डेली मन्ना
तुमच्या पीडे मध्ये देवाच्या अधीन होण्यास शिकणे
Wednesday, 4th of September 2024
24
22
347
Categories :
शरण जाणे
तूं आपल्या सर्व मार्गांत त्याच्या अधीन हो,
म्हणजे तो तुझे मार्ग सरळ करील. (नीतिसूत्रे ३:६, एनआयवी भाषांतर)
वरील चित्र आपल्याला अगदी स्पष्टपणे सांगते की आपण आत्म्याबरोबर योग्य समन्वयात कसे येऊ शकतो. एक सरळ सत्य हे की येथे केवळ एकच मार्ग आहे तसे करण्याचा, तूं आपल्या सर्व मार्गांत त्याच्या अधीन हो.
जेव्हा कोणी देवाच्याअधीन होण्याविषयी बोलतो, तेव्हा आपण आपल्या जीवनाच्या आध्यात्मिक भागामध्येच केवळ त्याशी संबंध जोडतो. आपल्या रोजच्या प्रार्थना, उपासना, बायबलवाचन, उपास वगैरे, द्वारेच आपण देवाच्या अधीन होतो. आपल्या जीवनातील इतर भागांविषयी काय जसे कुटुंब, विवाह, कामाचे ठिकाण आणि सामान्यपणे संपूर्ण जीवनात?
मला तुमच्याबरोबर येथे प्रामाणिकहोण्याची गरज आहे. जेव्हा माझे प्राधान्य देणे व दररोजच्या नियमित कार्यक्रमाचा विचार येतो, कीदेवाच्या पूर्णपणे अधीन व्हावे अशा वेळी मी सुद्धा वैयक्तिकपणे संघर्ष करीत असतो. हा काही फार सुखकारक अनुभव नाही आणि अनेक वेळेला तो फारच दु:खदायक असतो. अशा वेळी, माझा कमकुवतपणा व अपयशाचा मी प्रत्यक्षात सामना केला आहे. संकटाच्या वेळी तुमच्या इच्छेला देवाच्या अधीन करणे हेप्रत्यक्षात संकटापेक्षाही अधिक कठीण असते.
बायबल आपल्या पतित स्वभावाच्या'मना' विषयी बोलते हे म्हणत,
"कारण देहस्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे; ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही, आणिवास्तवाततेतसे होऊ शकत नाही." (रोम ८:७एनकेजेवी भाषांतर)
जे मन शरीरा द्वारे चालविले जाते ते देवाबरोबर वैर मध्ये असते, ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन होत नाही, ना ही ते तसे करू शकते. (रोम ८:७ एनआयवी भाषांतर)
हे याकारणासाठी आपण आपल्या मनाला ख्रिस्ता प्रतिआज्ञाधारक करण्याचे निवडावे. आपण आत्म्या मध्ये एकरूप होण्याचे निवडावे जर आपल्याला आत्म्याबरोबर सुसंगत करावयाचे आहे.
आत्म्याच्या स्तरा मध्ये परमेश्वराने मला अनेक अद्भुत अनुभव दिले आहेत आणि मी त्यासाठी त्यास धन्यवाद देतो. तथापि, मी फारच मोकळ्या मनाने हे स्वीकारले पाहिजे कीकाही वेळा अशा होत्या जेव्हा मी जीवनाच्या व्यस्तते मध्ये अडकून गेलो होतो आणिगोंगाटाच्या मध्य देवाच्या वाणी कडे दुर्लक्ष केले होते. अनेक वेळेला, मीप्रत्यक्षात संघर्ष केला होता ते करावे जे मला वाटत होते कीतो मला सांगत होता की मी ते करावे.हे त्याचवेळी माझ्या परीक्षेचे अधिकतर क्षण त्यात होते.
आपल्या पृथ्वीवरील पित्यांनी थोडा वेळ जसे त्यांनी उत्तम विचार केला तशी आपल्याला शिस्त लावली; परंतु परमेश्वर आपल्या चांगल्या साठी आपल्याला शिस्त लावतो जेणेकरून आपण त्याच्या पवित्रतेत वाटेकरी व्हावे. कोणतीही शिस्त त्यावेळेला सुखकारक दिसत नाही परंतु पीडादायक असते. नंतर, तथापि, तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांनाती पुढे नीतिमत्व व शांतीचे फळ देते. (इब्री १२:१०-११ एनएलटी भाषांतर)
जेव्हा तुम्ही तुमच्या पीडे मागील उद्देश समजता, तेव्हा मग देवाच्या अधीन होणे सोपे होईल. विक्टर एमील फ्रांक्ल ने एकदा म्हटले होते, "ज्यास प्रकाश द्यावयाचा आहे त्याने जळणे सहन केले पाहिजे."
जेव्हा मागे पाहतो मी जाणतो की कितीतरी पीडा व यातना टाळता येऊ शकल्या असत्या जर केवळ मी त्याची शांत, हळुवार, व सौम्य वाणी ला ऐकले असते.
प्रश्न जो अनेक मनात सतत उद्भवत असतो तो हा, "की परमेश्वर माझ्या जीवनातील लहान गोष्टींविषयी काळजी करतो काय?" सरळ उत्तर हे "होय" असे आहे. परमेश्वर आपल्या जीवनातील लहानसहान गोष्टींविषयी काळजी करतो कारण त्याने आपल्या डोक्यावरील सर्व केस देखील मोजलेले आहेत (लूक १२:७). दुसऱ्या दृष्टीकोनातून, "जर राष्ट्रे ही तराजूतल्या रजासमान आहेत", तर देवासाठी काय मोठे आहे?" (यशया ४०:१५ वाचा)
परमेश्वराला आपल्या जीवनाच्या प्रत्येक भागा विषयी आपल्याला बोलावयास पाहिजे, मोठया गोष्टी व लहान गोष्टी दोन्हीही. निष्फळ प्रयत्नांचे तास, दिवस व आठवड्यापासून आपल्याला वाचवावे हे त्यास पाहिजे, परंतु हे घडण्यासाठी आपण त्याच्याबरोबर चालण्यास शिकले पाहिजे.

अंगीकार
पित्या, येशूच्या नांवात व तुझ्या इच्छेशी आज्ञाधारक राहण्यामध्ये, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाच्या मी अधीन होतो ज्यास तूं पाठविलेकी माझ्याबरोबर राहावे. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● विश्वासात किंवा भयात● तुमचा गुरु कोण आहे- II
● दीर्घ रात्रीनंतर सूर्योदय
● मत्सराच्या आत्म्यावर प्रभुत्व मिळविणे
● लोक बहाणे करण्याची कारणे- भाग १
● पवित्र आत्म्याच्या प्रकटीकरणात्मक इतर दानास मिळविण्याचा मार्ग मिळवा
● एक आदर्श व्हा
टिप्पण्या