भु येशूने एका मनुष्याविषयी एक दाखला सांगितला, ज्याने एकदा एक भव्य मेजवानी, मोठी जेवणावळ दिली, त्यामध्ये येण्यासाठी अनेक लोकांना आमंत्रित केले. साधारणपणे, हा नेमकेपणे त्या प्रसंगाचा प्रकार होता की त्यास हजर राहण्यासाठी लोक उत्सुक असत आणि आमंत्रित केले म्हणून फारच आनंदी असत. (लूक १४:१६-१७)
जेव्हा वेळ आली तेव्हा ते सगळे सारखेच निमित्त सांगू लागले. "मी शेत विकत घेतले आहे,........मी बैलाच्या पाच जोडया विकत घेतल्या आहेत..." (लूक १४: १८-१९). पहिले दोन निमित्त हे भौतिक वस्तूबद्दल होते.
मी वैयक्तिकपणे विचार करतो की निमित्त हे मूर्खपणाचे होते कारण कोणीही भूमीचा एखादा हिस्सा विकत घेतल्यावर त्याची तपासणी करण्यास जात नाही. आणि तसेच कोणीही दहा बैल विकत घेतो आणि विकत घेतल्यावर त्यांची तपासणी करीत नाही. सत्य हे आहे की ते त्यांच्या मालमत्तेमध्ये व्यस्त होते.
"मी लग्न केले आहे" (लूक १४:२०). तिसरे निमित्त त्या मनुष्याबद्दल होते जो त्याच्या कुटुंबाला सर्व गोष्टींच्या अगोदर ठेवत होता. आपल्या कुटुंबाला सर्वात उत्तम गोष्ट जी आपण दाखवू शकतो ती ही की ते आपल्या जीवनात प्रथम नाहीत परंतु प्रभु येशू ख्रिस्त प्रथम आहे.
"धनी दासाला म्हणाला, माझे घर भरून जावे म्हणून सडकांवर व कुंपणाकडे जाऊन लोकांना आग्रह करून घेऊन ये." (लूक १४:२३)
स्वामीची इच्छा होती की त्याचे घर पाहुण्यांनी भरून जावे म्हणजे त्यांनी त्यास प्राप्त करावे जे त्याने त्यांच्यासाठी तयार केले आहे. एक घर पूर्ण भरलेले पाहावे म्हणून आपण आपल्या स्वामीची इच्छा पूर्ण करण्यासाठी काय केले पाहिजे.
लोकांसाठी प्रार्थना करा
तुम्ही आमंत्रण देण्याअगोदर, पवित्र आत्म्याने लोकांच्या अंत:करणात कार्य केले पाहिजे. प्रार्थना करा की प्रभूने त्यांच्या अंत:करणांना स्पर्श करावा की तुमचे आमंत्रण स्वीकारावे. प्रार्थना करा की त्यांनी येशूला त्यांचा प्रभु व तारणारा म्हणून स्वीकारावे. परिणामाकडे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल जर तुम्ही प्रामाणिकपणे प्रार्थना केली असेल.
वैयक्तिक आमंत्रण दया
तुमच्या फोन मध्ये तुमच्याकडे किती संपर्क आहेत. त्यापैंकी काही हे तुमच्यासाठी फारच जवळचे व जिव्हाळ्याचे असू शकतात. रविवार उपासनेला तुमच्याबरोबर येण्यास वैयक्तिकरित्या त्यांना तुम्ही आमंत्रण का बरे देऊ नये? तुमचे कुटुंब, नातेवाईक, मित्र, सहकारी इत्यादी लोकांना आमंत्रण दया.
तसेच करण्यास त्यांना देखील शिकवा
जे मित्र तुमच्याबरोबर उपासनेला हजर राहिले त्यांना देखील शिकवा की सुवार्ता प्रसार कसा करावा आणि हे एकत्र मिळून करा! प्रेषित पौल लिहितो, "ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमक्ष माझ्यापासून ऐकल्या, त्या इतरांना शिकविण्यास योग्य अशा विश्वासू माणसांना सोपवून दे" (२ तीमथ्य. २:२). वैयक्तिक लोक जे इतरांना शिकविण्यास समर्थ होतील त्यांच्यापर्यंत जाण्याद्वारे येशूने त्याच्या प्रेषितांना जगात पाठविले.
जर तुम्ही असे करता, तर स्वामीची इच्छा पूर्ण होईल-त्याचे घर कधीही रिकामी राहणार नाही.

प्रार्थना
पित्या, तुझे वचन म्हणते, "तो जो आत्मे जिंकतो, तो ज्ञानी आहे" (नीतिसूत्रे ११:३०). त्यामुळे, मला कृपा व सामर्थ्य दे की तुझ्या राज्यासाठी आत्मे जिंकावे. माझ्या कुटुंबाचे सदस्य, नातेवाईक, मित्र व ते जे माझ्याशी संबंधित आहेत त्यांना तुझ्या राज्यात आण ज्यावेळेस मी त्यांना आमंत्रण देत आहे. तुझे घर खरोखर भरून जाईल. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● स्वप्ना मध्ये देवदूताचे प्रगट होणे● पापी रागाचे स्तर उघडणे
● आत्मे जिंकणे-ते किती महत्वाचे आहे?
● बदलण्यासाठी अडथळा
● देवदूत आपल्यासोबत राहतात
● रागाची समस्या
● कृपेवर कृपा
टिप्पण्या