स्तोत्रसंहिता ४८ चा आराखडा
१. परमेश्वराचीसीयोनेत उपस्थिती (वचने १-३)
२. परमेश्वराचे सीयोनेसाठी संरक्षण (वचने ४-७)
३. परमेश्वराचे सीयोनेस आश्वासन (वचन ८)
४. परमेश्वराची सीयोनेवरून स्तुति (वचने ९-११)
५. परमेश्वराची सीयोनेद्वारे उन्नती (वचने १२-१४)
पूर्वेच्या वाऱ्याने तार्शिशची गलबते तूं फोडीतोस. (स्तोत्रसंहिता ४८:७)
पूर्वेचा वारा हा विनाशकारी वारा आहे.
जे आम्ही ऐकले
ते आमच्या देवाच्या नगरात पाहिले (स्तोत्रसंहिता ४८: ८)
विश्वास हा वचन ऐकण्याने येतो (जसे आपण ऐकले आहे) (रोम १०: १७)
जेव्हा हा विश्वास वाढतो तेव्हा आपण त्या स्तरात प्रवेश करतो जेथे आपण पाहण्यास सुरुवात करतो
असे होवो की तुम्ही वचनाचे सर्व प्रकटीकरण पाहो जे तुम्ही ऐकले आहे.
यरुशलेम ला भेट देण्याबद्दल पवित्र शास्त्राचे मनोरंजक वचन
सीयोनेभोवती फिरा, तिला फेरा घाला; तिचे बुरुज मोजा, तिच्या कोटांकडे लक्ष ध्या, तिच्या प्रासादांमधून फिरा, म्हणजे पुढील पिढीला तिच्याविषयी तुम्हांला सांगता येईल. (स्तोत्रसंहिता ४८: १२-१३)
म्हणजे पुढील पिढीला तिच्याविषयी तुम्हांला सांगता येईल.(स्तोत्रसंहिता ४८:१३)
तुमची लेकरे व नातवंडांसाठी तुम्ही कोणत्या प्रकारचा वारसा ठेवून जात आहात?
तुमच्या आध्यात्मिक प्रवासाचा हिशेब आणि तुमच्यासाठी देवाच्या विश्वासूपणाचा प्रमाण याचा तुम्ही समावेश करणार आहात काय?
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०
- अध्याय ४१
- अध्याय ४२
- अध्याय ४३
- अध्याय ४४
- अध्याय ४५
- अध्याय ४६
- अध्याय ४७
- अध्याय ४८
- अध्याय ४९
- अध्याय ५०
- अध्याय ५१
- अध्याय ५३
- अध्याय ५४
- अध्याय ५५
- अध्याय ५६
- अध्याय ५७
- अध्याय ५८
- अध्याय ५९
- अध्याय ६०
- अध्याय ६१
- अध्याय ६९
- अध्याय ७०
- अध्याय ७१
- अध्याय ७२
- अध्याय ७६
- अध्याय ७७
- अध्याय ७९
- अध्याय ८०
- अध्याय ८१
- अध्याय ८२
- अध्याय ८३
- अध्याय ८५
- अध्याय ८६
- अध्याय ८७
- अध्याय ८८
- अध्याय ८९
- अध्याय ९०
- अध्याय १०५
- अध्याय १२७
- अध्याय १२८
- अध्याय १३०
- अध्याय १३१
- अध्याय १३२
- अध्याय १३३
- अध्याय १३८
- अध्याय १३९
- अध्याय १४०
- अध्याय १४२
- अध्याय १४४
- अध्याय १४५
- अध्याय १४८
- अध्याय १४९
- अध्याय १५०