डेली मन्ना
पाच प्रकारच्या लोकांना येशू दररोज भेटला #2
Wednesday, 31st of August 2022
0
0
390
Categories :
शिष्यत्व
पाच प्रकारच्या लोकांना येशू दररोज भेटला ह्या आपल्या अभ्यासक्रमात पुढे जात, आज आपण इतर काही प्रकारचे गट पाहणार आहोत.
बायबल अनेक वेळेला सांगते की येशूच्या मागे मोठा लोकसमुदाय जात होता
गालील, दकापलीस, यरुशलेम, यहूदीया व यार्देनेच्या पलीकडचा प्रदेश ह्यांतून लोकांचे थव्यांचे थवे त्याच्यामागे चालले. (मत्तय 4:25).
जेथेकोठे तो जात असे मोठा लोकसमुदाय त्याच्यामागे जात होता, कारण आजारी लोकांसाठी जी चिन्हे तो करीत असे ती त्यांनी पाहिली होती. (योहान 6:2).
लोकसमुदायाला कोणत्या प्रकारात मोडता येईल हा तो मार्ग आहे ज्याद्वारे त्यांच्या भावना ह्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत भटकल्या जातात. एका क्षणाला ते तुम्हाला प्रेम करतात व दुसऱ्या क्षणात ते तुमचा द्वेष करतात.
एका क्षणाला ते "दाविदाच्या पुत्राला होसान्ना" घोषणा देतात! परमेश्वराच्या नामाने जो येतो तो धन्यवादीत असो! उर्ध्वलोकी होसान्ना! परंतु योग्य लक्ष दिले, तर ते ही ओरड करतील, "त्याला वधस्तंभी दया, त्याला वधस्तंभी दया."लोकसमुदायाचा प्रामाणिकपणा हा स्वभावाने फार अस्थिर असा आहे.
शुभवर्तमान स्पष्टपणे अभ्यास केल्यानंतर, कोणी पाहू शकतो जो लोकसमुदाय येशूच्या मागे त्याच्यावेळी चालत होता आणि येशूच्या मागे जोलोकसमुदायआज चालत आहे यामध्ये विलक्षण समानता आहे.
प्रत्येकाने आपल्या स्वतःला प्रश्न विचारले पाहिजे ते हे आहे:
जेव्हा मी चर्च ला जातो तेव्हा मी लोकसमुदायाचा हिस्सा आहे किंवा मी घराचा हिस्सा आहे?लोकसमुदाय नेहमी यासाठी येते की त्यांना काय मिळेल परंतु स्वतःला देण्यासाठी नाही.
काय मी उत्सुकपणाचा हिस्सा आहे किंवा मी तेथे असणार जेथे वचनाविषयी सखोल शिक्षण हे दिले जाईल? येशूने मोठया लोकसमुदायाला दाखल्याद्वारे शिकविले परंतु त्याच्याविषयी सखोल सत्य त्याच्या शिष्यांना वैयक्तिकपणे शिकविले. (मत्तय 10:13-17, मार्क 4:2).
काय माझी सेवा ही लोकसमुदायाच्या भावनेवर आधारित आहे किंवा मी प्रभूची सेवा करीत आहे कारण वचन तसे करण्यास मला सांगत आहे?
कायमी प्रभूची सेवाकरीत आहे कारण तेथे लोकसमुदायआहे आणि काय मी तरीही सेवा करीत राहीन जर तेथे लोकसमुदायअसणार नाही?
ही फार कठीण प्रश्ने आहेत परंतु हे तुम्हाला तुमचे उद्देश देवासमोर स्थिर करण्यास साहाय्य करतील ज्यापासून काहीही लपलेले नाही. (इब्री 4:13)
प्रार्थना
आज, दानीएलाच्या उपासाचा ४ था दिवस आहे,
[जर तुम्हीं अजूनही त्यामध्ये भाग घेतला नसेल किंवा त्यावर आणखी माहिती हवी असेन तर कृपाकरून दररोजचा मान्ना २६ व २७ ऑगस्टचा संदर्भ घ्या.]
पवित्रशास्त्र वाचन
उत्पत्ति १३:२
अनुवाद २८:११
स्तोत्रसंहिता ३४:१०
नीतिसूत्रे १०:२२
प्रार्थना अस्त्र
१. पित्या, येशूच्या नावात, सामर्थ्यशाली होणे व कर्जाच्या प्रत्येक ओझ्यातून मुक्त होणे मी येशूच्या नावात प्राप्त करतो.
२. प्रभू, माझ्या हाताची कार्ये आशीर्वादित व संपन्न कर. माझी जीवन कारकीर्द व व्यवसायात सर्व अडथळे मुक्त अनुभव येशूच्या नावात मला येऊ दे.
३. प्रभू, पुरुष व स्त्रियांना निर्माण कर आणि जेथे कोठे माझे नाव उल्लेखिले जाईल तेथे चांगल्या कामासाठी त्यांनी माझी आठवण करावी असे येशूच्या नावात कर.
४. पित्या, तू तुझ्या वचनात बोलला आहे की तूं प्रीतीने केलेले श्रम विसरणार नाही आणि तो जो पाणी देईल त्यास पाणी देण्यात येईल. म्हणून येशूच्या नावात, मी प्रार्थना करितो की माझ्या भूतकाळातील उदारता आणि दानधर्म करणे हे माझ्यावतीने बोलतील.
५. पित्या, दिलेल्या प्रत्येकवेळी, असे होवो की माझे डोळे व कान संधीसाठी उघडे असावेत; जेव्हा संधी येते तेव्हा मी आंधळा व बहिरा होऊ नये, येशूच्या नावात.
६. मी उसने देणार व्हावे पण उसने घेणारा नाही. येशूच्या नावात मी माझे मित्र, कुटुंब, शेजारी व सहकाऱ्यांसाठी आर्थिक ओझे होऊ नये.
७. माझे सर्व निवेश म्हणजे दोन्हीही, माझी जीवन कारकीर्द व माझ्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात फळ निर्माण करणारे व पूर्णतेमध्ये बहुगुणीत होण्यास प्रारंभ करणारे व्हावे.
८. प्रभू, येशूच्या नावात मी त्या सामर्थ्यासाठी प्रार्थना करितो की कोणासाठीही निराशा होऊ नये जे माझ्याकडे आर्थिक साहाय्यासाठी पाहतात.
९. मला अधिक संपन्नता प्रदान कर जी येशूच्या नावात दरिद्रतेच्या माझ्या इतिहासास संपवून टाकील.
१०. जर येथे आर्थिक मंदी होईल, तर पित्या, मला आशीर्वादित कर आणि येशूच्या नावात मला विपुलतेचा आनंद येऊ दे.9)

Join our WhatsApp Channel
Most Read
● आध्यात्मिक वाढीचे शांत गुदमरवणारे● लैंगिक परीक्षेवर वर्चस्व कसे मिळवावे
● दिवस ०१: ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● बारा मधील एक
● तुमची मनोवृत्ती तुमची उंची ठरवते
● दिवस ०३: ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● आश्वासित देशामध्ये बालेकिल्ल्यांना हाताळणे
टिप्पण्या