तुम्ही कधी काहीतरी चूक केली आहे काय आणि मग तुमच्या सामर्थ्यामध्ये जे काही आहे त्याद्वारे ते लपविण्याचा प्रयत्न केला आहे काय?
आदाम व हव्वे ने तसे केले. हव्वा सर्पाच्या फसवणुकीस शरण गेली आणि वाईट व चांगल्या ज्ञानाच्या झाडाचे फळ खाल्ले. उत्पत्ति ३:६ स्पष्ट करते की तिने काही तीचा पती आदाम ला दिले आणि त्याने सुद्धा ते खाल्ले.
मग मनुष्य व त्याची पत्नी ने परमेश्वराला बागे मध्ये फिरताना ऐकले. म्हणून त्यांनी देव जो परमेश्वर पासून स्वतःला बागे मध्ये लपविले. (उत्पत्ति ३:८)
देव जो परमेश्वर याच्या उपस्थितीपासून लपण्याचा काही मार्ग नाही, तरीही त्यांनी प्रयत्न केले. "आणि त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही निर्मिती नाही, तर ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे व प्रगट केलेले आहे." (इब्री ४:१३)
दावीदाने सुद्धा व्यभिचार व खुनाचे पाप लपविण्यासाठी हताशपणे प्रयत्न केला. (२ शमुवेल ११ वाचा)
मनुष्याला हे ठाऊक आहे, "ज्याने कान घडविला तो ऐकणार नाही काय? ज्याने डोळा बनविला तो पाहणार नाही काय?" (स्तोत्र ९४:९) तरीही सुद्धा मनुष्याने लपविण्याचा प्रयत्न केला आहे.
शब्द "पाप" हा ग्रीक व इब्री शब्दापासून येतो जे "ध्येय चुकणे" च्या कार्या विषयी वर्णन करते. प्रत्यक्षात, आपण प्रत्येक जण काहीतरी किंवा इतर कशावर तरी ध्येय चुकलेले आहोत.
आपल्याला आपले पाप लपविण्याची किंवा त्यास न्यायोचित ठरविण्याची गरज नाही कारण येशूने आपल्यासाठी दंड हा भरला आहे, आपल्याला अपात्र क्षमा आणली आहे. केवळ सर्व काही त्यास सांगा आणि देवाची शांति आपल्याला भरून काढेल. परमेश्वराबरोबर तुमची संगती पुनर्स्थापित केली जाईल. लक्षात ठेवा, जर तुम्ही प्रकाशात चालला जसे तो प्रकाशात आहे, येशू ख्रिस्ताचे रक्त आपल्याला शुद्ध करण्यासाठी उपलब्ध आहे.
त्याप्रमाणेच, जर आपण कोणाचे वाईट केले असेल, आपल्याला त्याच्याजवळ जाण्याची गरज आहे आणि त्याची क्षमा मागावी. (मी समजतो असे करणे काही प्रकरणात कदाचित शक्य होणार नाही.). हे आपले प्रीतीने चालणे आहे, आणि अशा द्वारे आपण आपली संगती शांतीमय व प्रवाहित होणे राखतो.
विटांमध्ये शक्तिशाली सिमेंट इमारतीचा बळकटपणा निश्चित करतो, त्याप्रमाणेच ख्रिस्ती लोकांमधील बळकट संगती प्रत्येक स्थानिक चर्च चा बळकटपणा निश्चित करते. यास पुढे ढकलू नका.
प्रार्थना
१. २०२३ वर्षाच्या प्रत्येक आठवड्यात (मंगळवार/गुरुवार/शनिवार) आम्ही उपास करीत आहोत. या उपासाचे पाच मुख्य उद्देश आहेत.
२. प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी ३ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
३. तसेच ह्या प्रार्थना मुद्द्यांना ज्या दिवशी तुम्ही उपास करीत नाहीत तेव्हा तुमच्या आध्यात्मिक वाढी साठी वापर करा.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
पित्या, मला कृपा पुरीव की न्यायाने वागावे, प्रीतीपूर्ण दया करावी आणि तुझ्यासमोर नम्रपणाने चालावे. येशूच्या नावाने. आमेन.
कुटुंबाचे तारण
धन्यवादित पवित्र आत्म्या, मलाविशेषकरून दाखव की माझ्या कुटुंबाच्या प्रत्येकसदस्यांना वचन कसे प्रचार करू. मला समर्थ कर प्रभो. योग्य वेळी, तुझ्याविषयी सांगण्यासाठी संधी प्रगट कर.येशूच्या नांवात. आमेन.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
प्रत्येक बी जे मी पेरले आहे तेप्रभु द्वारे स्मरण करण्यात येईल. म्हणून, माझ्या जीवनातील कोणतीही अशक्य परिस्थिती प्रभु द्वारे बदलली जाईल. येशूच्या नांवात.
केएसएम चर्च
पित्या, येशूच्या नांवात, मीप्रार्थना करतो की, हजारो लोक प्रत्येक मंगळवार/गुरुवार/शनिवारी केएसएम च्या प्रत्यक्ष प्रसारणकडे यावेत. त्यांना व त्यांच्या कुटुंबांना तुझ्याकडे वळीव परमेश्वरा. असे होवो की त्यांना तुझे चमत्कार अनुभवू दे.त्यांना साक्ष देण्यास प्रवृत्त कर म्हणजे तुझे नाव उंचाविले जावो व त्यास गौरव मिळो.
देश
पित्या,येशूच्या नांवात, मी प्रार्थना करतो की भारत देशाच्या प्रत्येक शहर व राज्यातील लोकांची हृदये तुझ्याकडे वळो. त्यांनी त्यांच्या पापाचा पश्चाताप करावा व येशूला त्यांचा प्रभु व तारणारा असे स्वीकारावे.

Join our WhatsApp Channel
Most Read
● राग समजून घेणे● विश्वसनीय साक्षी
● देव पुरस्कार देणारा आहे
● बारा मधील एक
● इतरांबरोबर शांतीमध्ये राहा
● चुकीचे विचार
● चालण्यास शिकणे
टिप्पण्या