तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हांमध्ये राहीन [माझ्यामध्ये जगा आणि मी तुमच्यामध्ये जगेन.] . जसे फाटा वेलांत राहिल्यावाचून[पूर्णपणे एकनिष्ठ होऊन]त्याला आपल्याआपण फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हांलाही देता येणार नाही.(योहान १५: ४ ऐम्पलीफाईड बायबल)
माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हांमध्ये राहीन-मुख्य निवड की त्याच्यामध्ये राहणे ही तुमच्याकडे आहे.
जसे फाटा वेलांत राहिल्यावाचून[पूर्णपणे एकनिष्ठ होऊन]त्याला आपल्याआपण फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हांलाही देता येणार नाही.
आपल्या फलदायकपणाचा स्त्रोत हा छाटणे हे दर्शवेल.
परमेश्वर आपल्याला छाटत नाही, जेणेकरून आपल्याला निराश करावे. वास्तवात, छाटण्याचा हंगाम हा तुमच्या खऱ्या फलदायकपणाचे स्त्रोत हे दर्शवितो. असे म्हणण्याचा माझा अर्थ काय आहे? मला ते स्पष्ट करू दया:
आपल्या संपन्नतेच्या हंगामात, आपण प्रामाणिकपणे विश्वास ठेवतो की हा फलदायकपणा हा आपले परिश्रम, आपल्या योजना, आपलेवरदान, आपली क्षमता इत्यादी पासून आले आहे. अनेक वेळेला आपण गर्वाने भरून जातो आणि देवापासून वेगळे होऊन निर्णय करतो, जसे काही नास्तिक प्रमाणे कार्य करतो.
हे केवळ आपणच नाही, जे अशा पद्धतीने विचार करतात. इतर सुद्धा अशा प्रकारच्या विचाराने फसतात. ते वाक्ये करतात जसे, "ओह! हे त्याच्या शैक्षणिक पात्रतेमुळे, किंवा त्याच्या ओळखीमुळे, किंवा इंग्रजी भाषेवर त्याच्या प्रभुत्वामुळे तो यशस्वी होत आहे."
परंतु जेव्हा छाटण्याच्या हंगामाची वेळ निश्चित होते, प्रत्येकजण जे तुमच्याभोवती आहेत ते हे जाणतील आणि घोषित करतील की हे केवळ ह्याकारणासाठी कीपरमेश्वर तुमच्या जीवनात आहे. ते तुमच्या फलदायकपणाचा खरा स्त्रोत जाणतील. ते हे खात्रीने जाणतील की हे केवळ परमेश्वरामुळे तुम्ही येथपर्यंत आला आहात. आणि अंदाज लावा? तुम्ही सुद्धा हे ओळखाल. हे ह्या कारणासाठी नाही की तुम्ही कोण आहात परंतु तो कोण आहे ह्या कारणासाठी.
छाटणे हे प्रत्यक्षात राज्य करण्यासाठी प्रशिक्षण आहे
छाटणे हे प्रत्यक्षात राज्य करण्यासाठी प्रशिक्षण आहे-आचरणाने आणि केवळ नियमाने नाही म्हणजे आपण खरेच हे समजावे की आपण ख्रिस्ता शिवाय "काहीही करू शकत नाही."
आपल्यापैंकी अनेक हे आपण कोठे आहोत त्यातच समाधानी राहतात! तथापि, परमेश्वर आपल्याला इतके प्रेम करतो की आपण जेथे आहोत आणि आपण जसे आहोत तेथेच आपल्याला राहू देतो. त्याच्याकडे आपल्यासाठी नवीन स्तर आहे.
मोठे प्रश्न हे:
१. छाटण्याच्या प्रक्रीये मध्ये आपण त्याच्यावर भरंवसा ठेवू काय?
२. आपण निरंतर योग्य गोष्टी करीत राहू काय आणि तडजोड करणार नाही काय?
गलती ६:९ आपल्याला प्रोत्साहन देते, "चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल."
अंगीकार
पित्या, येशूच्या नांवात, मी कबूल करतो की माझ्या जीवनावरील पवित्र आत्म्याचा अभिषेक जे काही मजवर आले आहे किंवा मृत्यू व विनाश शी जे संबंधित आहे त्यास परतावून लावतो.
माझ्या हाताची कार्ये संपन्न होतात आणि परमेश्वराच्या नावाला गौरव आणतात. माझे परिणाम हे जगाच्या आर्थिकतेनुसार प्रभावीत असे नाही.
माझ्या हाताची कार्ये संपन्न होतात आणि परमेश्वराच्या नावाला गौरव आणतात. माझे परिणाम हे जगाच्या आर्थिकतेनुसार प्रभावीत असे नाही.
Join our WhatsApp Channel
Most Read
● अन्य भाषे मध्ये बोला व आध्यात्मिकदृष्टया ताजेतवाने व्हा● वाईटपद्धतींनानष्ट करणे
● महान पुरस्कार देणारा
● पारख उलट न्याय
● पाच प्रकारच्या लोकांना येशू दररोज भेटला #2
● नवीनजीव
● पतनापासून ते मुक्तीपर्यंतचा प्रवास
टिप्पण्या