नुकतेचएका तरुण मुलाकडून मला एक ईमेल आले ज्यासत्याच्या संपूर्ण शालेय जीवनात धमकाविले गेले होते कारण तो येशू मध्ये विश्वास ठेवत होता. उत्तर भारतात कोठेतरी एका ठिकाणी राहत होता जेथे अनेक हे ख्रिस्ती नव्हते. याने त्यास यावर विश्वास ठेवावयास लावले की ख्रिस्ती म्हणून जगणे याचा अर्थ दुर्दशा व संकटाचे जीवन जगणे होय.
आता तो कॉलेज मध्ये होता, त्याने त्यास शांत राहण्याकडे नेले होते. त्याने त्याच्या मार्क वर गंभीर परिणाम केला.
जे मी त्यास लिहिले त्याचा हा भाग आहे आणि मला वाटते हे सर्वाना लागू आहे.
आपले अनेक विश्वास हे देवाच्या वचनाच्या सत्यावर आधारित नाही आहेत. यामुळेच तुम्हांला व मला देवाचे वचन दररोज अध्ययन केले पाहिजे. (नोहा ऐप वर दररोज चा मान्ना व बायबल भाष्यग्रंथ हे तुमच्यासाठी एक चांगली सुरुवात होऊ शकते.)
देवाच्या वचनाचे सत्य तुम्हाला आवाहन देईल व विविध परिस्थितीमुळे जे गैरसमज तुम्हाला झाले आहेत त्यामध्ये काही वर्षे व महिन्यात योग्य मार्ग मिळेल.
"कारण देवाचे वचन सजीव,सक्रीय कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे." (इब्री ४:१२)
लक्षात घ्या, देवाचे वचन आपले गहन विचार व इच्छायांना उघडे करते (त्याचा प्रकाश चमकविते). सत्य काय आहे, आणि काय नाही, काय चूक आहे आणि काय चूक नाही वगैरे यांस ते उघडे करील. हे सरळ असे वाटेल, परंतु ते महत्वाचे आहे.
प्रथम, ते कार्य करते की चुकीचा विश्वास काढून टाकावा (कुटुंबाचेतुम्ही मूर्ख, कमी दर्जाचे, कुरूप किंवा काळे मेंढरू नाही, उदाहरणार्थ).
दुसरे, ते त्या खोटेपणाला तुम्ही खरेच कोण आहात त्यामध्ये बदलते (प्रीति करण्याजोगे, स्वीकारलेले, क्षमा केलेले), एक विश्वासणारे म्हणून तुम्ही कोणाचे आहा(एक अविश्वसनीय प्रेमळ पित्याचे), आणि देवाची अपरंपार प्रीति व आश्वासने तुमच्यासाठी, ती स्थिर व अविचलीत अशी कायमची उभी आहे.)
त्याचे वचन अभ्यास करण्याचे कधीही सोडू नका कारण तुम्ही हे पाहू लागाल की तुम्ही विजयी होण्यासाठी आणि तुमच्या प्रत्येक क्षेत्रात वर उठण्यासाठीरचले गेले आहात!
प्रार्थना
पित्या, असे होवो की तुझे वचन माझ्या आत्म्यात खोलवर मुळावले जावो. तुझे वचन दररोज अभ्यास करण्यास मला साहाय्य कर. गुपित सत्य प्रकट कर जे तुझ्या गौरवासाठी माझ्या जीवनावर प्रभाव करेल. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● त्याला सर्व सांगा● तुमच्या नोकरी संबंधी एक रहस्य
● कालच्यास सोडून द्यावे
● दिवस ०१: ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● तणावाला नियंत्रणात ठेवण्याचे ३ सामर्थ्यशाली मार्ग
● एका भेटीचे सामर्थ्य
● मत्सराच्या आत्म्यावर प्रभुत्व मिळविणे
टिप्पण्या