डेली मन्ना
कामाच्या ठिकाणी एक हिरो-२
Thursday, 18th of April 2024
24
18
555
Categories :
कामाची जागा
देवाच्या एका महान माणसाने एकदा म्हटले, "ज्याचा तुम्ही आदर कराल ते तुमच्याकडे परत येतील. ज्याचा तुम्ही अनादर कराल ते तुमच्याकडून दूर जाईल."
बायबल आपल्याला हे म्हणत आदेश देते, "प्रत्येक कर्मचाऱ्यांस सुचना दया की त्यांच्या धन्याचा आदर व सन्मान करावा, कारण अशी वागणूक त्यांना देवाचे सत्य व प्रतिष्ठेची स्पष्ट साक्ष सादर करते. त्यांना सांगा की त्यांच्या कृतीमुळे देवाच्या नांवाची निंदा होऊ नये असे कोणतेही कारण त्यांनी पुढे आणू नये.
विशेषतः जे धनी विश्वासू आहेत त्यांचा आदर व सन्मान करावा आणि त्यांचा तिरस्कार करू नये, परंतु त्यांची अधिक सेवा करावी, कारण ते सहविश्वासू आहेत. (१ तीमथ्यी ६:१-२ टीपीटी)
आता याचा अर्थ हा नाही की तुम्ही दरवाजाजवळील पायतण व्हावे. तरीही, हे गुप्त नाही की आपल्यातील अनेक जण (ख्रिस्ती जण) आपल्या अधिकाऱ्यांना आदर देत नाहीत (कमीत कमी आपल्या अंत:करणापासून).
एक साधे स्मित किंवा अभिवादन जसे 'शुभ सकाळ' वगैरे, हे ह्या प्रकरणात पुरेसे होईल. तरीही आपण कडवटपणा व दु:खावल्याच्या भावनेने पेटून उठलेले असतो. हे केवळ संपूर्ण योजनेला बिघडवत असते जे देवाने आपल्यासाठी आपल्या कामाच्या ठिकाणी ठेवलेले असते (यिर्मया २९:११). याची पर्वा नाही की तुमचा बॉस कोण किंवा त्याचे चारित्र्य किंवा स्वभाव कसा आहे, प्रामाणिक आदर तुमचा बॉस व तुमच्यामध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करेल. आता, हे समजून घ्या, अनेक प्रकरणात जेव्हा तुम्ही आदर दाखविता, कदाचित जो आदर तुम्ही दाखविला आहे तो ताबडतोब तुम्हांला मिळणार नाही. त्यासाठी कदाचित काही वेळ लागेल, म्हणून देवाच्या वचनावर स्थिर राहा. परमेश्वर तुमचा आदर करेल. लक्षात ठेवा, परमेश्वर नम्र जनांस कृपा पुरवितो. (याकोब ४:६)

अंगीकार
मी देवाचा धन्यवाद करतो की उन्नति ही ना ही पूर्वेकडून, ना पश्चिमेकडून येते किंवा दक्षिणेकडून येते, परंतु हे परमेश्वरा, ही तुजकडून येते. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● अडथळ्यांवरमात करण्याचे व्यवहारिक मार्ग● देवाच्या प्रेमाचा अनुभव घेणे
● देवाने एवढी प्रीती केली की त्याने दिला
● कृपेचे दान
● नरक हे खरे स्थान आहे
● मध्यस्थीचे महत्वाचे घटक
● २१ दिवस उपवासः दिवस ११
टिप्पण्या