भविष्यात्मक वचन हे केवळ तुमच्या मनोरंजनासाठी नाही आहे. हेअसे काहीतरी नाही की ज्यास बाजूला ठेवावे आणि विसरून जावे. तो पित्याच्या हृदयाकडून संदेश आहे की तुम्हाला साहाय्य करावे की व्यवस्थित मार्गावर राहावे, मग याची पर्वा नाही की तुमच्या मार्गात किती मोठे अडथळे हे थांबलेले असतील.
व्यक्तिगत भविष्य प्राप्त करणे हे सामर्थ्यशाली आणि चमत्कारिक घटना असू शकते. तुम्ही जेव्हा व्यक्तिगत भविष्य प्राप्त करता, तुम्हाला ही आठवण आहे की परमेश्वर तुम्हाला व्यक्तिगतरीत्या ओळखतोआणि त्यास तुमच्या जीवनासाठी योजना आहे.
व्यक्तिगत भविष्य प्राप्त केल्यानंतर मी काय केले पाहिजे?
मी ह्यामध्ये स्पष्टीकरण करण्याअगोदर, मला तुम्हाला एक स्पष्ट सांगू दया की व्यक्तिगत भविष्य हे आहे की परमेश्वर जे अगोदरच तुम्हाला दाखवीत आहे त्याबद्दल निश्चिती आहे आणि मार्गदर्शन करण्याचे मुख्य माध्यम नाही.
१. तुमचे व्यक्तिगत भविष्य लिहा किंवा रेकॉर्ड करा.
मग परमेश्वराने मला उत्तर दिले आणि म्हटले:
"हा दृष्टांत लिहून काढ, पाट्यावर ठळक लिही; म्हणजे कोणीही तो वाचून धावत सुटावे. कारण हा दृष्टांत नेमिलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेट करीत आहे, तो फसवावयाचा नाही; त्यास विलंब लागला तरी त्याची वाट पाहा; तो येईलच, त्याला, विलंब लागावयाचा नाही. (हबक्कूक २: २-३)
परमेश्वराने हबक्कूक ला सांगितले की जे भविष्यात्मक वचन त्याने प्राप्त केले आहे ते लिहावे. त्याप्रमाणे, जेव्हा आपण भविष्यात्मक वचन प्राप्त करतो, आपण सर्व प्रयत्न केले पाहिजे की ते वचन लिहून काढावे. ते आपल्याला साहाय्य करते की ते अचूकपणे आठवावे आणि ही खात्री करावी जेव्हा ते पूर्ण होईल.
२. तुमच्या व्यक्तिगत भविष्या साठी प्रार्थना करा
पुढील गोष्ट जेव्हा कोणी भविष्यात्मक वचन प्राप्त करतात ते हे की त्यांनी प्रार्थना करावी. भविष्यात्मक वचनाला परमेश्वराकडे प्रार्थने मध्ये न्या. हे निश्चित करेल की वचन हे परमेश्वराकडून आहे किंवा नाही. तसेच परमेश्वर तुम्हाला समज देईल आणि कार्यकारी योजना की तुम्ही जे वचन प्राप्त केले आहे त्याबद्दल कसे काय करावे.
३. तुमच्या भविष्याच्या वचनाबाबत आध्यात्मिक युद्ध लढा
माझ्या मुला, तीमथ्या, तुझ्याविषयी पूर्वीच झालेल्या संदेशानुसार ही आज्ञा मी तुला सांगून ठेवितो की, तूं त्यांच्या द्वारेच सुयुद्ध कर. (१ तीमथ्यी १: १८)
प्रेषित पौलाने त्याचा आध्यात्मिक पुत्र, तीमथ्यीला ही आठवण दिली, त्याने प्राप्त केलेल्या भविष्यवाणी बद्दल आणि त्यास विनंती केली जे भविष्यात्मक वचन त्याने प्राप्त केले आहे त्यानुसार त्यासाठी आध्यात्मिक युद्ध कर.
हे महत्वाचे कारण आहे जेव्हाकेव्हा व्यक्ति भविष्यात्मक वचन प्राप्त करतो शत्रू हा त्या वचनाचे सामर्थ्य जाणून जे त्याने किंवा तिने प्राप्त केले आहेत्या व्यक्तीकडे येतो. अशा वेळी, व्यक्तीने धैर्य सोडू नये आणि वचनाला कुंठीत करणाऱ्या अंधाराच्या शक्तीविरुद्ध युद्ध लढावे.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यासाठी कमीत कमी २ मिनिटे आणि अधिक वेळेकरिता प्रार्थना केली पाहिजे.
वैयक्तिक आध्यात्मिक वाढ
पित्या,भविष्यात्मक वचन जे मी प्राप्त केले आहे त्याकडे दुर्लक्षकरण्यासाठी मला क्षमा कर. आजची शिकवण आचरणात आणण्यासाठी मला साहाय्य कर. येशूच्या नांवात. आमेन.
कुटुंबाचे तारण
पित्या, तुझे वचन म्हणते, "पित्याने आकर्षित केल्याशिवाय कोणीही माझ्याकडे [येशूकडे] येऊ शकत नाही" (योहान ६:४४). मी विनंती करतो की माझ्या सर्व सदस्यांना तुझा पुत्र येशूकडे तू आकर्षित कर, म्हणजे त्यांनी तुला वैयक्तिकरित्या ओळखावे आणि तुझ्याबरोबर अनंतकाळ घालवावा.
आर्थिक प्रगती
हे परमेश्वरा, येशूच्या नावाने मला लाभहीन आणि निष्फळ श्रमापासून सोडव. कृपा करून माझ्या हाताच्या कार्यास आशीर्वादित कर.
आतापासून माझे सर्व निवेश व परिश्रम माझी कारकीर्द आणि सेवाकार्याच्या प्रारंभापासून हे येशूच्या नावाने त्यांचे पूर्ण लाभ प्राप्त करू लागेल.
केएसएम चर्च:
पित्या, येशूच्या नावाने, मी प्रार्थना करतो की पास्टर मायकल आणि त्यांच्या कुटुंबाचे सदस्य आणि त्यांचे सर्व संघ सदस्य हे चांगल्या आरोग्यात राहावेत. असे होवो की तुझी शांती त्यांस व त्यांच्या कुटुंबाच्या सदस्यांभोवती असो.
राष्ट्र:
पित्या, येशूच्या नावाने, पुढारी, आणि राष्ट्राचे व्यवस्थापन करण्यासाठी शहाणपण आणि समंजस पुरुष व स्त्रिया निर्माण कर
Join our WhatsApp Channel
Most Read
● मित्राची विनंती: प्रार्थनापूर्वक निवडा● तुमचा हेतू काय आहे?
● सातत्याचे सामर्थ्य
● शुद्धीकरणाचे तेल
● विश्वासाने चालणे
● तुमचे मार्गदर्शन कोण करीत आहे?
● दानीएलाच्या उपासादरम्यान प्रार्थना
टिप्पण्या