"मग तो म्हणाला, पहाट होत आहे, मला जाऊ दे. तो म्हणाला, तूं मला आशीर्वाद दिल्यावाचून मी तुला जाऊ द्यावयाचा नाही." (उत्पत्ति ३२:२६)
काही क्षण आपल्या जीवनात सर्व काही बदलतात. आपल्या जीवनाच्या निश्चित टप्प्यांवर आपण काही लोकांना भेटतो, आणि ती भेट ही विलक्षण होऊन जाते. अनेक वेळेला, आपल्याला त्या प्रभावशाली व्यक्तीशी एक भेट हवी असते आणि आपण करार करतो. मी ऐकले आहे की लोक काही क्लब आणि संस्थांचे सदस्य होण्यासाठी अधिक पैसे भरतात म्हणजे ते तेथील काही प्रभावशाली व्यक्तीच्या संपर्कात येऊ शकतील. येथे माझा मुद्दा आहे, एखादया भेटीच्या सामर्थ्यास कधीही कमी लेखू नका. एखादया उपासनेच्या सामर्थ्यास कधीही कमी लेखू नका.
(WOW) वाव उपासनेमध्ये मागे कधीतरी असे घडले होते. रविवारच्या उपासनेमध्ये एक दारुडा आला. त्याच्या आईने त्याला जबरदस्तीने उपासनेला आणले होते. काही मिनिटानंतर, जेव्हा मी प्रार्थना करण्यास सुरुवात केली, देवाच्या आत्म्याने त्यास स्पर्श केला. आणि त्या दिवसापासून, त्याने मद्याला कधीही स्पर्श केला नाही.
ख्रिस्ताबरोबर केवळ एक भेट आणि एकेकाळचा दारुडा आणि व्यसनी व्यक्तीने अशा दुर्गुणांची चव गमाविली. तो एक नवीन व्यक्ति झाला होता आणि ख्रिस्ताचे अनुसरण करू लागला होता. परमेश्वराबरोबरच्या एका भेटीचे हे सामर्थ्य आहे. तुम्ही सुद्धा यावर सहमत व्हाल की तुम्हांला देखील भूतकाळात स्पर्श होणाऱ्या भेटीचा सामना झाला असेन.
एस्तेरसाठी, राजाच्या उपस्थितीत काही क्षणाने तिच्या नशिबास बदलले होते. राजाबरोबर केवळ काही तास लागले होते की एका शेतकरी व्यक्तीला राणी बनवावे. या अगोदर, ती एक सामान्य व्यक्ति होती, आणि राजाबरोबर केवळ एका भेटीने तिच्या आयुष्याचा मार्ग बदलला. तीचा शोध बदलला, आणि तीचा जगण्याचा उद्देश आता स्वतःसाठी नव्हता तर इस्राएल लोकांसाठी होता.
आजचा शास्त्रभाग हा याकोबाची कथा आहे, जो परमेश्वराच्या दूताबरोबरच्या एका भेटी द्वारे एक व्यक्तीपासून एक राष्ट्र बनला. उत्पत्ति ३२:२४-३०, "याकोब एकटाच मागे राहिला, तेव्हा कोणा पुरुषाने त्याच्याशी पहाट होईपर्यंत झोंबी केली. याकोबावर आपली सरशी होत नाही हे पाहून त्याने त्याच्या जांघेस स्पर्श केला तेव्हा याकोब त्याच्याशी झोंबी करत असता ती उखळली. मग तो म्हणाला, “पहाट होत आहे, मला जाऊ दे.” तो म्हणाला, “तू मला आशीर्वाद दिल्यावाचून मी तुला जाऊ द्यावयाचा नाही.” त्याने मग त्याला विचारले, “तुझे नाव काय?” तो म्हणाला, “याकोब.” त्यावर तो त्याला म्हणाला, “ह्यापुढे तुला याकोब म्हणणार नाहीत, तर इस्राएल म्हणतील, कारण तू देवाशी व मनुष्यांशी झगडून प्रबळ ठरला आहेस.” मग याकोबाने विचारले, “तुझे नाव काय ते सांग.” तो म्हणाला, “माझे नाव का विचारतोस?” मग त्याने त्याला तेथेच आशीर्वाद दिला. मग याकोबाने त्या ठिकाणाचे नाव पनिएल (देवाचे मुख) असे ठेवले, तो म्हणाला, “कारण मी देवाचे मुख प्रत्यक्ष पाहूनही माझा प्राण वाचला.”
याकोबाच्या जीवनात त्या दिवसापासून सर्व काही बदलले होते. विशेष म्हणजे, देवाची उपस्थिती ही जीवनाच्या आश्चर्यकारक भेटीचा झरा आहे. होय, तुम्ही लोकांना भेटावे याच्या विरोधात मी नाही जे कदाचित तुमच्या प्रकल्पांना किंवा कल्पनांना मान्यता देतील, परंतु अधिक महत्वाचे, देवाची भेट घेण्याच्या संधीला कधीही कमी लेखू नका. दुर्दैवाने, येथे ख्रिस्ती लोक आहेत जे चर्चला चुकण्याच्या बाबतीत अधिक चिंता करीत नाहीत; चर्चला उपस्थित राहणे यास ते एक ओझे समजतात. त्यांना याची जाणीव नसते की जेव्हा ते चर्च चुकवतात तेव्हा आध्यात्मिक धोके असतात.
योहानाच्या अध्याय २० मध्ये, येशूच्या पुनरुत्थानानंतर, तो त्याच्या शिष्यांना प्रकट झाला की त्याच्यामधील विश्वास बळकट करावा, पण थोमा त्या भेटीला चुकला. काही कारणांसाठी, तो येशूच्या पुनरुत्थानावर शंका घेऊ लागला, परंतु दयापुर्वक, त्यास दुसरी संधी मिळाली.
म्हणून, मित्रा, या वर्षी देवाबरोबर भेट घेण्याची ही वेळ आहे. जे योग्य लोक तुमच्यासाठी महत्वाचे आहेत त्यांना तो ओळखतो आणि योग्य भेट जी तुमच्या जीवनास बदलेल. म्हणून, देवाकडून त्याच्या वचनाद्वारे भेटीच्या वाऱ्यासाठी तुमचे हृदय मोकळे करा.

प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, मी त्या भेटीसाठी तुझे आभार मानतो ज्याने आतापर्यंत माझ्या जीवनास बदलले आहे. मी प्रार्थना करतो की तूं माझे हृदय उघड की तुझी अधिक भेट घ्यावी. मी प्रार्थना करतो की तुझ्या वचनाची किरणे माझ्या आध्यात्मिक-मनुष्यत्वात सतत भरत जावी. मी या वर्षी फर्मान व घोषणा करतो की, मी वेगवेगळ्या मार्गांनी परमेश्वराची भेट घेईन जी मला एस्तेरप्रमाणे माझ्या उद्देशाच्या शिखरावर नेईल. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दिवस १७ : ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना● विसरण्याचा धोका
● विश्वास जो जय मिळवितो
● राज्याचा मार्ग स्वीकारणे
● परमेश्वर वेगळ्या प्रकारे पाहतो
● दिवस ०८ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● योग्य दृष्टीकोन
टिप्पण्या