आदाम, शेथ, अनोश (1 इतिहास 1:1)
उत्पत्ति ४:१-२ आणि ४:२५ नुसार, आदाम व हव्वेला तीन पुत्र होते ज्यांना नांवे दिली गेली त्याबरोबर आणखी पुष्कळ पुत्र व पुत्री होत्या ज्यांना नांवे दिली गेली नव्हती (उत्पत्ति ५:४). यावचनात केवळ शेथचा उल्लेख केला आहे, या उताऱ्यात ना ही काइन व ना हाबेलाचा उल्लेख देखील केला आहे. हे सुचविते की देवाने इतिहासकारास प्रेरणा दिली असेन, जो ह्या निवडक वंशावळीस एकत्रित करण्यात जबाबदार असेन, की असे एखादया विशेष कारणासाठी करावे.
शेम, हाम आणि याफेथ ही नोहाची मुले. (1 इतिहास 1:4)
हा पिता व त्याचे तीन पुत्र- प्रत्येक जण जलप्रलयातून वाचले होते- जे जलप्रलयानंतरच्या राष्ट्रांसाठी आधारभूत असे झाले होते.
या सर्वाना कटूराने जन्म दिला. (1 इतिहास 1:33)
ही अब्राहामाची दुसरी पत्नी होती-जिला सारेच्या निधनानंतर पत्नी केले होते (उत्पत्ति २५:१-४)

Chapters