त्यापैकी जे सगळ्यात आधी आपल्या, गावात येऊन राहिले ते म्हणजे इस्राएल लोक याजक, लेवी आणि मंदिरातील कामकरी वर्ग. (1 इतिहास 9:2)
नथीनीम हे गैर-इस्राएली मंदिराचे सेवक किंवा व्यवस्थापक होते. या इब्री शब्दाचा अक्षरशः अर्थ हा "देण्यात आलेले" हे सुचविते की त्यांना मंदिराच्या सेवेकरिता देण्यात आले होते. सहसा, अनेक नथीनीम लोक हे गिबोनी वंशजातून आले होते, ज्यांस यहोशवाने देवाच्या घरासाठी लाकूडतोड्ये व पाणक्ये असे केले होते" (यहोशवा ९:२३; १ इतिहास ९:२; एज्रा ८:१७)

Chapters