मागील अनेक वर्षात, जो एखादा सिद्धांत मी शिकला असेन तर तो हा आहे: "ज्याचा तुम्ही खरेच आदर करता त्याकडे तुम्ही आकर्षिले जाल, आणि ज्याचा तुम्ही अनादर करता ते दूर कराल." हे दिसून येते की लोक जे सतत वित्तीय बाबतीत संघर्ष करीत असतात ते कदाचित पैशाला पुरेसा आदर आणि मूल्य देत नसतील, आणि ही वागणूक सतत त्यामध्ये दिसून येते जशा प्रकारे ते पैशाचा व्यवहार करतात. हे महत्वाचे आहे हे लक्षात घेणे की पैशाला "मूल्य" व "आदर" देणे हे उपासनेपेक्षा वेगळे आहे, जी केवळ देवाची आहे. (निर्गम २०:२-३)
आदर आणि मूल्य देणे हे का महत्वाचे आहे?
आदर आणि मूल्य हे महत्वाचे आहे कारण ते दैवी व्यवस्था आणते. जेथे आदर आणि मूल्य आहे, तेथे मत्सर आणि संभ्रम होत नाही. "देव हा अव्यस्थेचा लेखक नाही तर शांतीचा आहे" (१ करिंथ १४:३३). एखाद्याचे जीवन, विवाह आणि वित्तीय बाबतीत व्यवस्था आणि शांतिवाचून, प्रगती ही कदाचित मर्यादित असू शकते. आज आपण ज्यास अधिक आदर व मूल्य देतो हे अधिक समयापासून शिकलेले असते, नेहमी ते बालपणात किंवा तरुण वयात सुरु होते. तथापि, हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की सैतान, जो खोट्यांचा बाप आहे, याने कदाचित आपणांस चुकीच्या विश्वासाने भरून टाकले असेन ज्यास आज आपण वयस्कर म्हणून गोष्टी किंवा लोकांना आदर आणि मूल्य देतो त्यावर प्रभाव केला असेन.
उदाहरणार्थ, जर आपल्याला शिकविले असेल की पैसा हा वाईट आहे किंवा संपत्ति ही केवळ उच्चभ्रूंसाठी राखीव आहे, तेव्हा मग आपण आपल्या वित्तीयतेस मूल्य देणे आणि त्याची व्यवस्था करण्यात संघर्ष करू शकतो. तथापि, बायबल आपल्याला शिकविते की संपत्ति आणि मालमत्ता ही देवापासून बक्षीस आहे, आणि त्याची ज्ञानीपणाने व्यवस्था करणे ही आपली जबाबदारी आहे. (नीतिसूत्रे १०:२२; लूक १२:४८)
तुम्ही तुमची मूल्य पद्धती कशी बदलू शकता?
जर तुम्हांला तुमच्या मूल्य पद्धतीस बदलण्याची इच्छा आहे, तर राजा दाविदाने जुन्या करारात दिलेला सल्ला मददगार होऊ शकतो. देवाच्या वचनावर मनन करण्याचा तो सल्ला देतो.
स्तोत्र १:१-३ मध्ये बायबल आपल्याला उपदेश देते, "जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही; पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही; आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करितो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लाविलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे; आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते."
मनन करणे म्हणजे त्याविषयी गहनरित्या विचार करणे, आणि देव त्याच्या वचना द्वारे काय सांगत आहे ते समजण्याचा प्रयत्न करणे आहे. तेव्हा मग आपण त्यावर विचार केला पाहिजे की ही शिकवण आपल्या दैनंदिन जीवनात कशी लागू करावी आणि हे सकारात्मक गुण आपल्या व्यक्तिमत्वामध्ये कसे आत्मसात करून घेता येतील याचा विचार करावा.
फिलिप्पै. ४:८ मध्ये पौल आपल्याला आग्रह करीत आहे आपण त्या गोष्टींवर विचार करावा ज्या सत्य, आदरणीय, न्याय्य, शुद्ध प्रशंसनीय, श्रवणीय, सदगुण, आणि स्तुतीच्या आहेत. असे आचरण आपल्या विचारांना परिवर्तीत करू शकेल आणि आपल्या मनाला नवीन करील की देव ज्यास मूल्य व आदर देतो त्यास मूल्य व आदर दयावे. लक्षात ठेवा की ज्यास तुम्ही आदर देता त्यास तुम्ही आकर्षित कराल, आणि ज्याचा तुम्ही अनादर करता ते दूर कराल.

प्रार्थना
प्रिय स्वर्गीय पित्या, मी आज तुझ्यासमोर नम्र अंत:करणाने येतो. माझ्या मूल्य देण्याच्या पद्धतीला तुझ्या इच्छेनुसार कर. मला कृपा पुरीव की तुझ्या वचनावर मनन करावे, तुझ्या शिकवणीवर विचार करावा आणि ते प्रदर्शित करावे आणि त्यास माझ्या दैनंदिन जीवनात आत्मसात करून घ्यावे. येशूच्या नावाने, आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● प्रार्थनेचा सुगंध● अत्यंत थकून गेल्याची व्याख्या करणे
● कृपे द्वारे तारण पावलो
● तुम्ही अजूनही का वाट पाहत आहात?
● स्वतःवरच घात करू नका
● आर्थिक संकटातून बाहेर कसे यावे
● स्वतःची-फसवणूक म्हणजे काय?-१
टिप्पण्या