"तर तुम्ही प्रभु येशू ख्रिस्ताला परिधान करा, आणि देहवासना तृप्त करण्यासाठी तरदूत करू नका." (रोम. १३:१४)
वस्त्र म्हणजे केवळ शरीर झाकण्यासाठी कपड्यांचा एक तुकडा नाही; आपण कोठे जात आहोत हे देखील ते सूचित करते. एखादी व्यक्ति कोठे जात आहे हे तुम्ही त्यांच्या पोषाखावरून देखील अंदाज लावू शकता. तुम्ही माझ्याबरोबर सहमत व्हाल की आपल्याला काही विशेष पोषाखाबरोबर काही कार्यक्रम आहेत; विशेषतः व्यवहारिक ठिकाणी. हे सुचविते की ते जे त्या प्रसंगासाठी पोषाख घालून आहेत त्यांनाच हॉल मध्ये प्रवेश दिला जाईल.
समारंभांप्रमाणे, राजांपुढे हजर राहण्यासाठी देखील आपल्याला काही विशेष पोषाख आहेत. एस्तेर आणि इतर महिला त्यांना जे आवडत होते त्यांनी ती वस्त्रे घातली नव्हती. राजाच्या खोजाने खात्री केली होती की महिला राजवाड्याच्या ड्रेस कोडचे पालन करतील. परंतु एस्तेरविषयी भिन्न असे काय होते? ती केवळ काही वस्त्रे परिधान करून नव्हती; तिचे अंत:करण धार्मिकतेचे वस्त्र धारण करून होते.
सत्य हे आहे की, स्वयं-धार्मिकतेच्या कपाटातील वस्त्रांची तुलना ख्रिस्तामधील देवाच्या धार्मिकतेशी कधीही होऊ शकत नाही. बऱ्याच वेळा, आपण विचार करतो की आपण स्वतः केलेल्या धार्मिकतेमुळे आपला स्वीकार केला जाईल, परंतु याच्या उलट, परमेश्वर आपला केवळ तेव्हाच स्वीकार करतो जेव्हा आपण ख्रिस्ता द्वारे धार्मिकतेची वस्त्रे परिधान करून असतो.
एस्तेर ही जशी होती तशीच केवळ स्वीकारयोग्य नव्हती; हे याकारणामुळे नव्हते की ती अशुद्ध किंवा दुर्गंधी येणारी अशी होती परंतु सरळपणे तीचा उत्तमपणा हा राजासाठी पुरेसा नव्हता. तिला वेगळ्या तऱ्हेने सुगंधित असावयाचे होते कारण ती एक वेगळा भाव घेऊन होती. कोणते वस्त्र तुम्ही परिधान करीत आहात?
मत्तय २२:८-१४ मध्ये प्रभु येशूने एक दाखला शिकविला, "मग तो आपल्या दासांना म्हणाला, ‘लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते. म्हणून तुम्ही चवाठ्यांवर जाऊन जितके तुम्हांला आढळतील तितक्यांना लग्नाच्या मेजवानीस बोलवा.’ मग त्या दासांनी रस्त्यांवर जाऊन बरेवाईट असे जितके त्यांना आढळले त्या सर्वांना एकत्र जमवले आणि लग्नाचा मांडव जेवणार्यांनी भरून गेला. मग राजा जेवणार्यांना पाहण्यास आत आला, तेव्हा लग्नाचा पोशाख न घातलेला असा एक माणूस त्याच्या दृष्टीस पडला. त्याला तो म्हणाला, ‘मित्रा, तू लग्नाचा पोशाख न घालता येथे कसा शिरलास?’ त्याला काही उत्तर देता येईना. तेव्हा राजाने चाकरांना सांगितले, ‘ह्याचे हातपाय बांधून ह्याला घेऊन जा व बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल.’ कारण बोलावलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडके आहेत.”
राजाने एक मेजवानी दिली आणि पुष्कळ लोकांना त्याचे उत्तम भोजन खाण्यास बोलाविले. त्याच्या सेवकांनी त्या मेजवानीस लोकांना आमंत्रित केले ज्याप्रमाणे पर्शियाच्या राजाने वेगवेगळ्या क्षेत्रांतून आणि पार्श्वभूमीतून अनेक स्त्रियांना स्पर्धेमध्ये बोलाविले होते. परंतु एक माणूस प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक पोषाखाकडे लक्ष न देता त्या मेजवानीला आला होता. त्यास वाटले की त्यास जे आवडते तेच घालून तो राजापुढे हजर राहू शकतो. परंतु दुर्दैवाने, त्यास राजाच्या उपस्थितीमधून हाकलून देण्यात आले. होय, पुष्कळांना बोलाविण्यात आले आहे, परंतु केवळ तेच जे धार्मिकतेचे वस्त्र परिधान करून आहेत त्यांनाच राजापुढे उभे राहण्यास निवडले जाईल.
माझ्या मित्रा, कोणत्या प्रकारचे वस्त्र तू परिधान करून आहेस? काय तू धार्मिकता किंवा गर्वाची वस्त्रे धारण करून आहे. काय हे पवित्रता आणि प्रामाणिकपणाचे वस्त्र आहे किंवा खोडसाळपणाचे वस्त्र आहे? लूक अध्याय १८ मध्ये, बायबल दोन पुरुषांविषयी बोलते जे राजापुढे आले आणि त्यापैकी एक म्हणाला जे वचने ११-१२ मध्ये आहे, "परुश्याने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली: हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अधर्मी, व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा हया जकातदारासारखाही मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानितो. मी आठवडयातून दोनदा उपास करितो; जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो."
येशूने म्हटले या मनुष्याची विनंती विचार न करताच नाकारण्यात आली. त्याच्या तुलनेत, दुसरा पुरुष जो ख्रिस्ताची धार्मिकता धारण करून होता त्याचा स्वीकार करण्यात आला.
मला ते गीत आवडते जे म्हणते,
"तुम्ही रक्ताने धुतलेले आहात काय,
आत्मे-शुद्ध करणाऱ्या कोकऱ्याच्या रक्तामध्ये?
तुमची वस्त्रे निष्कलंक आहेत काय? ती बर्फासारखी पांढरी आहेत काय?
तुम्ही कोकऱ्याच्या रक्तामध्ये धुतलेले आहात काय?"
तसेच, राजाच्या उपस्थितीत प्रवेश करण्यासाठी, तुम्ही ती वस्त्रे धारण केली पाहिजेत जी येशूच्या रक्तामध्ये बुडवलेली आहेत. पापाची वस्त्रे काढून टाका आणि प्रभु येशूला परिधान करा.

प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, तुझ्या अविरत दयेबद्दल मी तुझे आभार मानतो. जसा मी आहे तसेच तुझ्याकडे येतो आणि प्रार्थना करतो की तूं मला शुद्ध कर आणि मला माझ्या सर्व अधार्मिकतेपासून शुद्ध कर. मी आज तुझ्यासमोर माझी वस्त्रे ठेवत आहे आणि प्रार्थना करतो की तुझे अनमोल रक्त मला शुद्ध करील आणि मला पूर्ण करील. आतापासून, माझा राजासमोर नाकार केला जाणार नाही, परंतु मी एस्तेरप्रमाणे प्रेक्षक प्राप्त करीन. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● बंदिस्त शक्ती: न वापरलेल्या वरदानांचा नाश● ओरडण्यापेक्षा दयेसाठी रडणे
● आध्यात्मिक अभिमानाचा सापळा
● विसरण्याचा धोका
● तुम्ही अजूनही का वाट पाहत आहात?
● कुटुंबात चांगला वेळ घालवा
● आपल्या हृदयाचे प्रतिबिंब
टिप्पण्या