एक कुटुंब असे जेव्हा केव्हा आम्ही इस्राएलला जाण्याची योजना करतो, तेव्हा फार उत्तेजना होते की कधी कधी जस जसा तेथे जाण्याचा दिवस जवळ येत असतो तेव्हा लेकरांची झोप उडालेली असते. परंतु तेथे एक गोष्ट आहे जी खरेच उत्तेजनाअशी नाही-बॅग्स पॅक करणे.
मी हे समजले आहे, की आपण नेहमी प्रमाणापेक्षा अधिक भार घेऊन चालत असतो. तेथे अशा गोष्टी असतात जे आम्ही आमच्या प्रवासा दरम्यान उपयोगात आणत सुद्धा नाही. ते केवळ मौल्यवान जागा घेत असतात आणि प्रत्यक्षात तेओझे असतात. कदाचित तुम्ही सुद्धा तसेच केले असेल आणि मी काय बोलत आहे त्याशी सहमत असाल.
आता येथे अनेक लोक आहेत ज्यासमी म्हणतो कीते"आध्यात्मिक भार" घेऊन चालत आहे.
कदाचिततुम्ही कोणावर तरी विश्वास ठेवला आणि त्या व्यक्तीने तुमचा विश्वासघात केला. आता तुम्हाला तुमच्या हृदयाभोवती एक कुंपण आहे आणि तुम्हाला हे वाटतेकी आता लोकांना आत येऊ देऊ नये. तुम्हाला ते लोकांसाठी उघडण्यास कठीण वाटते. सरळपणे म्हटले की तुम्ही तुमच्या स्वतःला मागे ठेवता की एका चांगल्या संबंधात येऊ नये कारण संबंधाचे जे ओझे तुम्ही घेऊन चालत आहात.
कदाचित तुम्ही कोणत्या चुकीच्या शिकवणी मध्ये मोठे झाले असणार आणि आता तुम्हाला हा कायद्यात्मक पूर्वग्रह आहे जेथे तुम्ही तुमच्या भोवतालच्या लोकांबद्दल न्यायिक आणि आलोचनात्मक असे आहात. यासच मी धार्मिक ओझे असे म्हणेन.
अशा आध्यात्मिक भाराद्वारे ख्रिस्ती जीवनात चालणे हे उदासीन करू शकते जे उद्धीष्ट्ये पूर्ण करणे हे जवळजवळ अशक्य करते. इब्री 12:1 आपल्याला उपाय देते,
"तर मग आपण एवढया मोठया साक्षीरुपी मेघाने वेढलेले आहो म्हणून आपणहि सर्व भार व सहज गुंतविणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे."
देवाला हे नाही पाहिजे की आपण आपले जीवन ओझे घेऊन जगावे-दोष आणि क्रोध, आणि असुरक्षितता जी आज अनेक लोकांना ग्रासूनआहे त्यामध्ये दबलेले असे जीवन जगावे. त्याऐवजी त्यास पाहिजे की विश्वास, क्षमा, प्रीति, आनंद आणि शांति द्वारे स्वतंत्रता आणि परिपूर्णतेचे जीवन असे प्रकट व्हावे. (योहान 10:10)
उपाय हा अतिरिक्त भार काढून टाकण्यात आहे. ज्या गोष्टी मागे होऊन गेल्या आहेतत्या तुम्हाला सोडून दिल्या पाहिजेत. क्षमा करा आणि त्याच्या कृपेवर अवलंबून राहा. सर्व काही त्याच्या अधीन करा आणि मग त्याच्या ज्ञानाचा शोध करा की तुम्हाला शक्तिशाली आणि मार्गदर्शन करावे.
"त्यावर आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो" (1 पेत्र 5:7). असे करा, आणि हे तुमच्या जीवनात काहीतरी मोठे होण्याची सुरुवात होऊ शकते.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नांवात, माझ्या गरजा आणि माझ्या इच्छा यामधील पारख करण्यास मला साहाय्य कर.
पित्या, येशूच्या नांवात, त्या गोष्टी काढून टाक ज्या जीवनाच्या शर्यतीत योग्यपणे धावण्यात अडखळण असे होऊ नये. आमेन.
पित्या, येशूच्या नांवात, त्या गोष्टी काढून टाक ज्या जीवनाच्या शर्यतीत योग्यपणे धावण्यात अडखळण असे होऊ नये. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● आत्म्याची फळे कशी विकसित करावी-1● देवाच्या मंदिरातील स्तंभ
● आध्यात्मिक प्रवेश द्वारांचे रहस्य
● जीवनाच्या वादळांमध्ये विश्वास ठेवणे
● कृपे मध्ये वाढणे
● आर्थिक संकटातून बाहेर कसे यावे
● स्वतःची फसवणूक म्हणजे काय?-२
टिप्पण्या