणे करीत राहणे हे तुमच्या घरात विलक्षण बदल आणेल. देवाच्या पराक्रमाने त्यांना मुक्त केले. तुम्ही कोणत्याही प्रकारे बंधनात आहात काय? देवाची स्तुति करा आणि तुमच्या वतीने त्यास हस्तक्षेप करताना पाहा.
हे एक गूढ रहस्य आहे जे अनेकांना अजून उघड झालेले नाही. आपण त्या जगामध्ये राहत आहोत जेथे आपणांस तक्रार व कुरकुर करणे आवडते. हे समजा की कुरकुर करणे हे देवाला तुमच्या परिस्थितीपासून दूर ठेवते. देव सरळपणे बाजूला होईल आणि तुम्ही स्वतःहून संघर्ष करीत राहावे हे पाहत राहील. माझ्यावर विश्वास ठेवा; तुम्ही ही कल्पना करू शकत नाही की सैतान तुम्हांला काय करील जर देव तुमच्या घरातून बाहेर जाईल. उपासनेच्या जीवनशैलीमध्ये कार्यरत राहण्याद्वारे तुमच्याभोवती देवाची उपस्थिती सदैव ठेवा.
होय, या गोष्टी जशी तुमची इच्छा होती तशा नाहीत, परंतु बायबल म्हणते येथे आशा आहे जेव्हा तुम्ही देवाबरोबर जुळलेले असे राहता. आणि एक मार्ग की त्याच्याबरोबर जुळलेले असावे हे नेहमी त्याची स्तुति करणे आहे. दररोज सकाळी उठल्यावर त्याच्या स्तुतीची गीते गा.
स्तोत्र ११९:१६४ मध्ये राजा दाविदाने म्हटले, "तुझ्या न्याय्य निर्णयांसाठी मी दिवसांतून सात वेळा तुझे स्तवन करितो." देवाची दिवसातून सात वेळा स्तुति करण्याबद्दल तुम्ही कल्पना करू शकता काय? म्हणजे, त्यास देवाची स्तुति करण्यासाठी एक निश्चित कार्यक्रम होता. लवकरच त्याने हे ओळखले की त्याच्या जीवनात देवाच्या चांगुलपणामुळे हे पुरेसे नव्हते. म्हणून त्याने स्तोत्र ३४:१-२ मध्ये म्हटले, "परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन; माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. माझा जीव परमेश्वराच्या ठायी प्रतिष्ठा मिरवील; दीन हे ऐकून हर्ष करितील." सात वेळा फारच कमी होते, म्हणून त्याने देवाची सर्वदा स्तुति करण्याचे निवडिले. अद्भुत!
तुम्ही देखील दावीदसारखे व्हाल काय? यात काही आश्चर्य नाही की त्याच्या संपूर्ण आयुष्यात तो युद्धात कधीही पराजित झाला नाही. देवाची उपस्थिती निश्चित करण्याचे गुपित त्यास ठाऊक होते आणि जेव्हा देव तुमच्याबरोबर आहे तेव्हा काहीही नाही आणि पूर्णपणे काहीही नाही आणि यशस्वीपणे कोणीही तुमच्या विरोधात जाऊ शकत नाही. म्हणून जेव्हा तुम्ही कामाला, किंवा घरी किंवा व्यायामशाळेला जाण्यासाठी वाहन चालवीत आहात तेव्हा गीते ऐका. असे होवो की देवाची स्तुति ही सर्वदा तुमच्या मुखात राहावी कारण तो चांगला आहे, आणि तुमच्या जीवनात त्याची दया कायमची आहे.

प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, तू जे सर्व काही माझ्यासाठी केले त्यासाठी मी तुझे आभार मानतो. तुझा चांगुलपणा व दयेसाठी मी तुझे आभार मानतो. तूं मजवर प्रीति करतो आणि माझ्या कुटुंबाला प्रेम करतो म्हणून मी तुझी स्तुति करतो. मी प्रार्थना करतो की तुझी नेहमीच स्तुति करावी म्हणून तूं मला साहाय्य कर. मी आदेश देत आहे की मी माझ्या जीवनात नेहमीच तुझा हात पाहीन आणि तक्रार करणार नाही. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दुष्ट आत्म्यांचे प्रवेशाचे मार्ग बंद करणे- ३● विश्वासाचे सामर्थ्य
● किंमत जी तुम्हाला भरण्याची गरज आहे
● दोनदा मरू नका
● भूतकाळाच्या कबरेत पडून राहू नका
● क्षमाहीनता
● विश्वास जो जय मिळवितो
टिप्पण्या