"आणखी त्याने त्यांना म्हटले, संभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा; कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ति असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही." (लूक १२:१५)
आपण ताबडतोब हस्तगत करावे, या जगामध्ये राहत आहोत. प्रक्रिया जी व्यक्तीला मनुष्य बनविते तिचे अनुसरण न करता तरुण लोकांना सर्व काही ताबडतोब हस्तगत करण्याची इच्छा असते. ते सामाजिक माध्यमांवर तासंतास घालवितात की ते व्हावे जे ते ऑनलाईन पाहत असतात. जेव्हा ते ऑनलाईनवर त्यांच्या ख्यातनाम व्यक्तींना आभूषणे, कार, अनेक आधुनिक संसाधने किंवा वस्त्रांमध्ये प्रदर्शित पाहतात तेव्हा ते प्राप्त करू शकत नाही म्हणून स्वतःला अपयशी असे पाहतात. म्हणून ते शक्य ते सर्व काही करतात की त्यांच्याकडे पाहावे. पैसा, प्रसिद्धी आणि भय हे लोकांना विचित्र गोष्टी करण्यास प्रेरित करू शकतात. मानवी इतिहासात दुसऱ्या प्रेरणा देणाऱ्यासोबत एक दु:खद वारसा देखील सामायिक करतात ज्याला "वासना" म्हणतात.
एक मिनिटे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी किंवा दुसऱ्याच्या बिछान्यावरील चोरीच्या सुखाच्या काही क्षणासाठी अनेक जण त्यांच्या प्रतिष्ठेचा व त्यांच्या स्वाभिमानाच्या प्रत्येक अंशाचा त्याग करतात. ते स्वतःसाठी चुकीच्या गोष्टींच्या मागे जाण्यास दृढ होतात जे जीवनातील उद्देशाबरोबर आणि त्यांच्या जीवनासाठी देवाच्या रचनेच्या समरूप होत नसते. तुम्ही त्यातील एक आहात काय? तुम्ही सुद्धा चुकीच्या दिशेने धावत आहात काय की केवळ तुमच्या स्वतःला आनंदी करावे? तुम्ही चुकीचे जीवन जगत आहात काय म्हणजे तुमचे मित्र ओळखतात की तुम्ही आला आहात? तुम्ही कशासाठी तरी तुमची प्रतिष्ठा आणि सम्मान गमाविला आहे काय ज्यास काहीही सार्वकालिक महत्व नाही. ही वेळ आहे की पुन्हा विचार करावा आणि आपले मार्ग तपासावे.
आता, मग मी हे म्हणत नाही की तुम्ही मोठे होण्याविषयी विचार करू नये किंवा जीवनात चांगल्या गोष्टीं प्राप्त करण्याचे प्रयत्न करू नये; मी बोलत आहे, तुमचे अंत:करण कोठे आहे? त्या दिशेमध्ये जाण्यासाठी तुमचा उद्देश काय आहे? उदाहरणार्थ, एस्तेरकडे योग्य लक्ष्य होते जेव्हा तिने त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. ती या बारा महिन्यात सर्व त्याग करण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न करीत नव्हती की स्वतःसाठी प्रसिद्धी मिळवावी. राजवाडयात स्थान मिळावे म्हणून ती महत्वाकांक्षी नव्हती म्हणजे ती इतर स्त्रियांपेक्षा वरचढ व्हावे आणि गर्विष्ठ व्हावे. तीचा उद्धेश हा पवित्र व शुद्ध होता. तिच्या लोकांचे जीवन वाचवावे असे मन तिला होते. तिच्या हेतूमध्ये काहीही स्वार्थीपणा नव्हता. ते सर्व काही देवाच्या राज्यासाठी प्रेरित होते.
दुसरीकडे, याकोबाने त्याची भूक सोडली होती. बायबल म्हणते, "तेव्हा याकोबाने एसावला भाकर व मसुरीचे वरण दिले; तो खाऊनपिऊन उठला व चालता झाला; ह्याप्रमाने एसावाने आपला ज्येष्ठत्वाचा हक्क तुच्छ लेखिला" (उत्पत्ति २५:३४). एक वाटी सूपसाठी एसावाने आपला जन्मसिद्ध हक्क विकला. एसाव हा बायबलमध्ये असा व्यक्ति आहे ज्याने दीर्घकाळाच्या आशीर्वादाऐवजी तात्पुरत्या सुखाची निवड केली. काहीतरी क्षणिक असे मिळविण्यासाठी तुम्ही कधी काहीतरी खरेच मूल्यवान असे गमाविले आहे काय?
जन्मसिद्ध हक्क असणे याचा अर्थ हा आहे की, "प्रथम जन्मलेला पुत्र म्हणून, वडिलोपार्जित संपत्तीचा दुप्पट हिस्सा त्यास देण्यात येत असे," तो कुटुंबाचा याजक होत असे, आणि त्याच्या पित्याचा न्यायिक अधिकार वारशाने प्राप्त करीत असे." एसावने याजकीय स्थान आणि कुटुंबातील न्यायिक अधिकार या दुप्पट हिस्स्याचा मसुरीच्या वरणसाठी व्यापार केला. त्याने त्याचे आशीर्वाद सोडून दिले.
सत्य हे आहे, जे काही तुमच्यावर प्रभाव करते, ते तुम्हांला आकर्षित करते. जे काही तुमचे लक्ष्य असते, ते तुमचा उद्देश होते. तुमचे लक्ष्य कशावर आहे- राजा किंवा राज्यावर? योहान अध्याय ४ मध्ये, खूप लांब चालल्यानंतर येशूला भूक लागली होती, म्हणून तो एका विहिरीजवळ थांबला आणि आपल्या शिष्यांना अन्न आणण्यासाठी पाठविले. लगेचच, तो एका स्त्रीला भेटला, आणि काही क्षणानंतर, तिने देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवला.
जेव्हा शिष्य अन्न घेऊन परत आले, बायबल म्हणते, "शिष्य त्याला विनंती करू लागले की, गुरुजी, जेवा; परंतु तो त्यांना म्हणाला, तुम्हांला ठाऊक नाही असे अन्न माझ्याजवळ खावयाला आहे. ह्यावरून शिष्य एकमेकांस म्हणू लागले, ह्याला कोणी खावयास आणले असेल काय? येशू त्यांना म्हणाला, ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्न आहे." (योहान ४:३१-३४)
भुकेला आणि उपाशी, यामुळे येशूची भूक निघून गेली जेव्हा त्याने देवाच्या राज्य मिळविण्याची संधी पाहिली. त्याने अन्नाची चव गमाविली जेव्हा त्याने सार्वकालिक उद्देश पूर्ण होताना पाहिले. हे तुमचे ध्येय असले पाहिजे. नेहमीच देवाच्या राज्याचा शोध घ्या आणि असे होवो की सार्वकालिकता हे तुमचे अंतिम ध्येय व्हावे.

प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, आज तुझे वचन मला प्रकट केले म्हणून मी तुझे आभार मानतो. मी प्रार्थना करतो की तुझ्या राज्याचा नेहमीच शोध घ्यावा म्हणून तू मला साहाय्य कर. मी तुला माझे हृदय आणि विचार समर्पण करतो. मी प्रार्थना करतो की शेवटी मी तुझ्या राज्याला गमावू नये. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● देवाचे ७ आत्मे: पराक्रमाचा आत्मा● आदर व ओळख प्राप्त करा
● संदेष्टा अलीशा चे जीवन-आध्यात्मिक-III
● तुमचे ध्येय प्राप्त करण्यासाठी सामर्थ्य मिळवा
● तुम्ही मत्सरास कसे हाताळाल
● दिवस १२ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● महान पुरुष व स्त्रिया का पतन पावतात -३
टिप्पण्या