8 शहरयिमाने मवाबात आपल्या बायका हुशीम आणि बारा यांना घटस्फोट दिला. यानंतर त्याला दुसऱ्या एका बायकोपासून मुले झाली.11 हुशीम पासून शहरयिमाला अबीटूब आणि एल्पाल हे मुलगे झाले. (१ इतिहास ८:८, ११)
त्याने तिला पाठवून देणे किंवा घटस्पोट देण्याअगोदर.
ऊलामचे मुलगे शूर आणि उत्तम धनुर्धर होते. त्यांची वंशवेल चांगली विस्तारली. मुले, नातवंडे मिळून १५० जण होते.(१ इतिहास ८:४०)
धनुर्धारी; धनुष्य व बाण चालविण्यात कुशल होते, ज्याप्रमाणे बन्यामीन लोक हे गोफण चालविण्यात कुशल होते.

Chapters