"देव आत्म्याने व खरेपणाने उपासना करणाऱ्या लोकांना पाहत (शोधत) आहे." (योहान ४:२३)
त्याच्या विख्यात प्रतिष्ठेचा पूर्ण भार घेऊन, तिरस्कृत राजा शलमोन अनोळखी मेंढरे राखणारी मुलगी, "शुनेमकरीन" हिच्या प्रेमात पडला. एक प्रसिद्ध शासक हजारो पत्नी असताना देखील एका साधारण शेतकरी मुलीच्या गुप्त प्रेमात का पडला? गीतरत्न वरील स्पष्टीकरणामध्ये मला आढळले, जे म्हणते, "गीतरत्नाच्या प्रारंभी आपण पाहतो की शुनेमकरीन व राजा शलमोन मध्ये प्रेमसंबंध सुरु झाले.
वचने ५-६ मध्ये, असे लिहिलेले आहे की शुनेमकरीन काळीसावळी आहे, आणि ती दुसऱ्याच्या द्राक्षमळ्याची राखण करीत आहे, आणि तिच्या आईची मुले तिच्यावर रागात आहेत. वास्तविकता ही की ती काळीसावळी आहे हे दर्शविते की तिने तिचे जीवन कठीण परिश्रम करीत घालविले आहे. ज्यावेळेस ती म्हणते की ती सुरूप (दिसण्यास सुंदर) आहे, पण तिचे शरीर तिच्या कठीण परिश्रमाचे परिणाम दाखविते. ती हे देखील म्हणते की तिने तिच्या स्वतःच्या द्राक्षमळ्याची राखण केली नाही, याचा अर्थ तिच्याकडे द्राक्षमळा नाही. तिच्याकडे संपत्ति नाही. तिच्याकडे मालमत्ता नाही.
जुन्या कराराच्या काळात (तसेच मध्ययुगीन काळात आणि आधुनिक काळात देखील) एका राजाला शोभणारी अशी ती वधू होऊ शकत नाही; राजेशाही लोक केवळ त्यांच्याशीच विवाह करीत जे त्यांच्या राज्याला शांति किंवा संपन्नता आणीत असे. संबंध, व्यापार-सहमती आणि भागीदारीमध्ये काम करणे हे राजेशाही विवाहाद्वारे घडवून आणले जात असे. शुनेमकरीन स्त्री यापैंकी काहीही पूर्ण करू शकत नव्हती. तरीही, तिची दारिद्र्यापूर्ण परिस्थिती असताना देखील राजा शलमोनाने तिजवर प्रेम केले. वचन २:४ मध्ये, शुनेमकरीन स्त्री म्हणते, "त्याने मला आपल्या पानगृहात आणिले; त्याने मजवर प्रेमध्वजा फडकाविली."
मी विश्वास ठेवतो की शलमोनाने या स्त्रीवर प्रेम केले त्याच कारणांसाठी जसे अह्श्वेरोश राजा एस्तेरच्या प्रेमात पडला होता. दोन्हीही पुढाऱ्यांनी त्यांच्या काळात सर्वात सुंदर स्त्रियांना निवडले होते. कदाचित प्रत्येक शासक या वास्तविकतेने मोहात पडला होता की सुंदर तरुण दासी एक राजा म्हणून त्याचे राजेशाही सामर्थ्य आणि अधिकाराऐवजी त्याच्या प्रेमात पडतील.
त्याचप्रमाणे गौरवाचा राजा अति प्रेमाने अधिक अनुयायांची इच्छा बाळगतो जे, एस्तेर सारखे, राजाच्या आशीर्वादाऐवजी राजाच्या प्रेमात पडतील. देवाचे अंत:करण ते जे वरदानांपेक्षा देणाऱ्यास प्रेम करतात त्यांची इच्छा बाळगते. ग्राहक राजाच्या मेजावर भोजन करतात, पण ते खरेच प्रेम दाखवितात काय? एक उपासक पूर्णपणे राजावर केंद्रित असतो, तरीही त्याच्या गरजा पूर्ण होतात. तुम्ही ग्राहक किंवा उपासक आहात काय? तुम्हीं जे देव देणार त्याचा किंवा तो स्वयं कोण आहे त्याचा धावा करतात? तुमच्या प्रार्थना नेहमीच त्याने तुमच्या स्वतःसाठी काय करावे किंवा देवाच्या राज्यासाठी काय करावे यावर केंद्रित असतात काय? तुम्ही देवाला अधिक जाणण्याचा धावा करीत आहात काय किंवा तुम्ही अगोदरच पूर्ण भरलेले आहात?
देव खऱ्या उपासकांना शोधत आहे. योहान अध्याय ४ मध्ये, एक स्त्रीची येशूबरोबर विहिरीवर भेट झाली जेथे त्याने तिला सांगितले की तो तिला त्या पाण्याच्या स्त्रोतकडे प्रवेश मिळवून देईल म्हणजे तिला पुन्हा पाणी काढण्यासाठी विहिरीवर यावे लागणार नाही. स्त्री आश्चर्यचकित झाली आणि ताबडतोब विचारले की येशूने ते तिला दयावे. हे आपल्यापैकी अनेकांच्या बाबतीत याप्रमाणे आहे. देवाला आपणांस काय दयायचे आहे ते आपल्याला पाहिजे, पण येशू तिच्या परिस्थितीमध्ये अधिक रुची घेऊन होता. ती एक खरी उपासक आहे काय?
योहान ४:२१-२४ मध्ये त्याने मग तिला सांगितले, "बाई, तुम्ही पित्याची उपासना ह्या डोंगरावर व यरुशलेमेतही करणार नाही अशी वेळ येत आहे, हे माझे खरे मान. तुम्हांला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करिता, आम्हांला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करितो; कारण यहूद्यांतूनच तारण आहे; तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करितील अशी वेळ येत आहे; किंबहुना आलीच आहे; कारण आपले उपासक असे असावे अशीच पित्याची इच्छा आहे. देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे."
पुन्हा विचार करण्याची ही वेळ आहे. आज अनेक लोक देवाचा धावा करतात आणि चर्चला येतात केवळ जेव्हा त्यांना गरज असते. तुम्ही हे म्हणाल काय, "परमेश्वरा, तूं माझा आहेस, मी नेहमीच तुझा आहे?

प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, आज तुझ्या वचनाच्या समजसाठी मी तुझे आभार मानतो. मी प्रार्थना करतो की तूं माझे हृदय घे आणि तुझ्यासाठी त्यास वेगळे कर. मी प्रार्थना करतो की तूं माझे क्षण व दिवस घ्यावेत; आणि असे होवो की ते सर्व तुझ्यासाठी असोत. मला साहाय्य कर तुझ्याकडील गोष्टी नाही तर तुझा धावा करावा. वास्तवात, मला खरा उपासक कर. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● आर्थिक संकटातून बाहेर कसे यावे # 2● एक आदर्श व्हा
● वचनाचा प्रभाव
● तो पाहत आहे
● एक क्षेत्र ज्यामध्ये सैतान तुम्हांला अधिक अडथळा आणतो
● दिवस १५ :४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● ज्ञानी लोकांकडून शिकावे
टिप्पण्या