डेली मन्ना
अडखळण्याच्या जाळ्यात पडण्यापासून मुक्त राहणे
Saturday, 10th of August 2024
28
23
336
Categories :
गुन्हा
आपण अतिसंवेदनशील जगात राहत आहोत ज्यामध्ये लोक फार सहज अडखळले जाऊ शकतात. ख्रिस्तीलोक सुद्धाअडखळण्याच्या जाळ्यात अडकत आहेत, जे ख्रिस्ताच्या शरीरात वादविवाद आणि विभाजन आणतात.
प्रभू येशूने स्पष्टपणे याचा उल्लेख केला आहे की शेवटच्या समयाचे एक चिन्ह हे "पुष्कळ जण अडखळतील, एकमेकांस धरून देतील व एकमेकांचा द्वेष करतील." (मत्तय 24:10)
"अडखळण" साठी ग्रीक शब्द हा (स्कॅंडलीझो) आहे, याचा शब्दशः अर्थ "घसरणे किंवा कोणास पापात पाडणे." ते इंग्रजी शब्द स्कॅंडल चा मूळ शब्द सुद्धा आहे.
आणि त्याचप्रमाणे एक जे खडकाळ जमिनीवर पेरले जाते हे ते आहेत, जेव्हा ते वचन ऐकतात, ते ताबडतोब मानतात आणि स्वीकारतात आणि आनंदाने ग्रहण करतात;
तथापि त्यांच्यामध्ये मूळ नसल्याकारणाने ते अल्पकाळ टिकाव धरतात; मग वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लागलेच अडखळतात." (मार्क 4:16-17)
येथे असे लोक आहेत जे वचन ऐकतात, मानतात आणि वचन स्वीकारतात आणि त्यास आनंदाने ग्रहण करतात. आता जेव्हा वचन हे तुमच्या हृदयात अशा प्रकारे मूळ धरलेले असते, तेव्हा सैतानाला काही मार्ग सापडत नाही की ते उपटून काढावे.
एकच मार्गकी तुम्हाला पटवून सांगावे की ते वचन तुमच्या हृदयातून काढून टाकावे. तो ते कसे करतो? कशाला तरी किंवा कोणाला तरी अडखळण झाले हे तुम्हाला पटविण्याद्वारे. ही एक मुख्य पद्धत सैतान वापरतो की तुम्हाला प्राप्त करतो की शब्दाच्या मुळा पर्यंत जावे.
तुम्ही पाहा, जर सैतान हा अडखळण होण्यामध्येतुम्हाला परीक्षेत पाडू शकतो, तर तुम्ही तुमच्या स्वतःचे उत्पन्न नष्ट कराल. जेव्हा तुम्ही अडखळण होण्याची निवड करता, तुम्ही पडाल, चुकीचे पाऊल उचलाल, चुकीच्या दिशेकडे जाल. ऐम्प्लीफाईडबायबलम्हणतेकी अडखळण होण्याचे परिणाम हे "पडणे आणि पतित होणे."
एकव्यक्ति जी अडखळण मनात ठेवून राहतो, त्याचे आध्यात्मिक आचरणहे आतून निष्क्रिय होण्यास सुरुवात होते.
तो किंवा ती बाह्य भावनातून प्रवास करतील परंतु असे व्यक्ति आतून निष्क्रिय झालेले असतात. येथे व्यक्तीला मनात शांति नसते जो मनात अडखळण घेऊन चालतो. अडखळण घेऊन चालणे हे नेहमी हृदयकठीणकरते.
आपण अडखळणच्या जाळ्यापासून कसे मुक्त केले गेले आहोत?
स्तोत्रसंहिता 119:165 कडे पाहा,
तुझे नियमशास्त्र प्रिय मानणाऱ्याना फार शांति असते. त्यांना अडखळण्याचे कारण पडणार नाही.
दुसऱ्या शब्दात, ते जे प्रीती मध्ये चालतात, अडखळण त्यांना पाडणे किंवा पतित होणे असे होऊ देऊ शकत नाही. ते जे देवाच्या वचनावर प्रीति करतात ते त्याचे अनुकरण करतील.
वचन जे काही सांगत आहे ते करितील. अशा प्रकारे आपण अडखळणाच्या जाळ्यापासून स्पष्टपणे मुक्त राहू शकतो.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नांवात,सर्व पुरुष आणि स्त्रियांच्या प्रति अडखळण होण्यापासून माझ्या हृदयाचे रक्षण करण्यास मला साहाय्य कर, कारण हृदयातून जीवनाचे विषय हे प्रवाहित होतात. (मत्तय 18, नीतिसूत्रे 4:23)
पित्याा, येशूच्या नांवात, माझ्या हृदयातून अडखळणाचे प्रत्येक मूळ हे उपटून काढ आणि नष्ट कर, येशूच्या नांवात. आमेन.
पित्याा, येशूच्या नांवात, माझ्या हृदयातून अडखळणाचे प्रत्येक मूळ हे उपटून काढ आणि नष्ट कर, येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● गुणधर्म ज्याने दावीद ला राजासमोर उभे राहण्यास समर्थ केले● महान पुरुष व स्त्रिया का पतन पावतात -३
● धार्मिकतेच्या आत्म्याला ओळखावे
● संयम आत्मसात करणे
● दिवस ०३ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● तुमच्या रांगेतच राहा
● ज्ञानी लोकांकडून शिकावे
टिप्पण्या