मी गर्विष्ठ नाही.
मी कुणीतरी मोठा आहे असे मी वागत नाही. (स्तोत्रसंहिता 131:1)
ही एक गोष्ट आहे की महान गोष्टी करण्यासाठी महत्वाकांक्षा ठेवावी, आणि हे वेगळे आहे की विषयाबद्दल फारच काळजी करावी! तुम्ही तुमच्या स्वतःला तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक बढावा देऊ शकता, आणि जर तुम्ही तसे करता, तर तुम्ही फार लवकर रसातळाला जाल. परमेश्वर तसे करीत नाही, परंतु कधीकधी आपल्या उत्साहात की पोहण्यास शिकावे, आपण त्या पाण्यात उतरतो, जे आपल्या डोक्याच्या वर असते. बायबल आपल्याला सांगते की ज्या गोष्टी आपल्यासाठी असाध्य आहेत त्यामध्ये भाग घेऊ नये. (स्तोत्र १३१:१)
येथे काही ख्रिस्ती लोक आहेत जे व्यवहार व भागीदारी मध्ये पडले आहेत ज्यांनी त्यांच्या जीवनास व पाचारणास उध्वस्त केले आहे. हे ते सी. एस. स्पर्जीयन होते ज्यांनी यावर टिप्पणी दिली की स्तोत्र. १३१ हे एक सर्वात लहान स्तोत्र आहे की वाचावे आणि एक सर्वात मोठे की ते शिकावे.
खरोखरच मी आपला जीव स्वस्थ व शांत ठेविला आहे. (स्तोत्र १३१:२)
आजच्या तणावपूर्ण व चिंतेच्या समयात, आपली मने एकाच वेळी लाखो वेगवेगळ्या दिशे मध्ये जात असतात. प्रार्थना व बायबल वाचन यांस हे कठीण करते.
जेव्हा तुम्ही निराश आहात तेव्हा तुम्ही कसे शांत होता?
येथे काही गोष्टी आहेत ज्या तुम्हांला शांत करतील व तुम्हांला शांतीच्या ठिकाणी नेतील.
1. तुमचा फोन बंद करा.
2. गहन उपासनेमध्ये क्षमता आहे की तुमच्या मनाला स्थिर व शांत करावे. स्तोत्रसंहिता 46:10 , देव म्हणतो, “शांत राहा आणि मी देव आहे हे लक्षात घ्या. इब्री शब्द येथे ज्याचे भाषांतर हे “शांत व्हा” असे केले आहे, याचा अर्थ थांबा, स्थिर व्हा, सोडून द्या, आराम करा.
3. उपासनेचे सौम्य सहनशीलता आणणारे संगीत ऐकणे हे तुमच्या मनास स्थिर व शांत करेल.
4. बाळासारखा अविचल आणि शांत आहे. (स्तोत्रसंहिता 131:2). समाधानी राहणे हा आणखी एक मार्ग आहे की स्थिर व शांत ठिकाणी यावे.
शांत हृदय जोपासणे ही एक सर्वात मोठी किल्ली आहे की तणावपूर्ण स्थितीवर नियंत्रण करावे व स्वास्थ्यपूर्ण जीवन जगावे.

Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०
- अध्याय ४१
- अध्याय ४२
- अध्याय ४३
- अध्याय ४४
- अध्याय ४५
- अध्याय ४६
- अध्याय ४७
- अध्याय ४८
- अध्याय ४९
- अध्याय ५०
- अध्याय ५१
- अध्याय ५३
- अध्याय ५४
- अध्याय ५५
- अध्याय ५६
- अध्याय ५७
- अध्याय ५८
- अध्याय ५९
- अध्याय ६०
- अध्याय ६१
- अध्याय ६९
- अध्याय ७०
- अध्याय ७१
- अध्याय ७२
- अध्याय ७६
- अध्याय ७७
- अध्याय ७९
- अध्याय ८०
- अध्याय ८१
- अध्याय ८२
- अध्याय ८३
- अध्याय ८५
- अध्याय ८६
- अध्याय ८७
- अध्याय ८८
- अध्याय ८९
- अध्याय ९०
- अध्याय १०५
- अध्याय १२७
- अध्याय १२८
- अध्याय १३०
- अध्याय १३१
- अध्याय १३२
- अध्याय १३३
- अध्याय १३८
- अध्याय १३९
- अध्याय १४०
- अध्याय १४२
- अध्याय १४४
- अध्याय १४५
- अध्याय १४८
- अध्याय १४९
- अध्याय १५०