दावीद फारच निराश झाला होता, कारण लोक आपले पुत्र व कन्या यांच्याकरिता शोकाकुल होऊन दाविदास दगडमार करावा असे म्हणून लागले; पण दाविदाने स्वतःला त्याचा देव परमेश्वर मध्ये प्रोत्साहन व सामर्थ्यशाली केले. (१ शमुवेल ३०:६ ऐम्पलीफाईड)
येथे पृथ्वीवर असा कोणीही व्यक्ति नाही ज्याच्या जीवनात निराशा ही एका प्रकारे किंवा इतर मार्गाने आलेली नाही. जेव्हा गोष्टी ह्या आपल्या योजनेनुसार होत नाहीत, आपली वृत्ति ही हताश व निराश होते. हताशा ही जर योग्यवेळी ठीक केली नाही तर ती निराशा मध्ये वाढत जाते. हताश होण्याचे मूळ हे निराश होणे आहे. ह्या शेवटच्या समयात, निराशा हे मुख्य शस्त्र आहे जे सैतान वापरतो की देवाची मुले, जी त्याचे मुख्य शत्रू आहेत त्यांना निकामी करावे.
हे एक कारण आहे की, देवाने नासरेथ (त्याच्या पुत्राला) च्या येशूला [पवित्र] आत्मा व शक्ति, योग्यता व सामर्थ्याने अभिषिक्त व पवित्र केले; मग तो कसे सर्वांचे भले करीत गेला, आणि विशेषतः ते सर्व जे सैतानाद्वारे [त्याच्या सामर्थ्याद्वारे] पिडीत व अत्याचारित होते त्या सर्वांना बरे करीत फिरला, कारण परमेश्वर त्याच्याबरोबर होता. (प्रेषित १०:३८ ऐम्पलीफाईड)
पृथ्वीवरील त्याच्या सेवाकार्यादरम्यान, प्रभु येशू सैतानाच्या सामर्थ्याखालील लोकांना बरे करीत फिरला. सुवार्ता ही आहे की तेच सामर्थ्य आपल्यासाठी सर्व निराशेमधून काढण्यास पूर्ण समर्थ आहे. हे समजून घ्या की ही देवाची इच्छा नाही की आपण निराशेमध्ये खितपत पडून राहावे. ही देवाची इच्छा नाही की तुम्ही सतत पिडीत व गोंधळलेले असे राहावे.
निराशेचा एक सर्वात मुख्य धोका हा आहे की जेव्हा व्यक्ति हा निराश होतो, तो किंवा ती त्याच स्थितीत सतत राहण्याची प्रवृत्ति राहते; त्याच स्तरावर. निष्क्रियता व मर्यादा हे लवकरच स्थिर होतात. असा व्यक्ति मग देवाने जे स्वप्न व दृष्टांत त्याच्यामध्ये ठेवले आहेत त्याचा पाठपुरावा करू शकत नाही. माझ्या सेवाकार्याच्या समयामध्ये, मी अशा अनेक व्यक्तींना पाहिले आहे ज्यांच्यावर निराशेच्या तीरांद्वारे आक्रमण झालेले आहे.
जेव्हा तुम्ही ही भक्ती वाचत आहात तेव्हा प्रभुत्व करण्याचा अभिषेक हा येशूच्या नांवात आत्ताच तुमच्यावर येत आहे.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नांवात, माझ्या विरोधातील निराशेचे प्रत्येक तीर हे येशूच्या नांवात अग्निद्वारे कापून टाकले जावे.
येशूच्या नांवात, माझ्या विरोधातील प्रत्येक प्रकारची निराशा व अपयश चा मी अस्वीकार करतो.
पित्या, येशूच्या नांवात, मी तुला धैर्य व निडरतेचा आत्मा मागत आहे की त्या गोष्टी निरंतर करीत राहावे जे करण्यास तूं मला बोलाविले आहे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● देवाने एवढी प्रीती केली की त्याने दिला● परिवर्तनाची किंमत
● येशूचे नांव
● सुवार्ता घेऊन जाणारे
● प्रीति साठी शोध
● दिवस १९:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थनेचे
● स्वतःची-फसवणूक म्हणजे काय?-१
टिप्पण्या