"ह्यावरून पिलात त्याला म्हणाला, तर तूं राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, मी राजा आहे असे आपण म्हणता. मी ह्यासाठी जन्मलो आहे व ह्यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष दयावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो." (योहान १८:३७)
एस्तेरला राणी का बनविण्यात आले? देवाने रूढी का मोडली की तिला सौंदर्य स्पर्धेचे विजेता बनवावे? देव अनाथ व्यक्तीवर इतकी अधिक कृपा का करतो जेव्हा तेथे इतर उत्तम असे पर्याय आहेत? स्वर्ग गौरवाचा प्रकाश एका नम्र पार्श्वभूमीच्या स्त्रीवर का उजळवीतो? असे प्रश्न आपण किती वेळा आपल्या स्वतःला विचारतो, विशेषतः जेव्हा देव त्याच्या चांगुलपणाने आपल्याला थक्क करतो? आपण किती वेळा विचारतो की देवाने आपल्याला आशीर्वाद आणि सुखविलास का दिले आहे?
आपल्यातील अनेक जण, आपण अनुमान लावतो की तो केवळ नशिबाचा भाग आहे. इतर त्यास त्यांचे कठीण परिश्रम किंवा वेगवेगळ्या गोष्टींची त्यांना माहिती आणि बुद्धीमत्तेचा परिणाम आहे असे पाहतात. जीवनातील त्यांच्या परिवर्तनास इतर ती वेळ असे पाहतात की इतरांवर अत्याचार करावे किंवा स्वार्थीपणाने जगावे. परंतु एस्तेरसाठी, हे केवळ तिच्याबद्दल नव्हते.
एस्तेर ४:१३-१४ मध्ये बायबल म्हणते, "तेव्हा त्याने त्याच्या हस्ते एस्तेरला सांगून पाठविले की, तूं राजमंदिरात आहेस म्हणून तूं यहूदी लोकांतून वाचून राहशील असे तुझ्या मनास वाटू देऊ नको. तूं या प्रसंगी गप्प राहिलीस तरी दुसऱ्या कोठूनही यहूद्यांची सुटका व उद्धार होईलच पण मग तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल, तुला या असल्याच प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल कशावरून?"
आदेश हा दिला गेला होता. पर्शियामधील यहूद्यांचा वध करावा. जरी ती पर्शियाची राणी होती, तरी एस्तेरला हे ठाऊक नव्हते की ती काही परिणाम घडवून आणू शकत होती. परंतु तीचा चुलता, मर्दखय, याने ओळखले होते की या संकटासाठीच देवाने एस्तेरला अनोख्यारीतीने तयार केले होते. जरी तिला शंका होत्या, तरी त्याने तिला सांगितले, "तुला या असल्याच प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल कशावरून?". उपास केल्यानंतर, एस्तेर राजाकडे गेली. तिच्या निडर कृत्याने इतिहासाचा मार्ग बदलला, आणि तिच्या लोकांचा वध करण्यापासून वाचविले.
अशी अनेक कारणे असतील की काहीतरी फरक आणण्यात आपल्याला कदाचित अपुरे, अयोग्य, अक्षम असे वाटत असेल. आपल्याला इतर कोठेतरी असावे, काहीतरी वेगळे करीत राहावे असे वाटत असेन. आज, देवाने तुम्हांला बोलाविले आहे "या असल्याच प्रसंगासाठी". हा काही अपघात नाही की तुम्ही कोण आहात जेथे तुम्ही आहात, ते करीत आहात जे तुम्ही करीत आहात. देवाने अनोख्या रीतीने तुम्हाला तयार केले आहे की त्याच्या राज्यासाठी विलक्षण मार्गाने विशेष असे उद्धिष्ट पूर्ण करावे. तुम्हांला हे देखील स्मरणात ठेवण्याची गरज आहे की देवाने तुमच्या जीवनातील प्रत्येक घटनांना योजिले आहे.
तुम्ही ज्या सर्व परिस्थितीतून जात आहात त्यामध्ये देवाकडे एक उद्देश आहे. तुम्ही यशाच्या त्यापातळीवर केवळ तुमच्या स्वतःसाठीच नाही. देव त्याची कृपा कोणावर वाया जाऊ देत नाही. देवाने तुम्हांला तेथे त्याच्या राज्याच्या उद्देशासाठी ठेवले आहे. जी साधनसंपत्ति तुमच्या हातात आहे ते देवाचे राज्य वाढवावे व पसरविण्यासाठी आहे. जखऱ्या १:१७ मध्ये बायबल म्हणते, "पुनः पुकारून सांग की, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझी नगरें पुनः सुबत्तेने भरून जातील; परमेश्वर पुनः सीयोनेचे सांत्वन करील, तो पुनः यरुशलेमेस निवडील." सुवार्तेचे पसरविणे अत्याधिक आर्थिक पुरवठ्याची मागणी करते, आणि परमेश्वर त्यांना शोधत आहे ज्यांवर तो संपत्ति सोपवू शकतो.
लोक जे त्याच्या साधनसंपत्तीचा उपयोग ती घरे बांधण्यास ज्याची त्यांना गरज नाही किंवा ती कार विकत घ्यावीत जी ते चालविणार नाहीत यासाठी तो देणार नाही. कदाचित तुम्ही अशावेळेकरिता त्याच्या उद्देशासाठी आशीर्वादित झाले असाल. एस्तेर केवळ तिच्या स्वतःसाठीच परिवर्तीत झाली नाही पण अनके लोकांचे नशीब सुरक्षित करण्यासाठी. देवाने भविष्यात पाहिले आणि जाणले की ती वेळ येत आहे त्याच्या लोकांना त्यांच्या जीवनासाठी विनंती करावी लागेल, म्हणून, त्याने अगोदरच उद्धारकर्ता पाठविला. एक जो तिच्या जीवनासाठी देवाचा उद्देश स्मरण करेल.
माझ्या मित्रा, शंका घेऊ नका किंवा निराश होऊ नका किंवा घाबरू नका. देवावर भरवसा ठेवा, आणि तुमच्या जीवनासाठी त्याच्या पाचारणावर लक्ष केंद्रित करा. त्याने तुम्हाला अशा समयाकरिताच बोलाविले आहे, नशिबासाठी या तिथीसह. नियुक्त काम तुम्हांला पूर्ण करावयाचे आहे. ते तुम्हांला फार मोठे असे दिसत असेन परंतु याची खात्री करा बाळगा की देव तुम्हांला साहाय्य करील.

प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, मी तुझे आभार मानतो की मी येथे अपघाताने नाही. मी प्रार्थना करतो की माझ्या जीवनासाठी तुझ्या उद्देशासाठी तूं माझे डोळे चांगले उघड. मला हे पाहण्यास साहाय्य कर की तूं ही साधनसंपत्ती, प्रभाव पाडण्याचे पद व वरदानाने मला का आशीर्वादित केले आहे. मी प्रार्थना करतो की जे सर्व काही माझ्याकडे आहे ते नम्रपणाने वापरावे आणि मी तुझ्या गौरवाकरिता आहे. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● एल-शादाय चा परमेश्वर● तुमची प्रतिक्रिया काय आहे?
● परमेश्वरा, मी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?
● वाईट प्रवृत्ति पासून सुटका
● येशूचे रक्त लावणे
● हे काही प्रासंगिक अभिवादन नाही
● इतरांसाठी मार्ग प्रकाशित करणे
टिप्पण्या