यहोराम आपल्या वडिलांच्या जागी गादीवर आला आणि सत्ताधीश बनला. त्याने आपल्या सर्व भावांचा तसेच इस्राएलमधील काही वडिलधाऱ्यांचा तलवारीने वध केला. (2 इतिहास 21:4)
त्यांना विविध नगरांवर अधिकार देण्यात आला होता आणि तो एक धोका होऊ शकला असता. अर्थातच, हा एक खून होता. त्याची पत्नी, अथल्या, हिने कदाचित त्यावर प्रभाव केला असेन. तिने नंतर तसाच अपराध केला (२ इतिहास २२:१० वाचा)
"अहाबाच्या घराण्याप्रमाणे, इस्राएलाच्या राजांच्या रीतीप्रमाणे तो चालला; त्याने अहाबाच्या कन्येशी लग्न केले; परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले." (२ इतिहास २१:६)
यहोराम हा एका धार्मिक राजाचा पुत्र होता, परंतु त्याने देखील, त्याचा बाप, यहोशाफाटाप्रमाणे, चुकीचे संबंध बनविले होते. त्याने अहाबाच्या कन्येशी लग्न केले होते.
संदेष्टा एलीयाने राजा यहोरामकडे पत्र कसे पाठविले जर त्यास अगोदरच स्वर्गात वर घेतले गेले होते?
एलीया या संदेष्ट्याकडून यहोरामला असा संदेश आला:
“परमेश्वरा देवाने असे सांगितले आहे. तुझे पूर्वज दावीद यांचा हा परमेश्वर आहे, (2 इतिहास 21:12)
यहोशाफाटाच्या राज्यकाळादरम्यान जर एलीयास वर स्वर्गात घेण्यात आले होते, तर मग तो यहोरामास पत्र कसे काय पाठवू शकतो, जो यहोशाफाटानंतर राजा होता? हा प्रश्न अनेक जण विचारतात.
येथे अगदी एक चांगली गोष्ट होऊ शकते की एलीयास स्वर्गात घेण्याअगोदर त्याने यहोरामास पत्र लिहून ठेवले असेन आणि मग अलीशाला दिले असेन किंवा इतर व्यक्तीस सोपविले असेन की त्याच्या वतीने ते त्यास दयावे. सरते शेवटी, एलीया हा संदेष्टा होता. देवासाठी हे कठीण नव्हते की त्यास ते शब्द दयावे जे अगोदरच लिहून ठेवावे.
यहोरामच्या कारकीर्दीत अदोमने यहूदाच्या सत्तेविरुध्द बंड पुकारले. अदोमच्या लोकांनी स्वतः आपला राजा निवडला. (2 इतिहास 21:8)
यहोशाफाटाद्वारे त्यांच्या राष्ट्रांवर राज्य केले जात होते असे दिसते. (१ राजे २२:४७, २ इतिहास २०:३६)
यहोराम सत्तेवर आला तेव्हा बत्तीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये आठ वर्षे राज्य केले. त्याच्या मृत्यूचे कोणालाही दु:ख झाले नाही. (2 इतिहास 21:20)
बायबलमध्ये अनेक जन्म व मृत्यूंची नोंद केलेली आहे. अनेक पुरुष प्रेमळ कुटुंब व मित्रांनी घेरलेले असे मरण पावले आहेत. तेथे अधिकच रडणे व शोक होता. १ शमुवेल २५:१ म्हणते, "पुढे शमुवेल मृत्यु पावला; तेव्हा सर्व इस्राएल लोकांनी एकत्र जमून शोक केला आणि रामा येथील त्याच्या घरांत त्यांस मूठमाती दिली." आणि १ शमुवेल २८:३ म्हणते, "शमुवेल मृत्यु पावला होता; सर्व इस्राएल लोकांनी त्याच्यासाठी मोठा शोक करून त्याचे नगर रामा येथे त्यास मूठमाती दिली होती...."
आपल्या वचनात येथे आपण किती मोठा फरक पाहतो, जे राजा यहोरामाच्या मृत्यूची नोंद करते. त्याच्यासाठी कोणीही विलाप केला नाही. तो जिवंत असताना कोणीही त्याच्याविषयी विचार केला आणि आणि तो मेल्यावर कोणीही तो गेला म्हणून काही गमाविले नाही. "तो राज्य करू लागला तेव्हा बत्तीस वर्षाचा होता; त्याने आठ वर्षे यरुशलेमेत राज्य केले; तो सर्वांस अप्रिय होऊन मरण पावला; त्यास दावीदपुरात मूठमाती दिली, पण ती राजाच्या थडग्यात दिली नाही" (२ इतिहास २१:२०). आधुनिक भाषेमध्ये, काही असे म्हणतील, "वाईट कचऱ्यास चांगले नको असलेले!" यहूदाचे लोक त्याच्यापासून सुटका करून घेण्यात आनंदी होते. त्याचे जीवन हे अगदी वाया गेलेले होते.

Chapters