"हे तुम्ही सर्व पवित्र जनांसह समजून घ्यावयास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीति ओळखून घ्यावयास शक्तिमान व्हावे; असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णतेइतके परिपूर्ण व्हावे." (इफिस. ३:१९)
राजकुमारी अॅलिस, राणी विक्टोरियाची मुलगी, विशेषाधिकार व सुखविलासाने भरलेले जीवन जगली. परंतु जेव्हा तिच्या मुलाला ब्लॅक डिप्थीरिया हा असाध्य रोग झाला, तिचे जीवन हे गोंधळून गेले होते. डॉक्टरांनी तिला चेतावणी दिली होती की तिच्या स्वतःचे अत्यंत संसर्गजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी तिने तिच्या मुलापासून दूर राहावे. तरीही, त्या रोगाच्या भीतिपेक्षा तिच्या मुलावर असलेली तिची प्रीति ही प्रबळ होती.
एके दिवशी, राजकुमारी अॅलिसने तिच्या मुलाला नर्सच्या कानात काहीतरी बोलल्याचे ऐकले, "माझी आई आता माझे मुके का घेत नाही?" तिच्या मुलाच्या वाणीचा आवाज, आतुरता आणि दु:खाने भरलेला होता, ज्याने त्याच्या आईच्या हृदयाला स्पर्श केला. डॉक्टरांकडून चेतावणी दिलेली असताना देखील, राजकुमारी अॅलिस तिच्या मुलाकडे धावत गेली आणि त्यावर मुक्यांचा वर्षाव केला, या कठीण समयादरम्यान त्यास प्रीति व आपुलकीची गरज आहे हे दाखविण्यास निर्धार केला.
दुर्दैवाने, त्यानंतर काही दिवसांतच राजकुमारी अॅलिस मरण पावली. तिच्या मुलासाठी तिच्या निस्वार्थी प्रेमाचे कृत्य, धोक्याच्या परिस्थितीत देखील, एका आईचे तिच्या मुलासाठी असणाऱ्या गहन व वीनाअट प्रीतीचा हा पुरावा आहे.
येशूचा वधस्तंभावर मृत्यु हे यातनामय व पीडादायक बलिदान होते जे त्याने आपल्यासाठी केले आणि या बलिदानामागील कारण हे प्रेम होते. प्रेषित पौलाने इफिस येथील विश्वासणाऱ्यांना लिहिले आणि ख्रिस्ताच्या प्रीतीची गहनता आणि मोठेपण यावर जोर दिला, हे म्हणत, "...बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीति ओळखून घ्यावयास शक्तिमान व्हावे..." (इफिस. ३:१९).
मानवजातीसाठी येशूचे सर्वात मोठे प्रदर्शन हे वधस्तंभावरील त्याचे बलिदान होते. प्रीतीचे हे निस्वार्थी कृत्य हे मोजमाप करू शकत नाही इतके अद्भुत आहे आणि हे प्रीतीसाठी साक्ष आहे जे आपल्या प्रत्येकासाठी येशूला आहे.
हे शक्य आहे की त्या लोकांकडून तुम्हांला एकाकी आणि सोडून दिलेले असे वाटत असेन ज्यांनी सहसा तुम्हांला प्रेम करावयाचे होते पण ते करण्यात चुकले आहेत आणि इतर तुम्हांला प्रीति दाखवू शकले असते पण तसे न करण्याचे त्यांनी निवडिले. तुम्हांला कदाचित प्रियजणांनी नाकारीले असेन, तुम्हांला एकाकी सोडून दिले असेन, किंवा विवाहाच्या दिवशी तुम्हाला एकटे सोडून दिले असेन, त्याचा परिणाम म्हणून दु:खमय हृद्य आणि रिकामीपण वाटले असेन. या अनुभवाने तुम्हांला आश्चर्यात टाकले असेन, "येथे कोणी आहे काय जो मजवर प्रीति करतो?"
जीवनात अशा निश्चित क्षणी, मला वाटले की मी केवळ एकटाच आहे, ज्यात प्रत्येक जण मजकडे पाठ करीत आहे. परंतु हे मग तेव्हाच प्रभूने त्याची उपस्थिती माझ्या जीवनात प्रगट केली. मी हे समजण्यास संघर्ष करीत होतो की कसे एक पवित्र आणि न्यायी परमेश्वर माझ्यासारख्या व्यक्तीला, माझ्या सर्व अपूर्णता आणि चुका असताना देखील मजवर प्रेम करतो. तरीही त्याच्या प्रीतीने मला सोडविले आणि मला परिवर्तीत केले. मी तुम्हांला प्रोत्साहित करीत आहे की त्याच्या प्रीतीच्या अधीन व्हा आणि त्यास तुमच्या जीवनास पूर्णपणे बदलू दया.

प्रार्थना
स्वर्गीय पित्या, तुझ्या अत्यंत प्रीतीबद्दल मी कृतज्ञ आहे. हे पवित्र आत्म्या, तुझ्या प्रेमळ उपस्थितीने माझ्या हृदयाला भर. मी मागतो की येशूच्या नावाने तूं माझ्या आंतरिक जखमांना बरे कर.
Join our WhatsApp Channel
Most Read
● संदेष्टा अलीशा चे जीवन-आध्यात्मिक-III● आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याचे नूतनीकरण कसे करावे -१
● धार्मिक सवयी
● जीवनाच्या चेतावणीचे पालन करणे
● तुम्हांला एकासदुपदेशकाची का गरज लागते
● पवित्र शास्त्राच्या संपन्नतेचे रहस्य
● चिकाटीची शक्ती
टिप्पण्या