"त्या दिवशी हामान आनंदित व प्रसन्नचित्त होऊन बाहेर निघाला; पण राजवाड्याच्या दरवाजाजवळ आपणांस पाहून मर्दखय उठला नाही की थरथर कांपला नाही हे हामानाने पाहिले तेव्हा त्याचा त्याला फार क्रोध आला."
(एस्तेर ५:९)
हामानाचा सन्मान पर्शियाचा राजा व राणी दोघांद्वारे झाला होता, तरीही एका असामान्य व्यक्तीच्या अमान्यतेमुळे त्यास स्वतःला क्षुल्लक असे वाटत होते. सांसारिक प्रशंसांचे क्षणभंगुर स्वरूप ठळकपणे स्पष्ट करतात आणि हे दर्शवितात की या जगातील पुरस्कार हे शेवटी कसे असमाधानी होऊ शकतात.
हामानाला मनात असुरक्षिततेची भावना आणि प्रत्येकाद्वारे सन्मान व आदर करण्यात यावा अशा तीव्र गरजेच्या विचाराने पिडीत केले होते. वैश्विक मान्यतेच्या त्याच्या इच्छेने त्यास आनंद प्राप्त करण्यापासून असमर्थ असे करून ठेवले होते.
आपण सर्वांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की जे सर्व काही चांगले आपण करतो, तरी येथे नेहमीच कोणीतरी असेल जो आपला तिरस्कार करील. सर्व स्त्री व पुरुषांकडून मान्यता प्राप्त करण्याबद्दल इच्छा बाळगण्याच्या आपल्या प्रयत्नात, आपण केवळ 'लोकांना प्रसन्न करणारे' असे होऊन जाऊ नये.
हे देखील एक स्मरण देते की बाह्य मान्यता आणि ओळख हे कधीही खरी पूर्णता आणू शकत नाही आणि हे की खरा आनंद व शांति ही केवळ येशूमध्येच प्राप्त केली जाऊ शकते.
मर्दखयाने त्याचा सन्मान केला नाही त्यामुळे हामान त्याच्याप्रति कटूपणात आला होता. तुमच्या हृदयात कटूपणा हा तुम्हाला तुमच्या आशीर्वादाचा आनंद घेऊ देणार नाही.
राजा शौलाची कथा ही नकारात्मक भावना जसे कटूपणा, मत्सर, क्रोध आणि भीतीने नियंत्रण करू देण्याच्या धोक्याच्या परीकथेबद्दल सावधगिरी करून देते. त्याच्या शासनकाळाची सुरुवात ही भव्यरीतीने, देवाच्या अभिषेकाचा दैवी आशीर्वाद, संदेष्टा शमुवेलापासून ज्ञानी सल्ला, आणि लोकांच्या सहकार्याद्वारे झाली.
तथापि, जसा वेळ होत गेला, शौलाने त्याच्या न्याय करण्याच्या पद्धतीवर त्याच्या भावनांचे विचार येऊ दिले आणि त्याने त्यास विध्वंसाच्या मार्गावर नेले. परिणामस्वरूप, त्याच्या शासन काळाच्या सुरुवातीपासून त्यास दिलेली लाभदायक परिस्थिती असताना देखील, तो शेवटी एक कटू व दु:खी माणूस म्हणून मरण पावला. जेव्हा आपण कठीण प्रसंगांना सामोरे जातो, तेव्हा आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे आणि कटूपणाच्या खळग्यात पडणे टाळण्याचे हे महत्वपूर्ण स्मरण देते.
जरी शौल व हामान यांजपासून तुमचे संपूर्ण जीवन हे वेगळे असले तरी, कटूपणाकडील पाऊले आणि नाश हा सारखाच आहे. निराकरण न केलेला क्रोध वाढू देऊ नका. जर यापैकी कोणतीही गोष्ट तुम्हांला लागू होते, तर ताबडतोब देवाजवळ कबुली दया.
Bible Reading: Deuteronomy 29-30

प्रार्थना
पित्या, कोणत्याही कटूपणाच्या भावनेपासून माझ्या हृदयास शुद्ध कर. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● वचनामध्ये ज्ञान● बायबल प्रभावीपणे कसे वाचावे
● तो पाहत आहे
● बेखमीर अंत:करण
● त्याच्या धार्मिकतेस परिधान करा
● शरण जाण्याचे ठिकाण
● अद्भुततेस जोपासणे
टिप्पण्या