तुझ्या तोंडच्या वचनामुळे मी आपणाला जबरदस्त माणसांच्या मार्गांपासूनदूर ठेविले आहे. (स्तोत्र १७:४)
नाश करणाऱ्याचा मार्ग याउलट ख्रिस्ती लोकांचा मार्ग
डोळ्याने जे पाहिले नाही, कानाने जे ऐकले नाही व माणसांच्या मनात जे आले नाही, ते आपणांवर प्रीति करणाऱ्यांसाठी देवाने सिद्ध केले आहे. (१ करिंथ २:९)
चला आपण इफिस २:१० मध्ये ऐम्पलीफाईड भाषांतरात पुन्हा एकदा पाहू या: कारण आपण देवाची [स्वतःची] हस्तकृती आहोत, ख्रिस्त येशुमध्ये पुन्हा निर्माण केले गेलेले आहोत [नवीन जन्म झाला आहे] की आपण कदाचित ती सत्कृत्ये करावी जी देवाने आपल्यासाठी अगोदरच नियोजित केलेली आहे [फार अगोदर याची योजना आखली आहे], की आपण त्यामध्ये चालावे [चांगल्या जीवनात चालावे जे त्याने पुन्हा एकदा आयोजित केले व त्यामध्ये जगण्यास आपल्यासाठी तयार केले आहे.]
येथे आपण दोन भाग पाहता, नावाने:
१. नाश करणाऱ्याचा मार्ग
२. विश्वासणाऱ्यांचा मार्ग
देवाच्या योजनेनुसार, नाश करणाऱ्याचा मार्ग व विश्वासणाऱ्यांचा मार्ग हे एक-दुसऱ्याच्या आड येऊ नयेत.
कोणत्याही वेळी जेव्हा नाश करणाऱ्याचा मार्ग मानवाच्या आड येतो, तेव्हा आपण चोरी, मृत्यूकिंवा विनाश पाहतो कारण तो चोरी करणे, घात करणे व नाश करण्यास आला आहे. जोपर्यंत तुम्ही ही खात्री करता की तुमचा मार्ग व विनाश करणाऱ्याच्यामार्गाच्या आड येऊ देणार नाही, तेव्हानाश करणाऱ्याची ही तीन कृत्ये तुमच्या जीवनात पूर्ण होणारच नाही.
ऐम्पलीफाईड बायबल आपल्याला पुढे साहाय्य करते स्तोत्र ९१:११ मध्ये जेव्हा ते स्पष्ट करते: "कारण तो तुझ्याबरोबर राहण्यास, व तुझ्या सर्व मार्गात [आज्ञा पाळणे व सेवा करणे] तुझे रक्षण करण्यास व तुला सांभाळण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना [विशेष] आज्ञा देईल. जेव्हा तुम्ही पूर्वनियोजित मार्गावर चालाल तेव्हा सैतान तुम्हाला काहीही हाणी पोहचवू शकणार नाही आणि यामध्ये तुम्ही तोपर्यंत चालत राहाल जोपर्यंत तुम्ही देवाच्या लिखित वचनानुसार चालाल व तुम्ही पृथ्वीवर त्याचे उद्देश पूर्ण कराल.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०
- अध्याय ४१
- अध्याय ४२
- अध्याय ४३
- अध्याय ४४
- अध्याय ४५
- अध्याय ४६
- अध्याय ४७
- अध्याय ४८
- अध्याय ४९
- अध्याय ५०
- अध्याय ५१
- अध्याय ५३
- अध्याय ५४
- अध्याय ५५
- अध्याय ५६
- अध्याय ५७
- अध्याय ५८
- अध्याय ५९
- अध्याय ६०
- अध्याय ६१
- अध्याय ६९
- अध्याय ७०
- अध्याय ७१
- अध्याय ७२
- अध्याय ७६
- अध्याय ७७
- अध्याय ७९
- अध्याय ८०
- अध्याय ८१
- अध्याय ८२
- अध्याय ८३
- अध्याय ८५
- अध्याय ८६
- अध्याय ८७
- अध्याय ८८
- अध्याय ८९
- अध्याय ९०
- अध्याय १०५
- अध्याय १२७
- अध्याय १२८
- अध्याय १३०
- अध्याय १३१
- अध्याय १३२
- अध्याय १३३
- अध्याय १३८
- अध्याय १३९
- अध्याय १४०
- अध्याय १४२
- अध्याय १४४
- अध्याय १४५
- अध्याय १४८
- अध्याय १४९
- अध्याय १५०