शास्ते च्या संपूर्ण पुस्तकात, आपण पुन्हा पुन्हा हे पाहतो की परमेश्वराने दिसण्यात फारच कमकुवत आणि सामान्य असे लोक, ज्यांनी केवळ देवाची आज्ञा पाळली आहे त्यांद्वारे खूपचबलाढयक्रूर शासकांना शासन केले आहे. काही विलक्षण उदाहरणे ही डावखुरा एहूद, गिदोन आणि जाएल, एक घरात राहणारी पत्नी जिने तंबूच्या मेख सह.
मी विश्वास ठेवतो परमेश्वर आपल्याला शास्ते च्या पुस्तका द्वारे बोलत आहे. त्यास आपल्या क्षमतेची गरज नाही, परंतु त्यास आपल्या उपलब्ध राहण्याची गरज आहे.
क्षमता आणि उपलब्धता यामध्ये येथे मोठा फरक आहे. कोणाला काही करण्यासाठी क्षमता असू शकते परंतु त्याचे कौशल्य आणि वरदाने उपयोगात आणण्यासाठी उपलब्ध नसेल की एका निश्चित संधी साठी कार्य करावे.
हे असे असू शकते कीपरमेश्वराने तुम्हाला काहीतरी करण्यासाठी बोलाविले आहे, आणितुम्हाला त्या कार्याकरिता पूर्णपणे अपूर्ण असे वाटते आणि तुम्ही कदाचित हे म्हणत उत्तर देता:
"मी पुरेशा शिक्षित नाही..."
"मी सक्षम नाही...."
"मला योग्य प्रशिक्षण नाही..."
"मी चांगला दिसणारा आणि हुशार नाही...."
"मला लोकांसमोर आत्मविश्वासी वाटत नाही..."
"मी चांगला बोलू शकत नाही..."
बायबल काय म्हणते त्याकडे पाहा:
तर बंधुजनहो, तुम्हांस झालेले पाचारणचघ्या; तुमच्यामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुलीन, असे पुष्कळ जण नाहीत; तरी ज्ञान्यांस लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले,
आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडले; आणि जगातील जे हीनदिन, जे धिक्कारलेले व जे शून्यवत अशांना देवाने ह्या करिता निवडले की, जे आहे ते त्याने रद्द करावे. (१ करिंथ १: २६-२८)
परमेश्वराने ते तेव्हा केले, आणि तो आता ते आज -तुमच्या द्वारे करील.
आज्ञाधारकपणा हा खरेच एक संघर्ष असू शकतो जेव्हा आपल्याला हे विश्वास ठेवण्यास परीक्षा होते की आपण कदाचित जे प्राप्त करू त्यापेक्षा आज्ञाधारक पणाद्वारे आपण अधिक गमावू शकतो.
तथापि, जर आपल्याला परमेश्वराच्या सहमती द्वारे चालावयाचे आहे, आज्ञाधारकपणा हा महत्वाचा आहे-केवळ परीक्षेच्या वेळी नाही परंतु सर्व वेळी (आमोस ३:२). अवज्ञा ही परमेश्वराकडे हा संदेश घेऊन जाते, हे घोषित करते कीत्याच्यापेक्षा आपल्याला उत्तम ते माहीत आहे.
देवाच्याप्रिय लेकरांनो, परमेश्वर ही क्षमता असेन. तो तुमचा पुरवठा असेन. त्यात पुढे जा, त्याची आज्ञा पाळा. तुम्ही त्यासाठी कधीही खेद करणार नाही.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी २ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
माझ्या जीवनाचे मिशन हे जे सर्व काही माझ्याजवळ आहे त्याद्वारे परमेश्वराचीसेवा करावी आणि म्हणून आज मी परमेश्वरासाठी माझ्या स्वतःला उपलब्ध करतो. मी जो आहे तसे वचन सांगते की मी आहे आणि त्याचे वचन काय सांगते हे जीवनामध्ये प्रत्यक्षात होईल. येशूच्या नांवात. आमेन.
कुटुंबाचे तारण
सात्विकांच्या दिनचर्येकडे परमेश्वराचे लक्ष असते; त्यांचे वतन सर्वकाळ टिकेल. ते विपत्काली लज्जित होणार नाहीत; ते दुष्काळाच्या दिवसांत तृप्त राहतील. (स्तोत्रसंहिता ३७:१८-१९)
आर्थिकतेचा नवीन मार्ग
माझा देव आपल्या संपत्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवील (फिलिप्पै ४:१९). मला व माझ्या कुटुंबाला कोणत्याही चांगल्या गोष्टींची वाण पडणार नाही. येशूच्या नांवात.
केएसएम चर्च
पित्या, तुझे वचन म्हणते की तूं तुझ्या दिव्यदूतांना आज्ञा देतो की आमच्या मार्गामध्ये आम्हांला सुरक्षित ठेवावे आणि आम्हांला मार्गदर्शन करावे. पास्टर मायकल व त्याच्या कुटुंबाचे सदस्ये, कर्मचारी व संघ सदस्यांसाठी तुझे पवित्र दिव्यदूत पाठिव, येशूच्या नांवात. त्यांच्या विरोधातील अंधाऱ्या शक्तीचे प्रत्येक कार्य नष्ट कर.
देश
पित्या, असे होवो की तुझी शांती व धार्मिकतेने आमच्या देशाला भरून टाकावे. आमच्या देशाच्या विरोधातील अंधार व विनाशकारी सर्व शक्ती ह्या नष्ट केल्या जावोत. असे होवो की आमच्या देशाच्या प्रत्येक राज्यात, शहरात प्रभु येशूचे शुभवर्तमान हे पसरवो. येशूच्या नांवात.

Join our WhatsApp Channel
Most Read
● दयाळूपणाचे मोल आहे.● एक स्थान ज्यास स्वर्ग म्हणतात
● त्याच्या सिद्ध प्रितीमध्ये स्वतंत्रता प्राप्त करणे
● वातावरणावर महत्वाची समज - २
● सार्वकालिकता मनात ठेवून जगणे
● २१ दिवस उपवासः दिवस ०५
● तुमची कल्पना वापरा की तुमच्या वचनाला योग्य स्वरूप दयावे
टिप्पण्या