पलिष्ट्यांनी शौल आणि त्याचे मुलगे यांचा पाठलाग चालूच ठेवला. त्यांना पकडले आणि ठार केले. योनाथान, अबीनादाब आणि मलकीशुवा या शौलच्या मुलांना पलिष्ट्यांनी मारले. (1 इतिहास 10:2)
दुर्दैवाने, त्यांचा पिता शौला विरुद्ध देवाच्या न्यायाचा परिणाम शौलाच्या पुत्रांवर देखील झाला होता. योनाथान, एक शूरवीर व आदरणीय मनुष्य, तशाच आदरणीय स्थितीमध्ये मरण पावला जसा तो जगला होता, त्याचा देव, त्याचे राष्ट्र व त्याच्या पित्यासाठी शेवटपर्यंत युद्ध करीत.
11 पलिष्ट्यांच्या या कृत्याची वार्ता याबेश गिलाद नगरातील लोकांच्या कानावर गेली. 12 तेव्हा त्यांच्यातील शूर माणसे शौल आणि त्याची मुले यांचे मृतदेह आणायला निघाली. ते मृतदेह त्यांनी याबेश गिलाद येथे आणले. तेथे एका मोठ्या वृक्षाखाली त्यांनी त्यांच्या अस्थी पुरल्या आणि सात दिवस उपवास केला. (1 इतिहास 10:11-12)
शौलाच्या हातून काही वर्षांपूर्वी देवाने जो दयाळूपणा याबेश-गिलाद येथील पुरुषांना दाखविला होता जेव्हा शौलाने त्यांची नगरे अम्मोनी लोकांपासून वाचविली होती त्याची पुनरावृत्ती त्यांनी केली (१ शमुवेल ११:१-११). दावीद, सिंहासनावर विराजमान झाल्यावर, हया शूरवीर पुरुषांनी शौल, योनाथान व शौलाच्या इतर पुत्रांच्या स्मरणार्थ जो उदारपणा दाखविला होता त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यात तो बरोबर होता. (२ शमुवेल २:४-७)

Chapters