दोन माणसांचे एकमत झाल्याशिवाय ते एकमेकांबरोबर चालू शकणार नाहीत. (आमोस ३:३)
एकत्र चालण्यासाठी असलेल्या दोन गोष्टी
1.नियुक्ती आणि
2.सहमती
आमोस 3:3: सहमती असल्याशिवाय दोघे जण एकमेकांबरोबर चालतील काय? तर याचे निश्चित उत्तर आहे नाही! व्यवसाय, लग्न इत्यादी कोणतेही नातेसंबंध असो. – तेथे सहमती असायला हवी.
दोन व्यक्तीचे समान दृष्टांत असल्याशिवाय ते हातात हात घालून चालू शकत नाही
“त्या देशावर शत्रू चालून येईल तो तुमचे सामर्थ्य हिरावून घेईल. तुम्ही तुमच्या उंच मनोऱ्यांमध्ये लपविलेल्या वस्तू तो घेईल.” (आमोस ३:११)
एक वैरी आपल्यापासून आपले बळ काढून घेतो
आजारपण हा मित्र नसतो, तर तो वैरी असतो