महान पुरुष व स्त्रिया का पतन पावतात ह्या आपल्या शृंखलेमध्ये हा शेवटचा धडा आहे.
दाविदाच्या जीवनाकडून, आपण स्पष्टपणे हे पाहू शकतो की आपल्या मनात आपण काय टाकतो त्याचा आपण काय विचार करतो त्यावर प्रभाव होतो. चुकीचे विचार मग चुकीच्या भावनांकडे नेतात, आणि लवकरच आपण त्या भावनांना आपल्यावर प्रभाव करू देतो. आपण मग आपल्या भावनांना वाट मोकळी करून देतो –आपण त्यामध्ये व्यस्त होतो. आणि लवकरच आपले जीवन अस्तव्यस्त होते!
नीतिसूत्रे २३:७ आपल्याला आपल्या विचारांवर नियंत्रण करण्याच्या गरजेविषयी सांगते: "कारण तो [मनुष्य] आपल्या मनांत घास मोजणाऱ्यासारखा आहे."
प्रभु येशूने आपल्याला स्पष्टपणे प्रगट केले आहे की अशुद्ध विचार एका व्यक्तीला विटाळवितात.
कारण अंत:करणातून दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्मे, चोऱ्या, खोटया साक्षी, शिव्यागाळी ही निघतात. ह्या गोष्टी माणसाला विटाळवितात....." (मत्तय ५:१९-२०). म्हणून हे फारच आज्ञावाचक आहे की आपण योग्य परिमाण घ्यावेत की आपल्या जीवनाच्या विचारांना योग्य दिशा दयावी.
हे आपल्याला त्या प्रश्नाकडे आणते, "कोणती पाऊले आपल्याला घेण्याची गरज आहे की आपल्या स्वतंत्रतेला सांभाळावे आणि दररोज विजयात चालावे ज्याचे ख्रिस्ताने आपल्याला आश्वासन दिले आहे?"
[जितके शक्य होईल तितके] "तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध [खऱ्या] उंच उभारलेले असे सर्व काहीं पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे [मशीहा, अभिषिक्त जन] मान वाकविण्यास लावतो. (२ करिंथ १०:५)
आपल्या विचारांना बंदिस्त करणे याचा सरळ अर्थ आपण आपल्या स्वतःविषयी व जीवनाविषयी काय विचार करतो त्यावर नियंत्रण ठेवावे. हे आपल्यासाठी फारच महत्वाचे आहे जेणेकरून आपल्या सुरु असलेल्या विश्वासाच्या जीवनात स्वतंत्रता व विजय जपून ठेवावे.
पाहणे, वजन करणे किंवा मापणे असे जरी विचाराच्या बाबतीत करू शकत नाही, तरी ते खरे व शक्तिशाली आहेत. अशुद्ध विचारांवर प्रभुत्व करण्यासाठी मला काही आध्यात्मिक नेतृत्वाच्या नीति सांगू दया.
१. तुमचे मन, केवळ तुमची वागणूक नाही, ही बदलली पाहिजे.
आपले जीवन हे आपल्या सर्वात प्रभावी विचारांच्या द्वारे सतत चालविले जाते. परमेश्वर आपल्याला बोलावीत आहे की पापमय आचरण बदलावे जे त्याचा आदर करीत नाही. तसे घडण्यासाठी, आपल्याला आपल्या मनाला शिस्त लावण्याचे कार्य करावायचे आहे जेथून असे आचरण येते.
तुमच्या मनाच्या नवीकरणाने तुमच्या मनाला देवाकडून परिवर्तन करू दया. तुम्ही तुमच्या मनाचे नवीकरण कसे करता? तुमच्या संस्कृतीशी इतके मिसळून जाऊ नका की विचार न करता तुम्ही त्यामध्ये व्यवस्थित मिळून जात असाल. त्याऐवजी, तुमचे लक्ष देवावर लावा. तुम्ही आतूनबाहेरून बदलून जाल. त्याला तुमच्याकडून काय अपेक्षा आहे हे तत्काळ ओळखा आणि ताबडतोब त्यास उत्तर दया. (रोम. १२:२). त्या विचारांवर लक्ष देण्याचे नाकारा जे देवाच्या वचनांबरोबर जुळत नाहीत. विचारपूर्वक त्या विचारांचा अस्वीकार करा जे देवाच्या वचनाच्या विरोधात आहेत.
२. तुमच्या विचारांपेक्षा मोठयाने बोला
प्रत्येक विचारांस वाणी आहे. प्रारंभीच्या टप्प्यात, विचारांना कदाचित सौम्य वाणी असेल, परंतु जेव्हा तुम्ही त्या विचारांना ऐकत राहता, ते मग मोठे, मोठे होत जातात.
प्रेषित पौल लिहितो: "प्रत्येक विचारांना बंदिस्त करा की त्यांस ख्रिस्ताचे आज्ञाधारक करावेत" (2 कुरिन्थियों 10:5). हे करण्याचा एक मार्ग हा तुम्ही तुमच्या मनात ज्या वाईट विचारांना ऐकत आहात त्याच्या तुलनेत देवाच्या वचनावर विश्वास ठेवणे आहे.
उदाहरणार्थ, वाईट विचार म्हणतो, "तुम्ही इतरांसारखेच लवकरच आजारी पडणार आहात." हे मोठयाने बोला. "माझे शरीर पवित्र आत्म्याचे मंदिर आहे, त्यामुळे कोणताही आजार माझ्या शरीराला स्पर्श करणार नाही. माझ्या जीवनाच्या सर्व दिवसांत मी स्वस्थ राहीन. येशूच्या नांवात." जर विचार पुन्हा येतो, तर ते पुन्हा बोला. तुमच्या विकलांग विचारांशी संघर्ष करा. निश्चल राहू नका. मी काही काम करीत राहीन की तुमचे विचार प्रत्येक वेळी बंदिस्त करावे जेव्हा ते तुमच्या मनात डोकावतात. परंतु प्रभु खात्रीने तुम्हाला साहाय्य करेल.
३. विचार केंद्रित करणे
योग्य गोष्टींवर तुमच्या विचारांना केंद्रित करण्याचे निवडा. पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की, "बंधुंनो, शेवटी इतके सांगतो की, जें काहीं सत्य, जें काहीं आदरणीय, जें काहीं न्याय्य, जें काहीं शुद्ध, जें काहीं प्रशंसनीय, जें काहीं श्रवणीय, जो काहीं सदगुण, जी काहीं स्तुती, त्यांचे मनन करा" (फिलिप्पै ४:८). आपण जेव्हा ह्या गोष्टींवर विचार्पुवक लक्ष केंद्रित करू लागतो, परमेश्वर आपल्याला त्याची कृपा देण्याचे आश्वासन देतो.
सल्ला देण्याचे शब्द; आपल्या स्वतःबरोबर सहनशील राहा. कठोर आणि तुमच्या स्वतःविषयी टीकात्मक होऊ नका जेव्हा तुम्ही तुमच्या विचार पद्धतींना बदलण्यास शिकत आहात. तुटलेल्या बालेकिल्ल्याच्या खोटेपणाविषयी जर तुम्ही विचार करण्यास सुरुवात केली, ज्यावेळी तुम्ही त्याविषयी जागरूक होतात तेव्हा लगेचच पश्चाताप करा.
असे होवो की पश्चाताप करणे ही जीवनशैली व्हावी, म्हणजे कशालाही मूळ धरण्यास संधी मिळणार नाही. तुमच्या स्वतंत्रतेमध्ये सतत पुढे जात राहा. उतावळेपणात वाढू नका जेव्हा तुम्ही विचार करण्याच्या नवीन मार्गांविषयी शिकत आहात.

प्रार्थना
चिंता आणि निराशा ज्यांना पाहिजे की मजवर वर्चस्व करावे येशूच्या नांवात ते निघून जावे. देवाची शांति जी सर्व समजेपलीकडील आहे ती माझ्या हृदयाला व मनाला ख्रिस्त येशूच्या नावात रक्षण करीत आहे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● परमेश्वर पुरवठा कसा करतो # 2● सुवार्ता घेऊन जाणारे
● शाश्वतसाठी आसुसलेले असा, तात्पुरत्यासाठी नाही
● भविष्यात्मक गीत
● प्रार्थनेची निकड
● अविश्वास
● प्रभू येशू : शांतीचा स्त्रोत
टिप्पण्या