सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो." (१ पेत्र ५:८)
बायबल म्हणते, "एस्तेर म्हणाली, हा विरोधी व हा शत्रू कोण म्हणून विचाराल तर हा दुष्ट हामानच, हे ऐकून राजा व राणी यांच्यापुढे हामान घाबरला" (एस्तेर ७:६). एस्तेरने हामानाविषयी सत्य उघडे केले की- तो राजाचा विश्वासू सेवक नाही, त्याऐवजी तो विरोधी आणि शत्रू होता, राजाच्या हितापेक्षा स्वतःची प्रसिद्धी आणि प्रतिष्ठेसाठी अधिक रुची ठेवणारा होता. म्हणून राजा अहश्वेरोशने बोलले, आणि राणी एस्तेरला म्हटले, "तो कोण आहे, तो कोठे आहे?
जरी शक्तिशाली, आणि अनेक गुप्त सेवक असलेला असताना देखील, राजा खऱ्या शत्रूविषयी अवगत नव्हता. हे आपल्याला सांगते की शत्रू हा किती गुप्त आहे. राजा हा नेहमी देवाच्या लोकांच्या विरोधात असणाऱ्या लोकांसोबत जेवण करीत असे, तरीही त्यास ठाऊक नव्हते. त्याने राजाला योजनेची संपूर्ण माहिती दिल्याशिवाय यहूद्यांचा वध करण्यासाठी फर्मानावर सही करण्यात राजाला फसविले होते. त्याच्या सर्व योजना ह्या स्वार्थी होत्या आणि त्याने अनेक वर्षे त्याच्या पदाचा गैरवापर केला होता.
आपल्याला सावध राहण्याची गरज आहे. शत्रू राजाभोवती होता, तरीही त्यास ठाऊक नव्हते. हे होऊ शकते काय की तुम्ही शत्रूद्वारे घेरलेले आहात आणि त्यांना उत्तम, आणि व्यक्तिगत साहाय्यक किंवा सेक्रेटरी असे म्हणता. सैतान हा खरा विरोधक आहे. आपले वरील वचन म्हणते, "तुमचा शत्रू हा सैतान आहे." तथापि, तो आपल्याभोवती असणाऱ्या लोकांना उपयोगात आणतो की आपल्यावर हल्ला करावा. तो गुप्तपणे आपल्या जीवनाभोवती घुटमळत असतो आणि त्या जागेसाठी शोध घेत असतो की प्रवेश करावा. इफिस. ६:१२ म्हणते, "कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशांतल्या दुरात्म्यांबरोबर आहे."
त्याने पेत्रामध्ये प्रवेश केला, आणि येशूने ओरडून म्हटले, "सैताना, माझ्यापासून दूर हो." म्हणून आपल्याला आत्म्यामध्ये संवेदनशील राहण्याची गरज आहे की सैतानाच्या योजनांवर विजय मिळवावा.
नहेम्या ६:१०-१३ मध्ये, "मग मी शमाया बिन दलाया बिन महेतबेल याच्या घरी आलो; तो दार लावून घेऊन आंत बसला होता; त्याने म्हटले, चल, आपण देवाच्या मंदिरातील आंतल्या गाभाऱ्यात जमून मंदिराची द्वारे बंद करून घेऊ; कारण ते लोक तुझा घात करण्यास येतील; ते रात्रीचे तुझा घात करण्यास येतील. मी म्हणालो, माझ्यासारख्या मनुष्याने पळून जावे काय? मंदिरात जाऊन आपला जीव वाचवावा असा माझ्यासारखा कोण आहे? मी मंदिरात जाणारच नाही. विचार करिता मला असे दिसून आले की देवाने त्यास पाठविले नाही, तरी ही भविष्यवाणी त्याने माझ्याविरुद्ध सांगितली; तोबिया व सनबल्लट यांनी त्यास मोल देऊन ठेविले होते. मी घाबरावे व असले काम करून पापी ठरावे; आणि माझी अपकीर्ती पसरण्यास त्याला काहीं निमित्त सापडावे म्हणून त्यास त्यांनी मोल देऊन ठेविले होते."
नहेम्याच्या शत्रूंनी त्याच्याकडे त्या कशातरी प्रकारात हेर पाठविले होते ज्यांच्याकडे तो सामान्यपणे लक्ष देईल. त्यांनी अनेक प्रकारे प्रयत्न केले की त्याचे लक्ष वेधून घ्यावे, परंतु त्याने नकार दिला, म्हणून त्यांनी त्याच्याकडे शमायाला पाठविले, ज्यास शत्रूद्वारे मोल देऊन ठेविले होते. तो तेथून सुटला आणि त्याचे काम सतत करीत राहिला. किती अधिक वेळा तुम्ही शत्रूच्या सापळ्यात सापडता कारण तुम्हीं त्याबद्दल संवेदनशील नव्हता? शत्रूला तुम्ही किती अधिक वेळा प्रवेश करू देता आणि तुमच्या मनावर नियंत्रण करू देता? आता ही वेळ आहे की त्याच्या विरोधात सक्षम बचाव विकसित करावा. देवापासून काहीही लपलेले नाही, म्हणून देवाबरोबर जडून राहा.
तुमच्या भोवतालच्या शत्रूला उघड करण्यास देवाला मागा म्हणजे तुम्ही बळी पडणार नाही. ईयोब २७:७ मध्ये बायबल म्हणते, "माझा शत्रू दुष्टासमान, माझा विरोधी अधार्मिकासमान ठरो."
मी भविष्यवाणी करतो की देव तुमच्या जीवना विरोधातील सर्व शत्रूंना उघड करील.

प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, मी माझ्या स्वतःला तुझ्या अधीन करतो, आणि मी प्रार्थना करतो की तूं मला वाईटापासून राख. मी कृपेसाठी प्रार्थना करतो की शत्रू ज्या परीक्षेला माझ्या विरोधात योजीत आहे त्यास मी नाही म्हणावे. मी प्रार्थना करतो की माझ्या जीवनाभोवतालच्या शत्रूच्या कार्यांना पाहावे म्हणून तूं माझे डोळे उघड. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● पवित्र आत्म्याच्या प्रकटीकरणात्मक इतर दानास मिळविण्याचा मार्ग मिळवा● स्वैराचारास पूर्ण उपाय
● तुमचे संबंध गमावू नका
● दानधर्म करण्याची कृपा-२
● जगण्याचे चिन्ह (पद्धत)
● परमेश्वरा मध्ये स्वतःला कसे प्रोत्साहित करावे
● प्रभू येशू : शांतीचा स्त्रोत
टिप्पण्या