एका सकाळी, मी एक वार्ताऐकली, हे म्हणताना, "पास्टर माईक, मी माझी नोकरी माझी काही चूक नसताना गमाविली आणि म्हणून येथून पुढे मी चर्च ला येणार नाही. मी बायबल सुद्धा येथून पुढे वाचणार नाही.
आजच्या आर्थिक संघर्षात येथे अनेक आहेत जे त्यांच्या विश्वासू जीवनात वादळातून जात आहेत. त्यांना वाटते देवाने त्यांना टाकले आहे. सत्य हे तथापि त्याउलट आहे. देवाने हे कधीही म्हटले नाही की आम्ही वादळ आणि पुरा मधून जाणार नाही-आपण कदाचित त्यातून जाऊ. शुभवार्ता ही आहे की त्याची उपस्थिती ही आपल्याला कधी सोडणार नाही परंतु ही खात्री करेल की आम्ही त्यातून विजयी असे बाहेर पडू.
पुढील वचन वाचा आणि तुम्हाला अगदी स्पष्ट होईन:
तूं जलातून चालशील तेव्हा मी तुजबरोबर असेन; नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडविणार नाहीत; अग्नीतून चालशील तेव्हा तूं भाजणार नाहीस; ज्वाला तुला पोळणार नाही. (यशया 43:2)
जर तुम्ही सध्या तुमच्या विश्वासू जीवनात वादळातून जात असाल, मग तेथे एकगोष्ट असेन जी मी तुम्हाला उपदेश देत आहे. मी ताबडतोब तुम्हाला इशारा देऊ इच्छितो कीती जर केली नाही तर विनाशाकडे जाऊ शकते.
उपदेशक 4:12 आपल्याला सांगते की"मित्र आपल्याला बलशाली आणि अधिक संवेदनक्षम करतात. या वास्तविकते विना, अनेक लोक लोकांच्यासंगतीत येण्यात संघर्ष करतात. देवाकडे त्या मित्रांसाठी विनंती करा जे आध्यात्मिकदृष्ट्या तुमच्यापेक्षा सुदृढआहेत.
आध्यात्मिकदृष्ट्या तुमच्यापेक्षा बलशाली असण्याने, ते तुमच्यासाठी प्रार्थना करतील आणि परमेश्वर त्याच्या दयेने नवीन मार्ग उघडण्याद्वारे प्रत्युत्तर देईल जे त्यापेक्षा उत्तम आहेत जे बंद झाले आहेत. (प्रकटीकरण 3:8) तुमच्या स्वतःला एकटे करू नका. जेव्हा तुम्ही तुमच्या जीवना विषयी सुदृढ आध्यात्मिक मित्रांना सांगता, तेव्हा तुमचे ओझे हे हलकेसे वाटेल.
जर तुम्ही करुणा सदन चर्च चा भाग आहात तर मी तुम्हाला प्रोत्साहन देईल की जे-12 पुढाऱ्याशीसंपर्क ठेवा. हाव्यक्ति तुमच्यासाठी प्रार्थना करेन. जर तुम्ही जे-12 पुढारी आहात जे हे वाचत आहात, लक्षात ठेवा जे तुम्ही इतरांसाठी कराल ते देव तुमच्यासाठी घडवून आणेल. (नीतिसूत्रे 11:25 वाचा). जे लोक तुमच्याबरोबर जुडतात त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे प्रार्थना करा.
एक शेवटची गोष्ट, मित्रता ही काही काळाने हेतुपूर्वकप्रयत्नाने विकसित होते. येथे अशी काही गोष्ट नाही की एक सिद्ध मित्रता आहे. मित्रता बनविण्याची आणि मित्रत्व जपण्याची योग्यता ही विकसित करण्याची गरज आहे. प्रभू यासाठी खात्रीने कृपा पुरवेल. तुम्हाला केवळ त्यास मागावायचे आहे. मग तुमचे जीवन हे हजारो लोकांसाठी आशीर्वाद असे होईल. (उत्पत्ति 12:2 वाचा)
Bible Reading: Ecclesiastes 2-6
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, योग्य व्यक्तींशी संबंध जोडण्यास मला साहाय्य कर. मला योग्य मित्रांशी जोड आणि तुझ्या वचनाच्या ज्ञानात सतत वाढण्यास मला साहाय्य कर. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● अश्लील चित्रे पाहण्यापासून स्वतंत्रतेचा प्रवास● देव महान द्वार उघडतो
● पित्याची मुलगी-अखसा
● देवाचा आरसा
● दैवी रहस्ये उघड करावीत
● त्यांनातरुणच असे पकडावे
● नवीन तुम्ही
टिप्पण्या
