डेली मन्ना
रविवारी सकाळी मंडळीमध्ये वेळेवर कसे यावे?
Tuesday, 2nd of April 2024
34
22
820
Categories :
शिष्यत्व
सहयोगी ख्रिस्ती गटाबरोबर नियमितपणे एकत्र मिळणे हे इतके महत्वाचे आहे की त्याचे शिष्य म्हणून ख्रिस्ताचे अनुसरण करावे. मंडळीला नियमितपणे हजर न राहणे म्हणजे वचन जे आपल्याला करावयास सांगत आहे त्याकडे दुर्लक्ष करणे आहे. तथापि प्रत्येक रविवारी मंडळीला वेळेवर जाणे हे आपल्यापैंकी अनेकांसाठी मोठे आवाहन असू शकते.
"माझी खरोखर ही इच्छा आहे की जावे व वेळेवर हजर राहावे, परंतु त्याअगोदर सर्व काही जे पूर्ण करण्याची गरज आहे, तो एक खरा संघर्ष आहे." जर तुमचे म्हणणे देखील तेच आहे, मग कोणत्याही प्रकारे त्याने तुम्हाला निराश करू देऊ नका कारण अनेक जण तुमच्यासारखेच त्याच मार्गात आहेत.
येथे काही संकेत आहेत ज्यांनी मला मागील वर्षांमध्ये मंडळीला रविवारी सकाळी वेळेवर जाण्यासाठी साहाय्य केले आहे. (पुन्हा, हे तुम्हाला दोष देण्यासाठी नाही परंतु त्याऐवजी देवाबरोबरच्या तुमच्या चालण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन देणे आहे.)
१. तुमच्या झोपण्याच्या वेळेमध्ये बदल करा
अनेक जणांसाठी रविवार सकाळी बिछान्यावर वार करणे हे कठीण आहे. परमेश्वराने दिलेला तुमचा विश्राम दिवस हा "झोपण्याचा दिवस" नाही झाला पाहिजे. जर हे ओळखीचे वाटते, मला तुमच्यासाठी काही महत्वाचा सल्ला आहे ज्याने माझ्या जीवनात कार्य केले आहे. शनिवारी थोडे लवकर झोपण्यास जा. जर कोणत्याही प्रकरणी तुम्ही जर चिंता करीत असाल की तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही, तर रविवारी दुपारी लहानशी झोप खरेच तुम्हाला सहाय्य करेल. सत्य हे आहे की त्यागा शिवाय येथे कोणतीही नवीन वाट नाही.
"भल्या पहाटे उठून, जेव्हा अजूनही अंधार आहे, तो निघून गेला, व एका निर्जन ठिकाणी गेला आणि तेथे त्याने प्रार्थना केली" (मार्क १:३५). सर्वात यशस्वी लोक ज्यांचा विचार देखील आपण केला, जसे खेळाडू, त्यांनी त्यागाच्या वेदीजवळ काहीतरी समर्पण केले आहे की जेथे ते आहेत ते प्राप्त करावे. तुमच्या प्रकरणात, हे केवळ तुमच्या झोपण्याचे वेळेमध्ये काही समायोजन केले पाहिजे.
२. इंटरनेट/वायफाय बंद करा
एके दिवशी त्याकडे पाहत, तुम्ही हे म्हणू शकाल, "काहीही निघून जाते. देवाचा विपुल उदारपणा व कृपेच्या कारणामुळे, आपल्याला प्रत्येक कृतीस वेगळे करावे व त्याची चिकित्सा करावी लागत नाही हे पाहण्यास की ते घडते की नाही. परंतु मुद्दा केवळ हा नाही की त्यावर मार्ग काढावा. आपल्याला चांगले जगावे असे वाटते, परंतु आपले सर्वात अगोदर प्रयत्न हे की इतरांना चांगले जगण्यासाठी साहाय्य करावे हे असले पाहिजे. (१ करिंथ. १०:२३)
हे कदाचित थोडेसे मूलगामी असे वाटेल, पण इंटरनेट/वायफाय बंद करा आणि केवळ झोपण्यास जा. जर तुम्हाला माझ्यासारखे लेकरे असतील, मी काय म्हणत आहे ते तुम्ही समजाल. लेकरे शनिवारी रात्री उशिरापर्यंत जागे असतात, काही चित्रपट पाहत असतात, सामाजिक माध्यमे पाहत असतात, इत्यादी. सुरुवातीला, तेथे काही विरोध होता, परंतु कुटुंबाने जेव्हा चांगला विश्राम केला, आणि रविवारी सकाळी जाण्यास तयार झाले, तेव्हा तो विरोध स्तुति मध्ये बदलला.
३. शनिवारी रात्री तुमचे वस्त्र निवडा व त्यास इस्त्री करा
हे एक मोठे अडखळण आहे जे बराच वेळ वाचविते-विशेषतः जर तुम्ही कुटुंब असे आहात (आणि लेकरे). शनिवारी रात्री सर्व कपडे घ्या व इस्त्री करा आणि ते पुढील दिवशी सहज मिळेल अशा ठिकाणी लटकवा . तसेच प्रत्येकाचे मोजे, मास्क, व वाहणा इत्यादी बाजूला काढून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते तुमचा मोठा गोंधळ वाचवेल.
"मंडळीला जाणे" हा केवळ एक विधी नाही- ते एक सौभाग्य आहे. आपले तारण हा येशू ख्रिस्ताचा मृत्यू व पुनरुत्थानाचा परिणाम आहे, जे आपल्याला देवाबरोबर संबंध व इतर ख्रिस्ती लोकांबरोबर संगती घडवून आणतो. आपल्याला संधी दिली आहे की ख्रिस्ताच्या शरीराचा हिस्सा व्हावे. आपल्याकडे संधी आहे की त्यांच्याबरोबर वेळ घालवावा जे देखील त्याचे अनुसरण करण्यास पाहत आहेत. ही मनस्थिती सांभाळून ठेवा जेव्हा प्रत्येक रविवारी तुम्ही मंडळीला जाण्याची तयारी करता.
रविवारी सकाळी मंडळीला येण्यासाठी कोणती वेळ नियोजन पद्धती तुम्हाला साहाय्य करते? कृपा करून ते खाली सांगा.

प्रार्थना
धन्यवादीत पवित्र आत्म्या, माझे अंत:करण तयार कर व माझे डोळे उघड की परिवर्तनाचा हा संदेश स्वीकारावा. माझ्या कुटुंबाच्या सदस्यांना व मला साहाय्य कर की मंडळीच्या उपासनेस नेहमीच वेळेवर यावे. मी केवळ शब्दाने नव्हे परंतु माझ्या कृतीने देखील तुझा आदर करेन. येशूच्या नावात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● सत्ता हस्तांतराची ही वेळ आहे● पेंटेकॉस्ट चा उद्देश
● नवीन वर्षाच्या शुभेच्छा २०२१ (दिवस २१)
● दिवस ०३ : २१ दिवस उपास व प्रार्थनेचे
● दिवस ३९:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● दिवस ०७ : २१ दिवस उपास व प्रार्थनेचे
● पृथ्वीचे मीठ
टिप्पण्या