यावेळी हनानी नावाचा संदेष्टा यहूदाचा राजा आसा याच्याकडे आला व त्याला म्हणाला, “आसा तू मदतीसाठी तुझ्या परमेश्वर देवावर भरवंसा न ठेवता अरामच्या राजावर अवलंबून राहिलास. तू परमेश्वराचे साहाय्य घ्यायला हवे होतेस. पण तू परमेश्वराचा धावा केला नाहीस म्हणून अरामचे सैन्य तुझ्या हातातून सुटून गेले आहे. (2 इतिहास 16:7)
तडजोडीच्या कारणामुळे आपण आपल्या खऱ्या शत्रूला पाहण्यात असमर्थ होतो.
हनानीच्या या बोलण्याचा आसाला राग आला व क्रोधाच्या भरात त्याने हनानीला तुरुंगात डांबले. कधी कधी आसा काही लोकांशी फार निर्दयतेने वागे.(2 इतिहास 16:10)
देवाचे वचन बोलण्यामध्ये त्याची किंमत दयावी लागते. द्रष्टा, हनानीला तुरुंगात टाकण्यात आले. अनेक वेळेला, संदेशवाहकास संदेश देण्यासाठी शिक्षा भोगावी लागते.
आपल्या राज्याच्या एकोणचाळीसाव्या वर्षी तो पायाच्या दुखण्याने बेजार झाला. त्याचा आजार खूप बळावला तरी त्याने दुखण्यात परमेश्वराचा धावा केला नाही. त्याने वैद्यांकरवी इलाज करुन घेतला. (2 इतिहास 16:12)
आसाचे हृदय देवाप्रती कठीण झाले होते. तो एका मनुष्याचे एक सिद्ध उदाहरण आहे ज्याने योग्यपणे प्रारंभ केला परंतु योग्यपणे शेवट केला नाही. प्रेषित पौल आपल्याला आदेश देतो की आपल्या ख्रिस्ती प्रवासाची शर्यत योग्यपणे धावावी (१ करिंथ. ९:२४-२७).
वय व समयानुसार आपण जन्मजात उत्तम असे होत नाही; त्याऐवजी, आपण केवळ तेव्हाच उत्तम असे होतो जेव्हा आपण जीवनातून जात असताना देवावर सतत विश्वास ठेवत चालतो.

Chapters