डेली मन्ना
देवाचे 7 आत्मे: देवाच्या भयाचा आत्मा
Tuesday, 1st of August 2023
17
14
1000
Categories :
आत्म्याची नावे आणि शीर्षके
देवाचे ७ आत्मे
जसे तुम्ही अवगत आहात, यशया 11:2 मध्ये उल्लेख केलेल्या देवाच्या सात आत्म्यांचा आपण अभ्यास करीत आहोत.
परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पनाचा व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याजवर राहील. (यशया 11:2)
आज आपण शिकणार आहोत की पवित्र आत्मा देवाच्या भयाचा आत्मा म्हणून स्वतःला कसे प्रकट करतो. यशया 11 मध्ये “भय” याचा अर्थ की प्रभू साठी पवित्र भय व आदर असणे होय. देवाच्या भयाचा आत्म्याला आदराचा आत्मा सुद्धा संबोधले आहे (स्तोत्रसंहिता 111:9)
मला आठवते एक लहान मुलगा म्हणून मी बूट घातले होते जे विचित्र आवाज करीत होते व त्यावर दिवे होते. त्याबरोबर मी इतका उत्साही होतो की ते घालून मी सर्वत्र चर्च भर चालत राहिलो होतो जेव्हा याजक प्रार्थना करीत होते. माझी आई न जाणे कोठून अचानक आली आणि माझ्या पाठीवर चिमटा काढला आणि हळूच मला जे बोलली ते मी जीवनभर कधीही विसरू शकणार नाही. ती म्हणाली, “बाळा, हे लक्षात ठेव की परमेश्वर व त्याच्या सान्निध्यासाठी नेहमीच गहन आदर कर. जर तुम्ही तसे केले, तर परमेश्वर नेहमीच तुझ्यासोबत असेल.
देवाच्या भयाच्या आत्म्याचे एक प्रकटीकरण हे आहे की जेव्हा ते एका ठिकाणी येते किंवा कोणा व्यक्तीवर येते, तेव्हा देवा साठी ते गहन आदर आणते. लोक अचानकपणे आश्चर्याने त्यांच्या गुडघ्यावर येतात, कधीकधी अश्रू त्यांच्या चेहऱ्यावरून ओघळत असतात.
मागील अनेक वर्षात, मी पाहिले आहे की लोक त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते चर्च मध्ये येत असतात. जेव्हा उपासना चालू आहे, काही व्यस्त आहेत की त्यांचे सामाजिक माध्यम तपासावे, त्यांचे ईमेल तपासावे. परमेश्वर असा अनादरशील व्यवहार कधीही सहन करणार नाही.
जेव्हा देवाच्या भयाचा आत्मा व्यक्तीवर आहे, असा व्यक्ती नम्रतेत चालेल. प्रेषित पौलाने म्हटले, “देवाच्या भया मध्ये एकमेकांच्या अधीन असा” (इफिस. 5:21). सावधानपूर्वक हे लक्षात घ्या, देवाच्या भयाच्या आत्म्याच्या उपस्थिती वाचून एकमेकांच्या अधीन होणे होऊ शकणार नाही. स्वभावाने, मानवास कधीही कोणाच्याही अधीन व्हावयास नको असते. उद्धटपणा हा अधिक स्वाभाविकपणे आपणात असतो. थोडक्यात, देवाच्या भयाचा आत्मा हा देवाच्या प्रति आदर देतो ते आपल्याला सरळ व रुंद मार्गावर ठेवेल.
पवित्र आत्मा जेव्हा स्वतःला देवाच्या भयाचा आत्मा असे प्रकट करतो, आपण त्याचा आदर करतो, त्याच्या अद्भुतते मध्ये स्थिर उभे राहतो, पवित्र मार्गाने त्याचे भय धरतो-आणि त्याच्यामध्ये हर्ष करतो, हे सर्व काही एकाच वेळी होते.

प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी ३ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
धन्य पवित्र आत्म्या, देवाच्या भयाचा आत्मा असे आज मला तू स्वतः प्रकट हो. तुझ्यासाठी पवित्र भय व आदराने मला भर. मी माझ्या स्वतःला तुला पूर्णपणे समर्पित करतो. येशूच्या नांवात. आमेन.
कौटुंबिक तारण
मी माझ्या संपूर्ण अंत:करणाने विश्वास ठेवतो व कबूल करतो, मी व माझे घराणे तर परमेश्वराचीच उपासना करणार. माझ्या येणाऱ्या दोन पिढ्या सुद्धा परमेश्वरचीच उपासना करतील. येशूच्या नांवात.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
हेपित्या, मला आवश्यक व्यवसाय व मानसीक कौशल्याने परिपूर्ण कर की माझ्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक संधीचा भरपूर फायदा घ्यावा.येशूच्या नांवात मलाआशीर्वादकर.
केएसएम चर्च वाढ
पित्या, असे होवो की प्रत्येक व्यक्ति जोकेएसएम चे प्रत्यक्ष प्रसारणपाहत आहे तेविलक्षण चमत्कार प्राप्त करतीलत्यामुळेतेत्या प्रत्येकांना आश्चर्यात टाकेल जे त्याविषयी ऐकतील. असे होवो की ते जे ह्या चमत्कार विषयी ऐकतील ते विश्वास सुद्धा प्राप्त करतील की तुमच्याकडे वळावे व त्यामुळे चमत्कार प्राप्त करावा.
देश
पित्या, येशूच्या नांवात,अंधाराच्या दुष्ट शक्ति द्वारेविनाशाच्या प्रत्येक जाळापासून आमच्या देशाला मुक्त ठेव.
Join our WhatsApp Channel
Most Read
● काठी ज्यास अंकुर आले● मुळा बद्दल विचार करणे
● २१ दिवस उपवासः दिवस ०७
● बंदिस्त शक्ती: न वापरलेल्या वरदानांचा नाश
● तुमच्या विश्वासाची तडजोड करू नका
● दयाळूपणाचे मोल आहे.
● आपल्या निवडींचा प्रभाव
टिप्पण्या