ही यहूदाची मुले : (1 इतिहास 2:3)
इस्राएलाचे येथे बारा पुत्र होते आणि त्या बारा पुत्रांपासून तेरा जमाती होत्या. तरीसुद्धा यहूदा जमातीने इतिहासकाराचे लक्ष प्रथम वेधून घेतले होते.
13 इशायचा मुलगा अलीयाब. अलीयाब हा इशायचा पहिला पुत्र, दुसरा अबीनादाब आणि तिसरा शिमा. 14 चवथा नथनेल, पाचवा रद्दाय. 15 सहावा ओसेम, सातवा दावीदा. (1 इतिहास 2:13-15)
इशायाचे आठ पुत्र होते. येथे आपल्यासाठी ७ पुत्रांची नोंद आहे. आणि इशायाचा सातवा पुत्र दावीद होता. परंतु दावीद हा आठ पुत्रांमधील सर्वात धाकटा पुत्र होता (१ शमुवेल १६:१०; १ शमुवेल १७:१२). आपल्याला हे ठाऊक नाही की लेखकाने आठव्या पुत्राला का जमेस धरले नाही. कदाचित हा पुत्र प्रौढ होण्याअगोदर मरण पावला असेन. किंवा ज्या पुत्राची नोंद केलेली नाही त्यास इतर ७ पुत्रांप्रमाणे एकच आई नसेल.
16 सरुवा आणि अबीगईल या त्यांच्या बहिणी अबीशय, यवाब आणि असाएल हे तिघे सरुवाचे मुलगे. 17 अमासाची आई अबीगईल अमासाचे वडील येथेर हे इश्माएली होते. (1 इतिहास 2:16-17)
सरुवा व अबीगईल ह्या दाविदाच्या बहिणी होत्या. परंतु त्या नाहाशच्या पुत्री होत्या (२ शमुवेल १७:२५). हे होऊ शकते की नाहाश ही इशायाची पत्नी असेन. मग इशाय हा ह्या मुलींचा पिता होईल. तर मग, त्याचे पुत्र व त्याच्या पुत्रींची एकच आई होती.
सरुवेचे तिन्ही पुत्र हे दाविदाच्या सेनेमध्ये प्रसिद्ध सैनिक होते. अमासा हा अबशालोमाच्या सेनेचा पुढारी होता (२ शमुवेल १७:२५). नंतर दाविदाने त्यास त्याच्या सेनेमध्ये पुढारी केले असेन. परंतु यवाबाने अमासाला ठार केले (२ शमुवेल २०:१०).
ही यरहमेलची मुले: (1 इतिहास 2:25)
कनानी लोक हे इस्राएली लोक नव्हते (उत्पत्ति १५:१९), त्यापैंकी काही, विवाहाद्वारे किंवा दत्तक घेण्याद्वारे, यहूदाच्या वंशात सामील केले गेले होते.
शिवाय तिराथी, शिमाथी, सुकाथी ही याबेसमध्ये राहणारी लेखनिकांची घराणी. हे नकलनवीस म्हणजे रेखाबचा संस्थापक हम्माथ याच्यापासून उत्पन्न झालेले केनी लोक होते. (1 इतिहास 2:55)

Chapters