प्रार्थने नंतर, जेव्हा एके दिवशी मी रात्री बिछान्यावर झोपण्यास गेलो,आपल्या संघ सदस्याच्या मुलीकडून एक भीतीदायक फोन मला आला, "पास्टर, कृपया, प्रार्थना करा, माझे वडील आता शेवटची घटका मोजत आहे, डॉक्टर ने आता आशा सोडली आहे." मला धक्काच बसला, आणि मी ताबडतोब गुडघ्यावर आलो की प्रार्थना करावी. मग फोन आला आणखी वाईट बातमी घेऊन, "पास्टर, माझे वडील मरण पावले आहेत."
एका दिवशी, मीहा चांगला भाऊ आणि त्याच्या कुटुंबाला भेटलो होतो, आणि काय चांगली संगती अनुभविली होती.
ह्याभावाला आणि मला पुस्तके आणि संगीत आवडत होते आणि बरेच गोष्टी करीत असत. आणि आता ते ऐकावे की तो आता मरण पावला आहे- मला ते सहन झाले नाही. आज सुद्धा मी त्याची कमतरताफारचअनुभवतो.
योहान ११: ३५ आपल्याला सांगते, 'येशू रडला"
येशूला सुद्धा त्याच्या प्रिय जनांच्या मृत्यूला तोंड दयावे लागले.
हे किती समाधान देणारे आहे हे जाणणे की जसे येशू त्याचा मित्र लाजरस साठी रडला, आपल्या दु:खा मध्ये तो आपल्याबरोबर सुद्धा रडतो.
हे सुद्धा आहे की अशा क्षणात आपण जाणतो की जीवन हे किती अशक्त आणि क्षणिक असे आहे. पवित्र शास्त्र ह्या सत्याविषयी आपल्याला आठवण देते:
"कारण'सर्व मानवजाति गवतासारखी आहे; आणि तिचे सर्व गौरव गवताच्या फुलासारखे आहे.
गवत वाळते व त्याचे फूल गळते;
परंतु प्रभूचे 'वचन सर्वकाळ टिकते." (१ पेत्र १: २४-२५)
त्याच वेळी, आपण हे विसरू नये की आपले जीवन येथे पृथ्वीवर थोडे आहे, परंतु आपले जीवन ख्रिस्ता बरोबर सार्वकालिक असे आहे.
ह्या पृथ्वीवरील गोष्टी ह्या निघून जात आहेत, आपल्याला ते धरून राहावयाचे आहे जे सार्वकालिकतेमध्ये स्थिर राहणार आहे. आपल्याला सार्वकालिकता मनात ठेवूनजीवन जगायचे आहे. तुमच्या वेळेची यादी घ्या आणि तुम्ही ते कसे खर्च करता.
एक समर्पण स्तोत्रकर्ता ने केले त्याकडे पाहा:"माझ्या जीवात जीव आहे तोवर मी परमेश्वराचे स्तवन करीन; मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाचे स्तोत्र गाईन" (स्तोत्रसंहिता १४६: २). दररोज परमेश्वराची उपासना करीत घालवा, कारण तोच केवळ परमेश्वर आहे. एके दिवशी, आपण सर्व जण त्यास समोरासमोर पाहू.
Bible Reading : Genesis 30 - 31
प्रार्थना
पित्या, जीवनाच्या बक्षीस बद्दल मी तुला धन्यवाद देतो. मी तुला तारणाच्या बक्षीस बद्दल सुद्धा धन्यवाद देतो जे येशूने माझ्यासाठी विकत घेतले आहे. सार्वकालिकता मनात ठेवून प्रत्येक दिवस जगण्यास मला साहाय्य कर. येशूच्या नांवात.
धन्यवादित पवित्र आत्म्या, तू वास्तवात, आमचा सांत्वनदाता आहेस. ते जे दु:खी, पीडे मध्ये आणि शोकितआहेत त्या सर्वांचे सांत्वन कर.
धन्यवादित पवित्र आत्म्या, तू वास्तवात, आमचा सांत्वनदाता आहेस. ते जे दु:खी, पीडे मध्ये आणि शोकितआहेत त्या सर्वांचे सांत्वन कर.
Join our WhatsApp Channel
Most Read
● त्वरित आज्ञापालनाचे सामर्थ्य● आत्म्याची फळे कशी विकसित करावी-1
● महान पुरुष व स्त्रिया का पतन पावतात - ४
● स्वैराचाराच्यासामर्थ्यास मोडून काढणे-१
● तुमच्या भूतकाळाला तुमच्या भविष्यास नाव ठेवू देऊ नका
● आत्म्याची फळे कशी विकसित करावी-2
● दिवस ०६ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
टिप्पण्या