7 तेव्हा ती वयोवृध्द मंडळी रहबामला म्हणाली, “तू या लोकांशी प्रेमाने वागलास, त्यांना संतुष्ट केलेस आणि त्यांच्याशी गोड बोललास तर ते चिरकाल तुझी सेवा करतील.” (2 इतिहास 10:7)
१. जर तुम्ही या लोकांशी दयाळू राहाल
२. त्यांची प्रशंसा करा
३. त्यांच्याशी चांगले बोला
......तर ते सदैव तुमचे सेवक होऊन राहतील.
पण रहबामने त्यांचा हा सल्ला मानला नाही. तो मग आपल्या पदरी असलेल्या आणि आपल्या बरोबर लहानाचे मोठे झालेल्या तरुण मंडळींशी बोलला. (2 इतिहास 10:8)
जेव्हा आपण निर्णयाद्वारे संघर्षात येतो तेव्हा त्याचे आपल्या जीवनावर महत्वपूर्ण परिणाम होतात, तेव्हा आपली स्वाभाविक प्रतिक्रिया ही होते की इतरांकडे मार्गदर्शनासाठी जावे. हे मोहात पडण्यासारखे होते की त्या लोकांना बोलवावे ज्यांविषयी आपण खात्रीशीर आहोत की जे ऐकण्याची आपली इच्छा आहे तसेच ते बोलतील, परंतु सल्ला ज्याची आपल्याला गरज आहे, हा जे ऐकण्याची आपली इच्छा आहे तसाच नेहमी असणार नाही.
हे सहसा अधिक तसेच होते की तरुण पुरुष जे रहबाम बरोबर मोठे झाले होते आणि त्याच्याबरोबर राहत होते जे रहबामला सांगतील जो त्याने अगोदरच विचार केलेला आहे कारण त्याच्यासारखेच त्यांचे पालनपोषण झाले होते. हे स्पष्ट आहे की रहबामाने केवळ त्यांचाच सल्ला घेतला कारण ज्यांची वृत्ति त्याच्यासारखेच विश्वास ठेवण्याची होती कारण जसे करण्याचा तो प्रयत्न करीत होता ते तसेच दिसत होते.
आपण हे कसे समजू शकतो की आपण धार्मिक सल्ला प्राप्त करीत आहोत?
जर सल्ला जो आपल्याला दिला गेला आहे तो जे काही बायबल मध्ये लिहिले गेले आहे त्याशी सहमत नसेल, तर आपण त्यास तो धार्मिक सल्ला समजू शकत नाही.
रहबाम त्यांच्याशी यावेळी अविचारीपणाने बोलला (2 इतिहास 10:13)
रहबामाने त्याच्या लोकांशी योग्य बोलणी केली नाही आणि राज्यास दुभागण्याचे कारण झाला. एका पुढाऱ्याने योग्यपणे बोलण्यास शिकले पाहिजे. एक प्रभावी पुढारी होण्यासाठी, हे निश्चितच आहे की बोलण्याचे उत्कृष्ट कौशल्य विकसित करण्याची तुम्हाला गरज आहे.
उपरोधिकपणे, रहबामाचा पिता शलमोन याने जे सर्व काही प्राप्त केले आहे ते एका मूर्ख उत्तराधिकाऱ्याच्या अधीनतेमध्ये गमाविण्याविषयी तो चिंता करीत होता:
18 मी जे अपार कष्ट केले त्याचा मी तिरस्कार करू लागलो. मी खूप कष्ट केले. परंतु त्या कष्टांनी मी जे मिळवले ते माझ्यानंतर जे लोक राहतील त्यांना मिळणार आहे. मी त्या गोष्टी माझ्याबरोबर नेऊ शकणार नाही. 19 मी जो अभ्यास केला आणि काम करून जे मिळवले त्याच्यावर इतरांचीच सत्ता राहणार आहे आणि तो माणूस शहाणा आहे की मूर्ख ते मला माहीत नाही. हेही निरर्थकच आहे. (उपदेशक 2:18-19)

Chapters