डेली मन्ना
33
9
779
त्या विश्वासांना मर्यादित करणे जे तुम्हाला अडखळण करते
Friday, 15th of April 2022
Categories :
श्रद्धा
जवळजवळ सर्व जण नवीन वर्षाची सुरुवात नवीन निश्चये व ध्येयाने करतात. आता मग निश्चये व ध्येये ठरविण्यात काहीही चूक नाही. तथापि अनेक निश्चये व ध्येये शेवटच्या क्षणापर्यंत जात नाहीत. आणखी एक वास्तविकता ही आहे की जवळजवळ सर्व जण निश्चये करतात जी सकारात्मक व चांगली असतात.
तथापि, तुम्हाला ठाऊक आहे काय की तुमची निश्चये व ध्येय प्राप्त करण्यापासून तुम्हांला काय अडखळण करते? हा तुमचा विश्वास आहे. विश्वास असे म्हणण्यात माझा काय अर्थ आहे? तुम्ही तुमच्या स्वतःला काय बोलता तेच प्रत्यक्षात तुम्ही तुमच्या मनात विश्वास ठेवता. तुम्ही जगाकडे कसे पाहता व तुम्हाला काय वाटते यामध्ये हे एक महत्वाची भूमिका पार पाडू शकते.
मर्यादित करणारे विश्वास काय आहेत?
मर्यादित करणारे विश्वास हे विचार, मत आहेत जे कोणी विश्वास ठेवतो की सत्य आहे परंतु त्यास देवाच्या वचनात आधार नाही.
हे मर्यादित करणारे विश्वास हे नेहमी घटनांमुळे होतात जे भूतकाळात घडलेले आहेत. ते विशेष घटना आहेत जेथे तुम्ही अपयशी ठरला, तुमचा अपमान झाला किंवा संकटातून जावे लागले वगैरे.
प्रभु येशूने म्हटले, "मार्ग, सत्य व जीवन मीच आहे" (योहान ८:१२). दुसऱ्या शब्दात, जेव्हा तुम्ही तुमचा विश्वास प्रभु येशूच्या शिकवणीवर आधारित करता, तो विश्वास तुम्हाला अलौकिकरित्या समर्थ करेल की तुम्ही केलेली निश्चये व ध्येये प्राप्त करावीत.
प्रभु येशूने हे सुद्धा म्हटले, "आणि तुम्ही सत्य जाणाल, व सत्य तुम्हाला मुक्त करील" (योहान ८:३२). हे सत्य जाणणे तुम्हाला काय वाटते ते करण्यास मुक्त करते. पुन्हा, ते तुम्हाला समर्थ करेल की ते निश्चये कृतीत आणावीत व तुमची ध्येये प्राप्त करावीत.
व्यक्तिगतरीत्या म्हटल्यास, पूर्वी माझ्या जीवनात अनेक गोष्टी होत्या ज्या माझ्या नियती साठी देवाच्या नियतीच्या आड उभ्या होत्या.
हे मग तेव्हाच मी त्याच्या वचनाकडे वळलो! माझ्यासाठी, मी हे समजावे की परमेश्वराला माझ्या अंत:करणाची इच्छा पूर्ण करावयाची आहे (स्तोत्र ३४:८) व अवर्णनीय आनंद (१ पेत्र १:८) व हे की माझ्यासाठी त्याच्या योजना ह्या सर्व चांगल्या आहेत (यिर्मया २९:११) यांनी माझ्या चुकीच्या विश्वासाला आवाहन दिले. बदल हा रातोरात झाला नाही परंतु मी त्याच्या वचनावर विश्वास ठेवीत व ते पाळीत राहिलो. मी प्रगती मधील एक कार्य आहे व मी दररोज प्रगती करीत आहे आणि म्हणून तुम्हीही कराल.
अंगीकार
सर्व ज्ञान व आध्यात्मिक समज मध्ये माझ्या जीवनासाठी देवाच्या ज्ञानाच्या इच्छेमध्ये मी भरलेला आहे आणि परमेश्वराच्या योग्य मार्गामध्ये त्यास प्रसन्न करीत मी माझ्या सर्व मार्गामध्ये चालत आहे.
Most Read
● त्याची इच्छा पूर्ण करण्याचे महत्त्व● उपासनेला एक जीवनशैली बनवावे
● तुम्ही अजूनही का थांबून आहात?
● एक घुंगरू व एक डाळिंब
● संबंधामध्ये राहण्याद्वारे अभिषेक
● तुमचा गुरु कोण आहे - I
● विश्वासात परीक्षा
टिप्पण्या