म्हणून आम्ही धैर्य सोडीत नाही; आम्ही कसे करू शकतो! परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसानुदिवस नवा होत आहे, असा एकही दिवस त्याची कृपा मिळविल्याशिवाय जात नाही. कारण आम्हांवर येणारे तात्कालिक व हलके संकट हे येणाऱ्या चांगल्या वेळेच्या तुलनेत लहान बटाट्या प्रमाणे आहेत, एक मोठा उत्सव आपल्यासाठी तयार केला गेला आहे. उघडया डोळ्याने जे दिसते त्यापेक्षा येथे फार अधिक आहे. गोष्टी ज्या आपण आता पाहतो त्या आज येथे आहेत, उद्या निघून जातात. परंतु गोष्टी ज्या आपण पाहू शकत नाही त्या सार्वकालिक राहतील. (२ करिंथ ४:१६-१८ एमएसजी)
खरेच, कृपा ही अपात्र कृपा आहे, परमेश्वर आपल्याला जे दान देतो ते आपल्या कार्यावर आधारित नाही परंतु त्याच्या सामर्थ्यावर आधारित. पण मग, कृपा ही थरांमध्ये प्रगट होते. कांद्या प्रमाणे, प्रत्येक थर हा एकमेकांमध्ये मिळालेला आहे. कृपे चा एक थर दुसऱ्या साठी उघडा होतो आणि जसे आपण परमेश्वरा मध्ये वाढतो, आपण एका थरा पासून दुसऱ्या थर पर्यंत जातो. सुंदर गोष्ट ही आहे की, वेळे नुसार कृपा तुमच्यासाठी तुमच्या वर्तमान गरजेवर आधारित व तुमच्या बरोबरच्या देवाच्या वर्तमान कार्यावर प्रगट केली जाते. संकटाच्या समयात, सहन करण्याची कृपा प्रगट होते. निराशा व गरजांच्या समयी देवा वर भरंवसा ठेवण्याची व त्याची वाट पाहण्याची कृपा प्रगट होते. आणि इतर वेळेला तुमच्याबरोबर व तुमच्या मध्ये जे काही प्राप्त केले जाऊ शकते त्यावर आधारित कृपा ही गरजांच्या वेळी तुमच्यासाठी प्रगट होते.
योहान १:१६ मध्ये आणखी पुढे बायबल म्हणते, त्याच्या पूर्णतेतून आपणां सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे. देवाची पूर्णता व अमर्यादितपणा द्वारे, आपण कृपा प्राप्त केली आहे पण केवळ कृपा नाही तर कृपे साठी कृपा प्राप्त केली आहे. म्हणजे, जेव्हा आपण काहीही किंवा एखादया परिस्थिती साठी कृपा प्राप्त केली आहे, तो तरीही आपल्यासाठी कृपेची आणखी अद्भुतता प्रगट करतो की कदाचित आपण जी कृपा चांगल्याप्रकारे प्राप्त केली आहे तीचा उपयोग व प्रशंसा करण्यास समर्थ व्हावे. कृपे मध्ये चालण्यासाठी आपल्याला कृपे ची गरज आहे! आणि ती कृपा ही त्यास, परमेश्वराकडून पुरविली जाते, ज्याने ही कृपा प्राप्त केली आहे; त्यास तरीही आणखी कृपा दिली जाते.
आपल्याला कृपेची कल्पना समजली पाहिजे ज्यास बायबल ने इब्री ४:१६ मध्ये स्पष्ट केले आहे. तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी साहाय्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. येथे अशी वेळ येते जेव्हा आपण त्या परिस्थिती मध्ये असतो जे आपल्याला निष्प्रभ करते, जीवन आपल्यावर दबाव आणते, आपण एकाकी पडल्यासारखे दिसते, आणि येथे आपण काहीही करू शकत नाही. कृपेच्या राजासनाजवळ येण्यासाठी आपण धैर्य प्राप्त करतो की दैवतेच्या दयेकडे निरखून पाहावे व कृपा प्राप्त करावी की अशा परिस्थितीवर वर्चस्व मिळवावे.
जीवन प्रवासात आपल्या चालण्यामध्ये कोणत्याही वेळेला जेव्हा आपल्याला समस्या येतात, एकच गोष्ट जी आपल्याला
करावयाची असते की येशूच्या मुखा कडे पाहावे-कृपा व्यक्तिगतरीत्या प्रगट आहे-की कदाचित वर्चस्व मिळविण्यासाठी ज्या कृपेची आपल्याला गरज आहे ती प्राप्त करावी. कृपा ही तिच्यामध्ये शेवट असे नाही; ते शेवटास जाण्यासाठी माध्यम आहे. ते असे म्हणता येईल की कृपेचे एक थर तुमच्यासाठी कृपेच्या दुसऱ्या विपुल अनुभवा साठी प्रगट केले जाते. तुम्ही पाहा, कृपे शिवाय आपला विश्वास हा व्यर्थ असेल.
म्हणून, जेव्हा तुम्ही आज बाहेर जाता, देवा वर अवलंबून राहण्याचा तुम्ही निश्चय केला पाहिजे, म्हणजे त्याची कृपा ही जीवनात तुम्हाला साहाय्य करेल.
प्रार्थना
परमेश्वरा, जेव्हा मी आज बाहेर जात आहे तेव्हा मी प्रार्थना करतो की, माझ्या गरजांच्या प्रत्येक मुद्द्यासाठी तुझी कृपा मला साहाय्य पुरवेल. परमेश्वरा मला कृपा पुरीव की तुझा धावा करावा की कदाचित मी कृपा प्राप्त करावी. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● विश्वासणाऱ्यांचे राजकीय याजकगण● स्वप्नेनष्ट करणारे
● तुमची सुटका आणि स्वास्थ्याचा उद्देश
● दिवस १८ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● येशू द्राक्षारस (आंब) प्याला
● विश्वासापासून मुर्खतेमध्ये फरक करणे
● दिवस १५ :४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
टिप्पण्या