दावीद सिकलाग येथे किशाचा पुत्र शौल याच्या भीतीने लपून राहत होता त्या समयी जे त्याजकडे आले व ज्यांनी त्यास युद्धात कुमक केली ते शूर वीर हे: ते धनुर्धारी असून उजव्याडाव्या अशा दोन्ही हातांनी गोफणगुंडे व धनुष्यबाण मारीत असत; हे शौलाच्या भाऊबंदांपैकी असून बन्यामिनी वंशातले होते. (१ इतिहास १२:१-२)
दावीदाच्या मागे आलेल्या लोकांमधील एक मुख्य गुणधर्म हा युद्ध त्यांच्यातलढण्याचेकसब होते. तेउजव्याडाव्या अशा दोन्ही हातांनी गोफणगुंडे मारीत.
जर तुम्ही कधी बॉल फेकला असेन, तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या प्रभुत्व ठेवणाऱ्या हाताने तुम्ही प्रभावीपणे निशाणा धरू शकता; परंतु मग उलट्या हाताने प्रयत्न करा; हे फारच अवघड आहे की अचूकपणे फेकांवे. परंतु पुरुष जे दावीदाच्या मागे आले ते दोन्ही हातानी प्रभावीपणे फेकण्यास शिकले होते! असे कौशल्य विकसित करण्यासाठी महिने लागले असतील.
आपण सुद्धा युद्ध करण्यास शिकतो, शारीरिक नाही परंतु आध्यात्मिक. आपल्याला प्रशिक्षण देण्याची गरज आहे की आपले आध्यात्मिक शस्त्र वापरावे आणि त्यास अचूकपणे वापरावे. देवाचे वचन हे धारदार तलवार प्रमाणे आहे जेव्हा कौशल्याने व आध्यात्मिक अधिकाराने वापरतात.
त्यांनी विश्वासाच्या द्वारे राज्ये जिंकली, नीतिमत्व आचरले, अभिवचने मिळविली, सिंहाची तोंडे बंद केली. (इब्री ११:३३)
योग्य वचन एकापरिस्थिती साठी अत्यंत आरोग्य व सुटका आणू शकते. तथापि, आपल्याला वचन माहीत पाहिजे, आणि आत्म्या मध्ये चालले पाहिजे की त्यास युद्धा मध्ये वापरण्यास समर्थ व्हावे.
प्रभावी मध्यस्थी करणारे होण्यासाठी आपल्याला आपल्या मनाला व इच्छेला प्रशिक्षण देण्याची गरज आहे की लक्ष दयावे म्हणजे आपल्या प्रार्थना ह्या लेजर होतील की आत्म्या द्वारे भेदले जावे. ह्या दिवसांत व युगात, प्रभु येशू आपल्याला आध्यात्मिक युद्धासाठी बोलावीत आहे, आणि आपले प्रशिक्षण हे यश व विजयासाठी महत्वाचे आहे.
आपल्याला वचन ठाऊक असले पाहिजे आणि त्यास कौशल्याने वापरावे, आणि आपण प्रार्थने मध्ये लक्ष देऊन असले पाहिजे आध्यात्मिक हेतू ज्यासाठी आपल्याला बोलाविले गेले आहे. चला आपण दावीदाच्या सामर्थ्यशाली मनुष्यांद्वारे प्रेरित होऊ, परिश्रमपूर्वक प्रशिक्षण घेऊ कीअंधाराच्या सत्ते बरोबर आपल्या युद्धात ध्येय निश्चित करावे.
अंगीकार
परमेश्वर जो माझा खडक धन्यवादीत होवो, जो माझ्या हाताला युद्ध करण्यास आणि माझ्या बोटांना युद्धासाठी प्रशिक्षित करतो.
Join our WhatsApp Channel
Most Read
● परमेश्वराला पाहिजे की तुमचाउपयोग करावा● काहीही अभाव नाही
● दिवस १७ : ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● दुष्टात्म्यांच्या प्रवेशाची ठिकाणे बंद करणे- २
● विचारांच्या प्रवाहाला दिशा देणे
● परमेश्वराची महती वर्णा व तुमच्या विश्वासाला प्रेरणा दया
● सुंदर दरवाजा
टिप्पण्या