जेव्हा मी गप्प राहिलो [मी पाप कबूल करण्याअगोदर] होतो, तेव्हा सतत कण्हण्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली. (स्तोत्र ३२:३)
गप्प राहणे हे पापा स्वीकारण्यासाठी उद्धट प्रतिकार आहे ह्या आशेने की काही वेळाने पाप हे विसरण्यात येईल व शिक्षा ही निघून जाईल.
कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार [अप्रसन्नतेचा] माझ्यावर होता; उन्हाळ्याच्या तापाने सुकावा तसा माझ्यातला जीवनरस सुकून गेला आहे. सेला- [थांबा व शांतपणे त्याविषयी विचार करा] (स्तोत्र ३२:४)
पापकबुलीचा अभाव हाडे झिजविण्याकडे नेतो. ते असे असू शकते काय की पाप अक्षरशः हाडांवर परिणाम करते. आध्यात्मिक स्तरावर, पापकबुलीचा अभाव परमेश्वरास अप्रसन्न करतो. ओलावा हे अभिषेक साठी रूपकात्मक भाव आहे ते सुकून जाऊ शकते जेव्हा आपण परमेश्वरासमोर आपली पापे स्वीकारीत नाही.
ह्यांसाठी [क्षमे साठी] तूं पावण्याची संधि आहे तोच प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी; जलाचा महापूर [संकटे] आला तरी त्याला त्याचा स्पर्श [त्याच्यामधील आत्म्याकडे] होणार नाही. (स्तोत्र ३२:६)
तुम्ही प्रार्थने मध्ये किती वेळ घालविता त्याद्वारे भक्तीभावाचे चिन्ह हे प्रदर्शित होते.
निर्बुद्ध घोडा किंवा खेचर ह्यांसारखे होऊ नका; त्यांना आवरण्यासाठी लगाम व ओठाळी अशी सामग्री पाहिजे, नसली तर ती तुझ्याजवळ यावयाची नाहीत. (स्तोत्र ३२:९)
लोक ज्यांना समज नाही ते परमेश्वराकडे आकर्षिले जात नाही जोपर्यंत त्यांना शिस्त ही लावण्यात येत नाही. परमेश्वराला त्याचे लोक घोडा किंवा खेचर सारखे नको आहेत ज्यांना शिस्त लावण्याची गरज असते जर त्यास एका विशेष दिशे मध्ये घेऊन जायचे असते. तो अपेक्षा करतो त्याच्या लोकांनी त्याच्या वचनाच्या उपदेशाकडे तत्पर प्रत्युत्तर दयावे.
Join our WhatsApp Channel

Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०
- अध्याय ४१
- अध्याय ४२
- अध्याय ४३
- अध्याय ४४
- अध्याय ४५
- अध्याय ४६
- अध्याय ४७
- अध्याय ४८
- अध्याय ४९
- अध्याय ५०
- अध्याय ५१
- अध्याय ५३
- अध्याय ५४
- अध्याय ५५
- अध्याय ५६
- अध्याय ५७
- अध्याय ५८
- अध्याय ५९
- अध्याय ६०
- अध्याय ६१
- अध्याय ६९
- अध्याय ७०
- अध्याय ७१
- अध्याय ७२
- अध्याय ७६
- अध्याय ७७
- अध्याय ७९
- अध्याय ८०
- अध्याय ८१
- अध्याय ८२
- अध्याय ८३
- अध्याय ८५
- अध्याय ८६
- अध्याय ८७
- अध्याय ८८
- अध्याय ८९
- अध्याय ९०
- अध्याय १०५
- अध्याय १२७
- अध्याय १२८
- अध्याय १३०
- अध्याय १३१
- अध्याय १३२
- अध्याय १३३
- अध्याय १३८
- अध्याय १३९
- अध्याय १४०
- अध्याय १४२
- अध्याय १४४
- अध्याय १४५
- अध्याय १४८
- अध्याय १४९
- अध्याय १५०