"तुम्ही मात्र समर्पित वस्तूंपासून सर्वथा दूरच राहा; त्या समर्पित झाल्यावर त्यातली एखादी वस्तु तुम्ही घ्याल तर इस्राएलाच्या छावणीवर शाप आणून तिला संकटात घालाल." (यहोशवा ६:१८)
एकदा एक व्यक्ति मजकडे आला आणि एक विचित्र प्रसंग मला सांगितला. तो एका नवीन घरात राहण्यास गेला, परंतु तेथे विचित्र अलौकिक प्रदर्शन होत होते. काही वेळेला तो व त्याच्या पत्नीला फारच विचित्र असे वाटत असे, काहीतरी दुष्ट अभास एका खोलीमधून येत होता. अनेक प्रसंगी, दोघांनीही तेथे काही सावलीची प्रतिमा पाहिली होती, वाफेसारखी, त्याच खोलीमध्ये फार जलद फिरत होती. त्यांची मुलगी व मुलाने देखील तीच चिंता व्यक्त केली आणि मग त्यांनी हा विषय मजकडे प्रार्थनेसाठी आणला होता.
त्याने ताबडतोब मला लाकडाच्या एक प्राचीन वस्तूविषयी सांगितले, काही शंभर वर्षांपूर्वीची ती प्रतिमा होती, जे त्याने परदेशाच्या प्रवासात गेलेले असताना विकत घेतली होती. त्याची सुंदरता व ती इतकी प्राचीन होती त्यामुळे त्याने ती विकत घेतली होती. मी त्यास स्पष्ट केले की अशा प्राचीन वस्तू आफ्रिकामध्ये काही जातींनी त्याचा वापर कसा सैतानी विधींमध्ये केला होता, हेच ज्याने दुष्टाम्याला आकर्षित केले होते.
सैतान नेहमीच घरांमध्ये काही पोकळी मिळविण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तो त्यातून प्रवेश करून जागा मिळवू शकतो. तुम्ही कलाकुसरीच्या वस्तू निष्पापपणे विकत घेण्याची कल्पना करू शकता, पण नंतर ते गळ्यात नकेल लावल्यासारखे होते. अपार्टमेंट भाडयाने देण्याची कल्पना करा, आणि मग ते तुमच्या घरातील शांति हिरावून घेऊ लागते. हया सर्व सैतानाच्या योजना आहेत. तुम्ही देखील अशाच परिस्थितीमध्ये आहात काय ज्यामध्ये तुमचे घर हे काही सैतानी हल्ल्यामध्ये आहेत, आणि तुम्हांला त्याचे कारण कळत आहे असे दिसत नाही ? किंवा तुम्ही तुमच्या घरातील शांति गमाविली आहे काय, आणि तुम्ही तुमच्या पत्नीला त्याचा दोष देत आहात काय?
मत्तय १३:२४-३० मध्ये येशूने समान दाखला सांगितला. बायबल म्हणते, "त्याने त्यांच्यापुढे दुसरा एक दाखला मांडला, कोणा एका मनुष्याने आपल्या शेतांत चांगले बी पेरले त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. लोक झोपेत असतांना त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निदण पेरून गेला; पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निदणही दिसले. तेव्हा घरधन्याच्या दासांनी येऊन त्याला म्हटले, महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना? तर मग त्यात निदण कोठून आले? तो त्यांना म्हणाला, हे काम कोणा वैऱ्याचे आहे. दासांनी त्याला म्हटले, तर आम्ही जाऊन ते जमा करावे अशी आपली इच्छा आहे काय? तो म्हणाला, नाही. तुम्ही निदण गोळा करिताना त्याबरोबर कदाचित गहूही उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू दया; मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यांस सांगेन की, पहिल्याने निदण गोळा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा; परंतु गहू माझ्या कोठारात साठवा."
सेवकांनी प्रत्यक्षात चांगले बी पेरले होते, परंतु काहीतरी चुकीचे झाले होते. शत्रू आला होता की बी ला भ्रष्ट करावे. येशूने जोर देऊन म्हटले, "शत्रूने हे केले आहे." शत्रूने दोष देणाऱ्या गोष्टी तुमच्या घरात पेरल्या आहेत. शत्रूने देवाच्या आत्म्यापासून वेगळ्या विचित्र आत्म्याने तुमच्या घराला भरून टाकले आहे. होय, तुम्ही निष्पापपणे घर विकत घेतले आणि यात काही शंका नाही की शुद्ध भावनेने तुम्ही नोकरीसाठी अर्ज केला होता, परंतु या सर्व संघर्षामागे शत्रू आहे.
येशूचा उपाय येथे आहे, आपल्याला शत्रूचे काम काढून टाकावयाचे आहे आणि ते जाळायचे आहे. तुमच्या विवाहामध्ये दोष देणाऱ्या कोणत्या गोष्टी देवाने तुम्हांला दाखवून दिल्या आहेत? तुमच्या कुटुंबामध्ये दोष देणाऱ्या कोणत्या गोष्टी आहे म्हणून देवाने तुम्हांला दाखवून दिल्या आहेत? आता ही वेळ आहे की ते काढून टाकावे, बांधावे आणि जाळून टाकावे. सैतान तुमची शांति व आनंद हिरावून घेत आहे हे पाहणे तुम्हाला परवडणार नाही. ही वेळ आहे की आत्म्यामध्ये युद्ध करावे म्हणजे दोष देणाऱ्या गोष्टी तुमच्या घरातून निघून जातील. जे तुम्हांला नाही पाहिजे, ते तुम्ही पाहू नका.

प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, माझ्या घरासाठी जे स्वातंत्र्य तू आणीत आहे त्यासाठी मी तुझे आभार मानतो. माझ्या कुटुंबामध्ये तुझी कृपा व दयेसाठी तुझे आभार मानतो. मी प्रार्थना करतो की आमचा आनंद हिरावून घ्यावा आणि आम्हांला पिडीत करण्यासाठी सैतान ज्या दोष देणाऱ्या गोष्टींचा वापर करीत आहे त्या पाहण्यासाठी तूं आमचे डोळे उघड. मी आदेश देत आहे की माझे कुटुंब वास्तवात स्वतंत्र आहे. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तो तुमच्या जखमांना बरे करू शकतो● धोक्याची सुचना
● देव पुरस्कार देणारा आहे
● प्रभु येशू ख्रिस्ताचे अनुकरण कसे करावे
● दिवस ३१:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● दयाळूपणाचे मोल आहे.
● स्वप्न हे देवाकडून आहे हे कसे ओळखावे
टिप्पण्या