अनेक ख्रिस्ती लोक व प्रचारक कोणीही असो ते नरकाविषयी बोलण्यासनेहमी टाळणारे आहेत. मी मानतो की आपण "वळाकिंवा जळा" ह्या दृष्टीकोन पासूनदूर राहायला पाहिजे, परंतु चला आपण अत्यंत टोकाला जाऊ नये आणि दुसऱ्या बाजूला खड्ड्यात पडू नये.
आज, असे म्हटले जाते, याची पर्वा नाही की तुम्ही कशामध्ये विश्वास ठेवता, व तुम्ही काय करता, तरीही तुम्ही स्वर्गात जाल, ते खोटे आहे आणि ते लोकांना भटकविते.
स्वर्ग व नरक हे खरे आहे. स्वर्ग हे तयार लोकांसाठी स्थान आहे (योहान १४:१-६). आणि तेथे जाण्यासाठी तयारी जी आवश्यक आहे ती तुमच्या मुखाने तुम्ही हे कबूल करावे की येशू हा तुमचा प्रभु आहे आणि तुमच्या अंत:करणात विश्वास ठेवावा की परमेश्वराने त्यास मृत्युमधून पुन्हा उठविले आहे. मग तुम्हाला पापांच्या शिक्षेपासून वाचविले जाते, देवाबरोबर योग्य अधिकार दिला जातो व तुम्ही त्याचा उद्धार तुमच्या संपूर्ण आत्मा, जीव व शरीरासाठी प्राप्त करता. (रोम १०:९-१०)
दुसरे, हा निर्णय तुम्हाला देवाच्या कुटुंबात आणतो (योहान १:१२).परमेश्वर घोषित करतो की तुम्ही आता त्याच्यासमोर योग्य असे आहा. हेच ते काय आपल्याला आत्मविश्वास देते जेव्हा आपण मरतो, आपणस्वर्गात जाणार. तुम्ही स्वर्ग "प्राप्त" करू शकत नाही! स्वर्ग हे देवाच्या कुटुंबासाठी आहे, जेथे आपण पित्याबरोबर त्याच्या घरात जातो. (२ करिंथ ५:८; स्त्रोत १६:११)
परमेश्वराची इच्छा आहे की प्रत्येक व्यक्तीने त्याच्याबरोबर कायमचे राहावे. नरक हे मनुष्यासाठी बनविले गेले नाही, परंतु सैतान व पतित देवदूत साठी (मत्तय २५:४१). देवप्रीति आहे, आणि त्याला नाही पाहिजे की कोणी स्वर्गाला गमवावे (२ पेत्र ३:९), परंतु तो आपल्यावरकधीही दबाव करणार नाही की त्याला स्वीकारावे.
पिता आपल्याला इतकी प्रीति करतो, परंतु प्रत्येक व्यक्तीने त्यांचे स्वतःचे निर्णय घ्यावे, आणि आपल्याला त्याच्या प्रीतीने ते जे आपल्यासभोवती आहेत त्यांच्याकडे पोहोचावयाचे आहे म्हणजे आपण जितक्यांना शक्य होईल तितक्यांना त्यांच्या प्रेमळ पित्याशी परिचित करू शकतो.
प्रार्थना
पित्या, मी माझा विश्वास तुझा पुत्र येशू मध्ये ठेवला आहे, ज्याने माझ्या शिक्षेसाठी किंमत भरली आहे. येशू ख्रिस्त माझा प्रभु व तारणारा आहे. स्वर्ग हे माझे सार्वकालिक घर आहे. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● देवाच्या समर्थ हाताच्या पकडीत● पारख उलट न्याय
● दिवस १९ : २१ दिवस उपास व प्रार्थनेचे
● विश्वास जो जय मिळवितो
● एक स्थान ज्यास स्वर्ग म्हणतात
● कालेबचा आत्मा
● परमेश्वर कधी चुकत नाही
टिप्पण्या