"आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हांला दिसते तसतसा तो अधिक करावा." (इब्री लोकांस पत्र १०:२५)
मी हे स्वीकारले पाहिजे, माझ्या पूर्वीच्या दिवसांत, एक व्यक्ति म्हणून, मंडळी मध्ये वेळेवर येण्याचे मी काही गंभीरपणे घेतले नव्हते. एके दिवशी, नेहमीप्रमाणे, मी उशिरा आलो, माझे पाळकांनी त्यांच्या नित्याच्या वाणीमध्ये अधिकाराने मला सांगितले की मंडळीमध्ये वेळेवर यावे. माझ्या अहंकाराला धक्का लागला आणि त्यादिवशी माझा हालेलुया म्हणण्याचा आवाज मंडळीत ऐकू आला नाही (लक्षात घ्या, ही मंडळी थोडयाशा लोकांची होती).
माझे पाळक हे पारख करणारे व्यक्ति होते आणि नंतर त्यांनी मला बोलाविले, आणि त्यांचे हात माझ्या खांद्यावर ठेवले व म्हणाले, "मायकल, मला ठाऊक आहे तुला वाईट वाटले आहे, पण मला तुला हे सांगावयाचे आहे की ज्या प्रत्येक वेळी तू मंडळीत उशिरा येतो, तेव्हा तू प्रत्यक्षात दाखवीत आहे की देवाच्या उपस्थितीला तू किती कमी किंमत देत आहे. मी जेव्हा ते ऐकले, तेव्हा मला धक्का बसला. मी विरोध करीत म्हणालो, "पण मी प्रभूला प्रेम करतो." त्यांनी सौम्यपणे मला म्हटले, "प्रेम आणि आदर (किंमत) हे एकाच वेळी दिले पाहिजे. त्यांनी त्यासोबत जोडले, जर तू एखादया सर्वात महत्वाच्या व्यक्तीला भेटणार आहे, तर तू उशिरा येण्याचे धाडस करशील काय? आपला परमेश्वर हा कोणत्याही महत्वाच्या व्यक्तीपेक्षा मोठा आहे, तो राजांचा राजा, व प्रभूंचा प्रभु आहे" (प्रकटीकरण १७:१४). मी त्यांना मीठी मारली आणि त्यांना ही खात्री दिली की याची पुनरावृत्ती कधी होणार नाही.
येथे आणखी एक गोष्ट होती जी त्यांनी मला सांगितली जी मला तुम्हाला सांगावयाची आहे. त्यांनी म्हटले, "मायकल, एके दिवशी तुझ्याकडे तुझी स्वतःची मंडळी असेन, आणि मंडळीला वेळेवर येणे हे चारित्र्याचे एक मुलभूत गुणधर्म आहे जे तू येशूचा एक तरुण शिष्य म्हणून विकसित केले पाहिजे. ही एक सवय जी तुझ्या जीवनाच्या इतर सर्व सवयींवर सकारात्मक प्रभाव करेल."
मला हे फारच क्लेश देते हे पाहणे की अनेक जण उपासना संपल्यावर सभेला येतात. आता मग प्रत्येकाजवळ कारणे आहेत की उपासनेला उशिरा यावे परंतु तुम्हांला ठाऊक आहे काय की उपासनेचे ते क्षण आपल्या जीवनाच्या मुलभूत आधारांस वळण लावतात. या व्यतिरिक्त, अनेक जण उपासनेच्या सुरुवातीस एक वैकल्पिक गोष्ट असे समजतात.
म्हणून आतापासून, चला आपण मंडळीला वेळेवर जाऊ या आणि त्यास आदर दयावा जो केवळ त्याचाच आहे. मी प्रार्थना करतो की तुम्हाला दु:ख होणार नाही परंतु त्याऐवजी हे उपदेश म्हणून स्वीकारावे की देवामध्ये अधिक वाढावे, कशासाठी तरी कृती करण्यास एक पाचारण जे वरवर महत्वहीन असे दिसते परंतु आपल्या आंतरिक मनुष्याचे मूल्य खरोखर प्रगट करते.

प्रार्थना
पित्या, मला कृपा पुरीव की माझ्या प्राथमिकता योग्य अशा स्थिर कराव्यात. माझा वेळ व सर्व काही जे तू मला दिले आहे त्याने मी तुझा आदर करेन. येशूच्या नावात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● चुकीचे विचार● प्रतिदिवशीज्ञानीहोत कसे वाढावे?
● आत्म्याची फळे कशी विकसित करावी-2
● भविष्यात्मक वचन प्राप्त केल्यानंतर काय करावे?
● प्रभु येशू ख्रिस्ताचे अनुकरण कसे करावे
● समाधानाची शास्वती दिली गेली आहे
● दिवस २५:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
टिप्पण्या